New Reduced price! Apollo 11 by Sudhir Phakatkar View larger

Apollo 11 by Sudhir Phakatkar

BK00465

New product

Warning: Last items in stock!

₹ 160 tax incl.

-20%

₹ 200 tax incl.

More Info

पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राविषयी आता बरीच माहिती उपलब्ध आहे. पण एक काळ असा होता की चंद्राविषयीचे कुतूहल शमविण्यासाठी माणूस अहोरात्र धडपडत होता. चंद्रावर माणसाला उतरता येईल का, या ध्यासाने पछाडलेल्या खगोल शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांना आलेले यश म्हणजे अपोलो ११. खरेतर रशिया आणि अमेरिका हे दोन्ही देश चंद्रावर माणूस उतरवण्यासाठी प्रयत्नशील होते. पण अपोलो ११ यानामधून नील आर्मस्ट्रॉंगने चांद्रद्रभूमीवर पाऊल ठेवले आणि या स्पर्धेत अमेरिकेने बाजी मारली. 

शतकातील सर्वात मोठी घटना म्हणून जिचे वर्णन करता येईल, अशा अपोलो ११ मोहिमेला येत्या २० जुलै २०१९ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अपोलो ११ मोहिमेचा संपूर्ण इतिहास रंजक शैलीत व सचित्र पद्धतीने या पुस्तकात दिला आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSudhir Phakatkar
LanguageMarathi
ISBN978-93-87408-65-4
BindingPaperback
Pages208
Publication Year2019
Author Infoलेखक टाटा मूलभूत संस्थेच्या खोडद येथील महाकाय दुर्बीण प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत. विज्ञान तंत्रज्ञान विषयक अनेक कार्यशाळा व शिबिरांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Apollo 11 by Sudhir Phakatkar

Apollo 11 by Sudhir Phakatkar