Nirnay ghyava kasa? by Shivraj Gorle

BK00464

New product

₹ 280 tax incl.

More Info

बुद्धी आणि विचारशक्तीचे वरदान फक्त माणसालाच मिळाले आहे. मात्र विचारशक्तीचा साहाय्याने बऱ्याचदा माणूस चुकीचा किंवा अहितकारक निर्णयही घेऊ शकतो. आपले कित्येक निर्णय पूर्ण विचारांती घेतलेले नसतातच. भावनांच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता अधिक असते.  पण कित्येकदा अगदी विचारपूर्वक घेतलेले निर्णयही चुकतात, तेव्हा विचारप्रक्रियेतील गफलती लक्षात येतात. अचूक आणि योग्य निर्णय कसा घ्यावा, यासंदर्भात सोदाहरण मार्गदर्शन करणारे प्रेरणादायी पुस्तक म्हणजे निर्णय घ्यावा कसा? 

रॉल्फ डोबेली यांचे 'द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली' या पुस्तकावर आधारित सकारात्मक विचारसरणीचा पुरस्कार करणारे पुस्तक.

Features

Publisher Sakal Prakashan
Author Shivraj Gorle
Language Marathi
ISBN 978-93-87408-64-7
Binding Paperback
Pages 272
Publication Year 2019
Author Info मराठी भाषेतील प्रेरणादायी पुस्तकांचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे शिवराज गोर्ले नामांकित लेखक असून त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर्स आहेत.
Dimensions 5.5 x 8.5

Reviews

Write a review

Nirnay ghyava kasa? by Shivraj Gorle

Nirnay ghyava kasa? by Shivraj Gorle