New Reduced price! Gandha Apulkicha - Sandip Kale View larger

Gandha Apulkicha - Sandip Kale

BK00542

New product

₹ 143 tax incl.

-25%

₹ 190 tax incl.

More Info

पुस्तकाचे नाव - गंध आपुलकीचा
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - संदीप काळे
किंमत - १९० रुपये
पृष्ठे - १४४
ISBN - 978-93-89834-33-8
आकार - ५.५ x ८.५
विषय / विभाग - ललित

पुस्तकाबद्दलची माहिती
भ्रमंती Live या लोकप्रिय सदराचे आणखी एक पुस्तकरूप. गावकुसाबाहेरचा, टाकून दिलेला, तुच्छ मानलेला घटक भ्रमंतीकाराला आपलेसे मानतो. त्यांची आपुलकी, प्रेम पाहून माणुसकी आणि जगण्यावरचा लेखकाचा विश्वास कसा बुलंद झाला, याचे चित्रण.

लेखक संदीप रामराव काळे यांच्याबद्दल
सकाळ माध्यम समूहात संपादक म्हणून कार्यरत. पत्रकार या नात्याने राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रिय. भ्रमंती Live या सकाळ सप्तरंग मधील सादर लेखनाने विशेष लोकप्रियता मिळाली.

Reviews

Write a review

Gandha Apulkicha - Sandip Kale

Gandha Apulkicha - Sandip Kale