{"title":"AI Related Books","description":null,"products":[{"product_id":"artificial-intelligencechya-watewar","title":"Artificial Intelligencechya Watewar","description":"\u003cp data-start=\"0\" data-end=\"652\" class=\"PDq2pG_selectionAnchorContainer\"\u003eकृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक व्यवस्थापन, विविध उत्पादने आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यामध्ये मोलाची भर घातली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मनुष्यासाठी सोप्या झाल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रत्येक सजीवामध्ये असते. तिचा अभ्यास करून तज्ज्ञांनी मनुष्याच्या विविध समस्या सोडविल्या आहेत. अगदी मुंग्या, मधमाशीपासून ते राजकारणासाठी मनुष्याची विचारप्रक्रिया यांचा अभ्यास करून विविध अल्गोरिदम्स तयार केले जातात. त्यांचा उपयोग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोजनासाठी होतो. हे सूत्र जवळपास सर्वच प्रयोगांमध्ये आहे. त्यातून मनुष्याला उपयुक्त अशा गोष्टींचा शोध कसा लागत गेला आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कशी विकसित होत गेली याची रंजक माहिती यातून मिळते.\u003cspan aria-hidden=\"true\" class=\"PDq2pG_selectionAnchor\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul data-start=\"654\" data-end=\"1158\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003e\n\u003cli data-section-id=\"1ptthel\" data-start=\"654\" data-end=\"901\"\u003eमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थी, कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी जिज्ञासा असणारे वाचक तसेच आपल्या सभोवती घडणाऱ्या नव्या बदलांची उत्सुकता असणाऱ्या प्रत्येकालाच हे पुस्तक ज्ञान देणारे आणि त्यातून संशोधनाला प्रेरणा देणारे ठरणारे आहे.\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"l8d7mp\" data-start=\"903\" data-end=\"1158\" data-is-last-node=\"\"\u003eलेखकाला या विषयाची चांगली जाण आणि यातील बारकावे मांडण्याची आवड असल्याचे पुस्तकामध्ये पदोपदी जाणवते. त्यामुळेच हे पुस्तक केवळ माहितीपूर्ण न राहता प्रेरणादायी आणि वाचनीय आहे. लेखकाने स्वतः केलेले कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील प्रयोगही यामध्ये मांडले आहेत.  \u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003csection data-turn=\"assistant\" data-scroll-anchor=\"false\" data-testid=\"conversation-turn-32\" data-turn-id=\"request-WEB:0e59c1a6-d267-4087-9c2a-6c633606ed38-15\" dir=\"auto\" class=\"text-token-text-primary w-full focus:outline-none [--shadow-height:45px] has-data-writing-block:pointer-events-none has-data-writing-block:-mt-(--shadow-height) has-data-writing-block:pt-(--shadow-height) [\u0026amp;:has([data-writing-block])\u0026gt;*]:pointer-events-auto [content-visibility:auto] supports-[content-visibility:auto]:[contain-intrinsic-size:auto_100lvh] R6Vx5W_threadScrollVars scroll-mb-[calc(var(--scroll-root-safe-area-inset-bottom,0px)+var(--thread-response-height))] scroll-mt-[calc(var(--header-height)+min(200px,max(70px,20svh)))]\"\u003e\n\u003cdiv class=\"text-base my-auto mx-auto pb-10 [--thread-content-margin:var(--thread-content-margin-xs,calc(var(--spacing)*4))] @w-sm\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-sm,calc(var(--spacing)*6))] @w-lg\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-lg,calc(var(--spacing)*16))] px-(--thread-content-margin)\"\u003e\n\u003cdiv class=\"[--thread-content-max-width:40rem] @w-lg\/main:[--thread-content-max-width:48rem] mx-auto max-w-(--thread-content-max-width) flex-1 group\/turn-messages focus-visible:outline-hidden relative flex w-full min-w-0 flex-col agent-turn\"\u003e\n\u003cdiv class=\"flex max-w-full flex-col gap-4 grow\"\u003e\n\u003cdiv data-turn-start-message=\"true\" class=\"min-h-8 text-message relative flex w-full flex-col items-end gap-2 text-start break-words whitespace-normal outline-none keyboard-focused:focus-ring [.text-message+\u0026amp;]:mt-1\" data-message-model-slug=\"gpt-5-3\" dir=\"auto\" data-message-id=\"7885d8d1-edc2-4911-8eae-64bfbc9089a1\" data-message-author-role=\"assistant\" tabindex=\"0\"\u003e\n\u003cdiv class=\"flex w-full flex-col gap-1 empty:hidden\"\u003e\n\u003cdiv class=\"markdown prose dark:prose-invert w-full wrap-break-word dark markdown-new-styling\"\u003e\n\u003cp data-end=\"769\" data-start=\"33\"\u003eArtificial Intelligence has made significant contributions in fields such as agriculture, healthcare, education, transport management, various products, and human resource management. As a result, many things have become easier for humans. Intelligence exists in every living being, and by studying it, experts have solved various human problems. By observing systems ranging from ants and honeybees to human thought processes used in politics, specific algorithms are developed. These are then applied in artificial intelligence systems. This principle is used in almost all experiments. The book provides engaging insights into how such discoveries beneficial to humans were made and how artificial intelligence has evolved over time.\u003c\/p\u003e\n\u003cul data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\" data-end=\"1342\" data-start=\"771\"\u003e\n\u003cli data-end=\"1018\" data-start=\"771\" data-section-id=\"1wh1c18\"\u003eThis book will be informative and inspiring for students working in the field of information technology, readers curious about artificial intelligence, and anyone interested in the new changes happening around them, encouraging further research.\u003c\/li\u003e\n\u003cli data-end=\"1232\" data-start=\"1020\" data-section-id=\"iw11gd\"\u003eThe author’s deep understanding of the subject and interest in explaining its finer details are evident throughout the book. As a result, the book is not just informative but also inspiring and highly readable.\u003c\/li\u003e\n\u003cli data-is-last-node=\"\" data-end=\"1342\" data-start=\"1234\" data-section-id=\"1eparjb\"\u003eThe author has also included experiments related to artificial intelligence that he has conducted himself.\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885428564099,"sku":"BK00609","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00609-1.jpg?v=1763720377"},{"product_id":"krutrim-budhimatta-aani-yantramanav","title":"Krutrim Budhimatta aani Yantramanav","description":"\u003cp\u003eकृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्यातील परस्पर संबंध, यंत्रमानवांनी भारलेल्या जगाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा विकास, कोणकोणत्या क्षेत्रांत यंत्रमानवरूपी क्रांती घडणार आहे, हॉलिवूड चित्रपटांमधील यंत्रमानवांचा वावर, विज्ञानकथांनी केलेली यंत्रमानवी संस्कृतीची भाकिते, इ. चा वस्तुनिष्ठ आणि रंजक पद्धतीने वेध घेणारे पुस्तक : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eA book that explores, in an objective and engaging manner, the relationship between artificial intelligence and robots, the development of the ability to adapt to a world increasingly dominated by machines, and the fields in which a robotic revolution is likely to occur. It also examines the portrayal of robots in Hollywood films and the predictions made by science fiction about a machine-driven culture.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTitle: “Artificial Intelligence and Robots.”\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885487579267,"sku":"BK00450","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Krutrim_Budhimatta_Cover.jpg?v=1759387536"},{"product_id":"aimadheel-sandhi","title":"'AI'Madheel Sandhi","description":"\u003cp\u003eआर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे काही क्लिष्ट, अवघड किंवा काहीतरी गूढ अजिबात नाही. त्यामागील मूळ संकल्पना आपल्या भवतालातील निसर्गातूनच आलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे विविध क्षेत्रांमध्ये संसाधनांचा कमीतकमी, काटेकोर व योग्य, उपयोग करणे शक्य होऊ लागले आहे. म्हणजे, संसाधने, वेळ आणि परिश्रमांचा आवश्यक तेवढाच वापर करून दर्जेदार उत्पादन घेता येणे शक्य होत आहे. यामध्ये अजूनही मोठे विकासात्मक बदल होणे गरजेचे आहे, तसे बदल होतही आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अजून प्रगत होत जाईल, तसे पुढील सकारात्मक बदल प्रत्यक्षात उतरतील.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"26\" data-end=\"205\"\u003eArtificial Intelligence is neither something overly complex and difficult nor something mysterious. The fundamental concepts behind it are inspired by the natural world around us.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"207\" data-end=\"592\"\u003eArtificial Intelligence is making it possible to use resources across various fields in a more efficient, precise, and optimal manner. In other words, it enables the production of high-quality outcomes while using only the necessary amount of resources, time, and effort. However, significant developmental advancements are still needed, and such progress is continuously taking place.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"594\" data-end=\"758\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eAs Artificial Intelligence continues to evolve and become more advanced, many more positive transformations and practical benefits are expected to become a reality.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47213251461251,"sku":"BK01187","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/AIMadeelSandhi_Front.jpg?v=1779885250"},{"product_id":"krutrim-buddhimatta-abhasakadun-vastavakade","title":"Krutrim Buddhimatta : Abhasakadun Vastavakade","description":"\u003cp\u003eहे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेची आश्वासने, तिची शक्ती आणि तिच्याशी संबंधित गहन अनिश्चितता अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकते. हे पुस्तक वाचकाला जगभरातील विविध दृष्टिकोनांमधील एका व्यापक प्रवासावर घेऊन जाते. ग्लोबल साउथमथील शेतजमिनी आणि आरोग्यसेवा केंद्रांपासून, जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले जाते, ते महासत्तांच्या धोरणात्मक सत्ताकेंद्रांपर्यंत, जिथे ती वैज्ञानिक वर्चस्व आणि भूराजकीय प्रभाव वाढविण्याचे माध्यम मानली जाते, असा हा प्रवास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतासारख्या देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आरोग्यसेवा, शेती, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांचे रूपांतर घडवून आणणारे साधन म्हणून पाहिले जाते. तर अमेरिका आणि चीन यांसारखे देश तिला वैज्ञानिक शोध आणि जागतिक वर्चस्वाचे शक्तिशाली इंजिन मानतात. मात्र या महत्त्वाकांक्षांच्या पाठीमागे एक अधिक गंभीर आणि अस्वस्थ करणारी चिंता दडलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रातील काही अग्रणी आणि संस्थापक मानल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या मते, प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणाली मानवसभ्यतेच्या सातत्यालाच धोका निर्माण करू शकतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखऱ्या अथनि जागतिक दृष्टिकोन सादर करणारे हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेची परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आणि तिच्याशी संबंधित अस्तित्वगत (Existential) जोखमी यांचा सखोल आणि संतुलित आढावा घेते. तांत्रिक आकलन, भूराजकीय विश्लेषण आणि नैतिक चिंतन यांची सांगड घालत हे पुस्तक अखेरीस भारतासाठी एक धाडसी आणि व्यावहारिक धोरणात्मक मार्ग सुचवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखकाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुरक्षेशी संबंधित जगातील सर्वात महत्त्वाच्या चर्चामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका स्विस राजदूतासोबत संयुक्तपणे तीन वर्षे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्य राष्ट्रांदरम्यान अणुक्षेत्रातील जबाबदार आचारसंहितांवर संवाद प्रक्रियेचे सह-अध्यक्षपद भूषविले. २०२५ पासून ते अत्यंत कृत्रिम बुद्धिमत्ताजोखमांच्या (extreme Al risks) प्रशासनासाठी जागतिक करार (Global Compact) घडवून आणण्याच्या उद्देशाने \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक एकमत निर्माण करण्याच्या उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. या सर्व अनुभवांमधून हे पुस्तक साकारले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशास्त्रज्ञ जेफ्री हिंटन यांच्याबरोबर झालेल्या भेटीतून कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करण्यासाठी प्रेरित होऊन, लेखक जगाच्या भविष्यास दिशा देण्यासाठी सत्तरहून अधिक देशांबरोबर सहकार्य करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय विचारमंचाचे (थिंक टँकचे) नेतृत्व करतात.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47382865182851,"sku":"BK01273","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/KrutrimBuddhimatta_Coverfront.jpg?v=1782737581"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/collections\/ai-related-books.oembed","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}