Information

Top sellers

New products

Price drop

per page
Showing 1 - 12 of 26 items
 • Quick view
  ₹ 45 ₹ 50 -10% Out of stock

  तनिष्कादिवाळी अंक २०१८ :अंकात वाचा : प्रत्येक कुटुंबासाठी.. कुटुंबातल्या 'ति'च्यासाठी.. स्त्रीमनाने उलगडलेले नवे भावविश्व, मातीतल्या कार्यकर्तीपासून अभिनेत्रापर्यंतच्या अनेकींच्या पर्समध्ये काय आहे याची गुपितं, खंबीरपणे उभं राहणाऱ्या स्त्रियांनी शोधलेल्या नव्या वाटा आणि त्यांच्या यशोगाथा, कुलुपबंद करून जपल्या गेलेल्या प्रेमाची कहाणी, एेश्वर्य पाटेकर आणि...

  ₹ 45 ₹ 50 -10%
  Buy Now View
  Reduced price!
  Out of stock
 • Quick view
  ₹ 54 ₹ 60 -10% Out of stock

  प्रीमियर: छोट्या पडद्यापासून मल्टीप्लेक्सपर्यंत मनोरंजनाचा खजिना उघडणारे खुसखुशीत लेखन 'स्टार' कलाकारांचे समृद्ध करणारे अनुभव कलाकारांच्या बिझी शेड्यूलमधला फावला वेळ

  ₹ 54 ₹ 60 -10%
  Buy Now View
  Reduced price!
  Out of stock
 • Quick view
  ₹ 70 ₹ 125 -44% In Stock

  A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.

  ₹ 70 ₹ 125 -44%
  Reduced price!
  In Stock
 • Quick view
  ₹ 84 ₹ 100 -15.63% In Stock

  ₹ 84 ₹ 100 -15.63%
  Reduced price!
  In Stock
 • Quick view
  ₹ 94 ₹ 125 -24.8% In Stock

  ₹ 94 ₹ 125 -24.8%
  Reduced price!
  In Stock
 • Quick view
  ₹ 99 ₹ 110 -10% Out of stock

  साप्ताहिक सकाळ: नवं विश्व दाखविणारे समृद्ध अनुभव सण सजविणारी वैचारिक मैफल आयुष्य बदलवून टाकणारे अनवट प्रवास नामवंत लेखकांसोबत पानापानांमध्ये नवा आशय

  ₹ 99 ₹ 110 -10%
  Buy Now View
  Reduced price!
  Out of stock
 • Quick view
  ₹ 105 ₹ 140 -25% In Stock

  ₹ 105 ₹ 140 -25%
  Reduced price!
  In Stock
 • Quick view
  ₹ 105 ₹ 140 -25% In Stock

  काळजात धावतोय ससाकासवाबरोबरच्या शर्यतीत सशाला हरवणारा माणूस पुढे एक दिवस जगण्याच्या शर्यतीत स्वत:च काळजात ससा घेऊन फिरेल, असं वाटलं नव्हतं. प्रत्यक्षात मात्र आज तेच दिसतं आहे. उत्तम कांबळे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकानं प्रत्येकाच्या काळजात धावणाऱ्या या सशाला भेडसावणारा भवताल 'काळजात धावतोय ससा' या लेखसंग्रहात मार्मिक शब्दांत मांडला आहे.

  ₹ 105 ₹ 140 -25%
  Reduced price!
  In Stock
 • Quick view
  ₹ 108 ₹ 120 -10% Out of stock

  शब्ददीप: शब्दाशब्दांत विचारांचे दीप अफलातून माणसांशी भन्नाट भेटी डावीकडून उजवीकडेः भारत नेमका कुणाचा? सांस्कृतिक महाराष्ट्र घडविणाऱयांचे स्मरण

  ₹ 108 ₹ 120 -10%
  Buy Now View
  Reduced price!
  Out of stock
 • Quick view
  ₹ 135 ₹ 150 -10% Out of stock

  अॅग्रोवन: शिवार फुलविणाऱया यशकथा शेतकरी आणि मजूर यांच्यातील वेगळ्या नात्याची नव्या दृष्टीकोनातून मांडणी मजुर टंचाईच्या प्रश्नावर मात करणाऱया शेतकऱयांची यशकथा यांत्रिकीकरणातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव

  ₹ 135 ₹ 150 -10%
  Buy Now View
  Reduced price!
  Out of stock
Showing 1 - 12 of 26 items