सदगुरूंनी आनंद लहरी पुस्तकात सर्वसामान्य माणसाच्या वेदनाच आनंददायी कशा...
अर्थशास्रातील विविध संकल्पना समजून सांगण्याकरीता विविध...
हा निव्वळ पत्रांचा संग्रह नव्हे; तुमच्या पाल्यासाठी ही जणू आयुष्यभराची...
'सर' हा प्रतिष्ठेचा बहुमान ज्यांना मिळाला, त्या न्यूटन यांचे बालपण कसे...
ज्ञानदेवांचे पहिले विश्वासार्ह चरित्र म्हणून ज्याकडे वारकरी संप्रदाय...
साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीबाबत केलेले चिंतन या पुस्तकात पाहावयास...
Anchored in hope, rather than adding to anxiety, and seeing present...
धोक्यात हरवणारी वाटबघता बघता पायांखालची.वाट धुक्यात हरवावी तसं जगतानाही कित्येक प्रसंगी होत असतं. 'धोक्यात हरवलेली वाट' या पुस्तकात याच धर्तीचे २७ लेख सर्व वयोगटातील वाचकांना समकालीन कुटुंबजीवनाचा आरसाच आहे. त्यात दिसणारा आपला चेहरा सुबक व आकर्षक करण्याची प्रेरणा मिळेल.
वेड्यांची शर्यतधावणं हा सृष्टीचा नियम असला तरी मुक्कामाची ठिकाण न ठरवता नुसतंच धावत सुटणं चुकीचंच. अशा धावण्यात आपण केवढे तरी फिरल्यासारखं वाटलं तरी तो भ्रम असतो. उत्तम कांबळे यांनी 'वेड्यांची शर्यत' या लेखसंग्रहाच्या माध्यमातून अशा निरर्थक धावणाऱ्यांना होणारा भ्रम भेदकपणे अभिव्यक्त केला आहे.
काळजात धावतोय ससाकासवाबरोबरच्या शर्यतीत सशाला हरवणारा माणूस पुढे एक दिवस जगण्याच्या शर्यतीत स्वत:च काळजात ससा घेऊन फिरेल, असं वाटलं नव्हतं. प्रत्यक्षात मात्र आज तेच दिसतं आहे. उत्तम कांबळे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकानं प्रत्येकाच्या काळजात धावणाऱ्या या सशाला भेडसावणारा भवताल 'काळजात धावतोय ससा' या लेखसंग्रहात मार्मिक शब्दांत मांडला आहे.