New Krantichi Pavle View larger

Krantichi Pavle

BK00568

New product

पत्रकार व लेखक संदीप काळे लिखित दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन. 

More details

₹ 299 tax incl.

More Info

पत्रकार व लेखक संदीप काळे लिखित दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन. या सर्व लेखनाच्या केंद्रस्थानी माणूस आहे. वंचित, शोषित, पीडित, कामगार, कष्टकरी वर्गासमोरील जगण्याचे विविध प्रश्न मांडणारे व उपाय दाखवणारे लेखन आपल्या सभोवतालचे दर्शन घडवते. या पुस्तकातील लहान मुले -मुली, मासेमार, तृतीयपंथी, बेसहारा वृद्ध, काश्मीरमधील एकटा जवान , पत्रकार या विविध विश्वातील, लोकांवरील लेखन वाचकाला विचार करायला व संवेदना जागवायला मदत करते.


लेखक संदीप रामराव काळे यांच्याबद्दल
सकाळ माध्यम समूहात  संपादक  म्हणून कार्यरत. पत्रकार या नात्याने राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक  क्षेत्रात लोकप्रिय. भ्रमंती Live या सकाळ सप्तरंग मधील सदर लेखनाने विशेष लोकप्रियता मिळाली.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSandeep Ramrao Kale
LanguageMarathi
ISBN9789389834598
BindingPaperback
Pages244
Publication Year2021

Reviews

Write a review

Krantichi Pavle

Krantichi Pavle

पत्रकार व लेखक संदीप काळे लिखित दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन.