New Reduced price! Bhagvan Mahavir : Kal Aur Aaj - Sirshree View larger

Bhagvan Mahavir : Kal Aur Aaj - Sadhvi Pratibha

BK00536

New product

Warning: Last items in stock!

₹ 112 tax incl.

-25%

₹ 149 tax incl.

More Info

पुस्तकाचे नाव - भगवान महावीर कल आज और कल
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - साध्वी डॉ. प्रतिभा 'श्री प्राची'
किंमत - १४९ रुपये
पृष्ठे - १२०
ISBN - 978-93-89834-26-0
आकार - ५. ५ x ८.५
विषय / विभाग - चरित्र

पुस्तकाबद्दलची माहिती
जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांचे जीवनचरित्र व आजच्या काळातील त्यांचे शिकवणुकीचा महत्त्व सांगणारे चरित्रात्मक पुस्तक. जैन धर्मातील महावीरांच्या आधीचे तेवीस तीर्थकर, जैन धर्माचे तत्त्वज्ञान, चातुर्मासाचे महत्त्व, महावीरांचे महापरिनिर्वाण याबाबतची माहिती या पुस्तकात सविस्तरपणे दिली आहे. भगवान महावीर यांच्या जीवनातील ठळक प्रसंगांच्या आधारे सुगम हिंदी भाषेत लिहिलेले पुस्तक

लेखक साध्वी डॉ. प्रतिभा 'श्री प्राची' यांच्याबद्दल
उच्चविद्याविभूषित जैनधर्मीय साध्वी. जैन धर्माविषयी, तत्त्वज्ञानाविषयी अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या गुरू आणि मार्गदर्शक. जैन तसेच अन्य धर्मीयांसाठी जैन तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी मार्गदर्शनपर परीक्षा सत्र घेतात. भारतभर भ्रमण करून जैन धर्माचा प्रसार करतात. काही संदर्भ पुस्तकांचे लिखाण केले आहे.

Reviews

Write a review

Bhagvan Mahavir : Kal Aur Aaj - Sadhvi Pratibha

Bhagvan Mahavir : Kal Aur Aaj - Sadhvi Pratibha