Sale! Sakal Tanishka Magazine - Annual Subscription (12 Copy) View larger

Sakal Tanishka Magazine - Annual Subscription (12 Copy)

New product

सकाळ तनिष्का हे महिलांसाठीचे सर्वाधिक खपाचे मासिक.आजच्या युगाशी नातं जोडतांना स्त्रीयांना तिची स्पेस तनिष्का मिळवून देते.तरूणींना फॅशन असो,वेगळ्या वाटेवरून जाण्यासाठीचा मार्ग निवडायचा असो,तनिष्का प्रत्येक गोष्टीत उपयुक्त मासिक ठरतं.फॅशन,पर्यटन,रेसिपी अशा नियमित सदरांमधून नव्या युगाशी नातं जोडण्याचं काम तनिष्का करते.कथा,ललीत,अशा मनोरंजनाबरोबरच करिअरबद्दल माहिती असेल किंवा नव्या गॅजेटबद्दल जाणून ..

More details

₹ 250 tax incl.

More Info

सकाळ तनिष्का हे महिलांसाठीचे सर्वाधिक खपाचे मासिक.आजच्या युगाशी नातं जोडतांना स्त्रीयांना तिची स्पेस तनिष्का मिळवून देते.तरूणींना फॅशन असो,वेगळ्या वाटेवरून जाण्यासाठीचा मार्ग निवडायचा असो,तनिष्का प्रत्येक गोष्टीत उपयुक्त मासिक ठरतं.फॅशन,पर्यटन,रेसिपी अशा नियमित सदरांमधून नव्या युगाशी नातं जोडण्याचं काम तनिष्का करते.कथा,ललीत,अशा मनोरंजनाबरोबरच करिअरबद्दल माहिती असेल किंवा नव्या गॅजेटबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तनिष्का मासिक वाचायलाच हवे.

As a representative of the new age, modern and yet culturally sound Indian Woman, Tanishka strives for a balance between Familial Duties, Careers and Social Life while dealing with the elevation of their economic and social status. With regular segments on Fashion and Lifestyle, Tanishka has become the friend of the young and progressive Marathi Woman, who engages her intellect and lifestyle.

Features

Publisher Sakal
Language Marathi
Binding Paperback
Publication Year 2017

Reviews

Write a review