Reduced price! Majhi Aai View larger

Majhi Aai

BK00353

New product

मदर्स डे चे आैचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे.

More details

₹ 113 tax incl.

-25%

₹ 150 tax incl.

More Info

मदर्स डे चे आैचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहेया पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहेडॉ.जयंत नारळीकरडॉप्रकाश आमटेव्यंगचित्रकार श्रीशिफडणीसकवी व समीक्षक डॉयशवंत मनोहरशिक्षणक्षेत्रातील श्रीरमेश पानसे,मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकरसोनाली कुलकर्णीडॉहमीद दाभोलकर विष्णू मनोहरमहेश काळेवीणा पाटीलसखी गोखलेआर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या िवषयावर अतिशय हृद्य असे लेख लिहिले आहेतडॉप्रतापराव पवार यांची वाचनीय प्रस्तावना हा देखील पुस्तकाचा आणखी एक विशेष आहे.

 

पुस्तकातील सर्वच मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रांत लक्षणीय असा ठसा उमटवलेला आहेत्यांच्या बालपणापासून आजवरच्या जीवन प्रवासात त्यांच्या आईने त्यांना दिलेली साथत्यांच्या घडणीत तिचे असलेले लक्षणीय योगदानतिचे आणि त्यांचे नातेयांविषयी सर्वांनी अतिशय मोकळेपणाने लिहिले आहेकाळानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले आईपण याचे दर्शन माझी आई या पुस्तकातून वाचकांना घडेलथोडक्यातमाझी आई हे पुस्तक मदर्स डे च्या निमित्ताने अतिशय संस्मरणीय व संग्राह्य भेट ठरेल.

 यामध्ये खालील मान्यवरांचे लेख असणार आहेत - 
१) डॉ. जयंत नारळीकर 
२) डॉ. प्रकाश बाबा आमटे 
३) श्री. सचिन तेंडुलकर
४) श्री. शि. द. फडणीस 
५) डॉ. यशवंत मनोहर 
६)  श्री. इंद्रजित भालेराव 
७) श्री. उत्तम कांबळे 
८) कल्पना दुधाळ 
९) श्री. मिलिंद जोशी 
१०) श्री. सय्यद भाई 
११) डॉ. रमेश पानसे 
१२) श्री. विष्णू मनोहर
१३) श्रीमती सुचेता भिडे - चापेकर 
१४) श्री. महेश काळे 
१५) ममता सपकाळ 
१६) सखी गोखले 
१७) यशोदा वाकणकर 
१८) आर्या आंबेकर 
१९) वीणा पाटील 
20) डॉ. हमीद दाभोळकर
21) सोनाली कुलकर्णी  

या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असून पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी दि. 14 ते 20 मे, 2017 या कालावधीत सकाळच्या मुख्य कार्यालयात तसेच आवृत्ती कार्यालयात होणार आहेया पुस्तकाची किंमत रु.150 असून नोंदणी कालावधीत हे पुस्तक रु. 100 या आकर्षक सवलतीत उपलब्ध करुन दिले जाईलपुस्तकाविषयी इतर माहितीसाठी किंवा प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी वाचकांनी सकाळ प्रकाशनाच्या 8888849050 / 020-24405678 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Features

Publisher Sakal Prakashan
Language Marathi
ISBN 978-93-86204-53-0
Binding Paperback
Pages 160
Publication Year 2017
Dimensions 5.5 x 8.5

Reviews

Write a review

Majhi Aai

Majhi Aai

मदर्स डे चे आैचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे.