More Info
पुस्तकाचे नाव - सेंद्रिय व बायोडायनॅमिक पद्धतीने डाळिंबावरील कीडरोगांचे व्यवस्थापन
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - दिलीपराव देशमुख बारडकर
पृष्ठे - १२८
ISBN - 978-93-89834-42-0
आकार - ६. ७ x ९.५
विषय / विभाग - कृषी
पुस्तकाबद्दलची माहिती
पिकांवर फवारलेली कीडनाशके नष्ट होत नाहीत. म्हणूनच डाळिंबासारख्या भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकासाठी रसायन विरहित सेंद्रिय शेतीचा पर्याय स्वीकारणे हिताचे आहे. विषमुक्त, शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी एकात्मिक शेतीचा वापर कसा करावा, डाळिंबावरील कीडरोगांचे सेंद्रिय व बायोडायनॅमिक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत माहिती देणारे मार्गदर्शक पुस्तक. फळ बागायतदार, शेतकरी, कृषी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त.
लेखक दिलीपराव देशमुख बारडकर यांच्याबद्दल
नामवंत कीटकतज्ज्ञ. सेंद्रिय शेती पद्धतीचे खंदे प्रचारक व संशोधक. सहयोगी शेती, सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शक व सल्लागार. विविध यशस्वी कृषिप्रयोगांवर आधारित मार्गदर्शनपर नऊ पुस्तके प्रकाशित.