New Reduced price! Marathi Vyakran (MPSC) View larger

Marathi Vyakran (MPSC)

BK00501

New product

हे पुस्तक वाचल्यावर मराठी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला भाषा बोलणे, लिहिणे व समजून घेणे शक्य होईल, हे निश्चित.  

More details

₹ 192 tax incl.

-20%

₹ 240 tax incl.

More Info

पुस्तकाचे नाव - सकाळ संपूर्ण मराठी व्याकरण  
 प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - प्रा. वैजयंती चिपळूणकर  
किंमत - २४० रुपये
पृष्ठे - १६८
ISBN - 978-81-943261-1-3
आकार ६.७   x ९. ५
विषय / विभाग - स्पर्धा परीक्षा  

पुस्तकाबद्दलची माहिती
भाषा हे संवादाचे  माध्यम आहे. संवाद  अधिकाधिक अर्थपूर्ण होण्यासाठी  भाषेचे उत्तम आकलन झाले पाहिजे. त्याकरिता भाषेचे व्याकरण नीट समजून घेतले  पाहिजे. याच हेतूने शालेय स्तरापासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत मराठी व्याकरण हा अभ्यास विषय आवर्जून ठेवण्यात आला आहे.
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी व्याकरणाचे अंतरंग सोप्या भाषेत, उदाहरणांसह उलगडून दाखवणारे संदर्भ पुस्तक. प्रत्येक प्रकरणाखाली दिलेले सरावासाठीचे प्रश्न आणि मराठी व्याकरणासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या व्याकरणकारांचा परिचय ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक वाचल्यावर मराठी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला भाषा बोलणे, लिहिणे व समजून घेणे शक्य होईल, हे निश्चित.  

लेखिका प्रा. वैजयंती चिपळूणकर यांच्याबद्दल
 फर्ग्युसन आणि हुजूरपागा अशा नामवंत वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे मराठी विषयाचे अध्यापन. नामवंत वक्त्या. मराठी भाषा विज्ञान या विषयातील तज्ज्ञ. हुजूरपागा महाविद्यालयाच्या काही काळ प्राचार्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी अध्यापन व मॉडेरेटर म्हणून कार्यरत.  

पुस्तक खरेदीसाठी संपर्क - सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे २. दूरभाष - ८८८८८४९०५०. ई-मेल - sakalprakashan@esakal.com

Reviews

Write a review

Marathi Vyakran (MPSC)

Marathi Vyakran (MPSC)

हे पुस्तक वाचल्यावर मराठी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला भाषा बोलणे, लिहिणे व समजून घेणे शक्य होईल, हे निश्चित.