More Info
पुस्तकाचे नाव - इस्रायल, आधुनिक लष्करी महासत्ता
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - अतुल कहाते
किंमत - १९९ रुपये
पृष्ठे - १६०
ISBN - 978-93-89834-37-6
आकार - ५. ५ x ८.५
विषय / विभाग - वैचारिक ललित
पुस्तकाबद्दलची माहिती
इस्रायल अतिशय वादग्रस्त पार्श्वभूमी असलेला अतिशय कडवा असा देश आहे. पॅलेस्टिनी भूमीवर आक्रमण करून तेथील स्थानिकांना हुसकावून इस्रायलींनी तेथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन केले. चहूबाजूंनी शत्रूराष्ट्रांचा विळखा असताना इस्रायलने हे कसे साध्य केले, इस्रायलचे प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि आधुनिक शस्त्रास्त्रांवरील हुकूमत त्यांनी कशी मिळवली, या बाबत वाचनीय माहिती रंजक स्वरूपात.
लेखक अतुल कहाते यांच्याबद्दल
माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात कामाचा सुमारे १८ वर्षांचा अनुभव. आजवर ६० हून अधिक पुस्तकांचे लेखन. अनेक पाठ्यपुस्तकेही लिहिली आहेत. अनेक पुस्तकांना पुरस्कार.