{"title":"Children","description":"","products":[{"product_id":"dnyanranjak-kavyakodi","title":"Dnyanranjak Kavyakodi","description":"\u003cp\u003eएकनाथ आव्हाड आता छान छान काव्यकोडी घेऊन बालकुमार वाचकांच्या भेटीला आले आहेत. उमलत्या वयातील मुलामुलींना, एकमेकांना कोडी घालायला आणि कोडी सोडवायला खूप आवडते. कोडी ऐकताना किंवा वाचताना ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. ही चमक उत्कंठेची असते, उत्सुकतेची असते, जाणून घेण्याची असते. काव्यकोडी तशी कमीच लिहिली जातात. जी लिहिली आणि छापली जातात, ती फारशी रंजक आणि उत्कंठावर्धक असतात, असेही नाही. ही अडचण लक्षात घेऊन आव्हाड यांनी जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक उत्तमोत्तम काव्यकोडी लिहिली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eया कोड्यांमध्ये विषयांची विविधता आहे. विविध खेळ आणि खेळाडू, समाजसुधारक आणि शास्त्रज्ञ, संशोधक आणि क्रांतिकारक, लेखक आणि कवी, गडकिल्ले आणि शहरे, पशुपक्षी आणि फुलेफळे, धान्य आणि खाद्यपदार्थ, व्याकरणातील रूक्ष आणि अवघड संकल्पना, आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्याविषयीची रंजक माहिती कोड्यांच्या माध्यमातून सांगितली आहे. म्हणी आणि वाक्प्रचारही यातून सुटले नाहीत.\u003cbr\u003eआयते ज्ञान मिळण्याच्या या काळात कोड्यांचा मनोरंजक खेळ दुर्मीळ होत चालला आहे. अशा कालखंडात या कोड्यांच्या माध्यमातून मनोरंजन आणि ज्ञान जिवलग मित्रांसारखे हातात हात घालून आले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eEknath Avhad has now come forward with delightful poetic riddles for young readers. Children in their blossoming years love to pose riddles to each other and solve them. When listening to or reading a riddle, a unique sparkle appears in the eyes of the listener or reader. This sparkle is one of curiosity, eagerness, and the desire to know. Poetic riddles are rarely written, and even fewer are published. And among those that are published, not all are truly engaging or exciting. Keeping this challenge in mind, Avhad has consciously and carefully crafted excellent poetic riddles.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThese riddles cover a wide variety of topics. They explore different games and players, social reformers and scientists, researchers and revolutionaries, authors and poets, fortresses and cities, animals and birds, flowers and fruits, grains and food items, complex and difficult concepts of grammar, as well as interesting information about our sensory and motor organs, all through the medium of riddles. Proverbs and idioms are also cleverly included.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eIn this era of constant knowledge acquisition, the playful joy of riddles is becoming increasingly rare. At such a time, these riddles offer entertainment and learning hand in hand, coming to young readers like close friends walking hand in hand.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824569475,"sku":"BK01061","price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Kavyakodi_FC.jpg?v=1759387539"},{"product_id":"gharbhar-darvalnara-sugandh","title":"Gharbhar Darvalnara Sugandh","description":"\u003cp\u003eबऱ्याच वेळा बालसाहित्यिक आपल्या बालपणीच्या ऐवजावरच लिहीत राहतात. पण इथे लेखक सतत मुलांच्या सान्निध्यात असल्यामुळे बदलत्या पिढीप्रमाणे त्यांची कथा बदलत गेलेली दिसते.\u003cbr\u003eयातील कथांमधून भाऊ-बहीण, मित्र-मैत्री यांसारख्या नात्यांचा गौरव केला आहे. तर, ‘गर्वाचे घर’मध्ये बालवयात नकळत निर्माण झालेल्या अहंकाराचा प्रभाव लेखक खेळीमेळीने दाखवून देतो. ‘माझ्यासाठी तीच विठाई’मध्ये मुलांमधला उपजत समजूतदारपणा दिसतो. ‘थिरकले चिमुकले पाऊल’मध्ये वारली नृत्याविषयीची आस्था निर्माण होईल असे केले आहे. प्राणिजीवन, भूतदया, निसर्गाकडे बघायचा निकोप दृष्टिकोन याकडेही लेखक चिमुकल्यांचे लक्ष वेधतो.\u003cbr\u003eमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतानाच वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाविषयी सतत बोललं जात असतं. अत्यंत संवेदनशील अशा बालवयात ‘बालवाचक’ निर्माण करायचं महत्त्वाचं काम एकनाथ आव्हाडांच्या हातून होत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eMany times, children’s authors write based on their own childhood experiences. However, in this case, since the author is constantly in the company of children, it is evident that his stories evolve according to the changing generations.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThrough these stories, relationships such as \u003c\/span\u003e\u003cspan\u003ebrother-sister\u003c\/span\u003e\u003cspan\u003e and \u003c\/span\u003e\u003cspan\u003efriendship\u003c\/span\u003e\u003cspan\u003e are celebrated. In \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Garvache Ghar” (House of Pride)\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, the author playfully depicts the influence of \u003c\/span\u003e\u003cspan\u003eego\u003c\/span\u003e\u003cspan\u003e that unconsciously develops in childhood. In \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Majhyasathi Tich Vithai” (She is the Vitai for Me)\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, the innate \u003c\/span\u003e\u003cspan\u003eunderstanding and empathy among children\u003c\/span\u003e\u003cspan\u003e is highlighted. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Thirkale Chimukale Paau” (Tiny Feet Danced)\u003c\/span\u003e\u003cspan\u003e fosters an appreciation for \u003c\/span\u003e\u003cspan\u003eWarli dance\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe author also draws children’s attention to \u003c\/span\u003e\u003cspan\u003eanimal life, compassion for living beings, and a wholesome perspective towards nature\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eWhile the \u003c\/span\u003e\u003cspan\u003eMarathi language is gaining recognition as a refined and prestigious language\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, concerns about the \u003c\/span\u003e\u003cspan\u003edecline of reading culture\u003c\/span\u003e\u003cspan\u003e are frequently raised. In such a sensitive stage of childhood, the important task of \u003c\/span\u003e\u003cspan\u003ecreating young readers\u003c\/span\u003e\u003cspan\u003e is being accomplished through the works of \u003c\/span\u003e\u003cspan\u003eEknath Avhad\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824602243,"sku":"BK01060","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/gharbhar_darvalnara_sugandh_cover_FC.jpg?v=1763526395"},{"product_id":"mani-vase-te-swapni-dise","title":"Mani Vase Te Swapni Dise","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003eलहान मुलांना गोष्टी सांगणे किंवा ऐकवणे म्हणजे फक्त थोरामोठ्यांच्या अनुभवांची, सल्ल्यांची किंवा त्यांचा जीवनप्रवास कसा गेला याची माहिती देणे एवढंच नसतं. खऱ्या अर्थाने, घरच्या कुटुंबात घडणाऱ्या साध्या, रोजच्या, अगदी छोट्या वाटणाऱ्या प्रसंगांतूनही मुलांना खूप काही शिकायला मिळतं, आणि त्यातून त्यांचे मनोविकार, कुतूहल आणि बौद्धिक जिज्ञासा विकसित होते. हेच एकनाथ आव्हाड यांच्या कथांमधून स्पष्टपणे जाणवतं. या पुस्तकात आपण आपल्या घरात, अंगणात किंवा शेजारील परिसरात घडणाऱ्या छोटे-मोठे प्रसंग पाहतो; यामध्ये गंमतकोडी आहेत, रोजच्या जीवनातील साध्या घटना आहेत आणि अनेक वेळा कथेत हलक्या-फुलक्या पद्धतीने काव्यओळींचा समावेश करून त्या अधिक रंगतदार बनवलेल्या आहेत. मुलं या कथा वाचताना किंवा ऐकताना कथेत रंगून जातील; कधी खळखळून हसतील, तर कधी गंभीरतेने विचार करतील. कथांमधील पात्रांशी स्वतःची ओळख निर्माण होते आणि वाचक स्वतःला त्या पात्रांच्या भूमिकेत शोधतो. ही कथा फक्त मनोरंजनापुरती मर्यादित राहत नाहीत, तर मुलांच्या जीवनातील नैतिकता, सहानुभूती, संवेदनशीलता आणि सामाजिक कौशल्यांना देखील आकार देतात. तसेच, या पुस्तकाचा आनंद फक्त लहान मुलांपुरता मर्यादित नाही; त्यांच्या पालकांनीही या कथांबरोबर वेळ घालवून मुलांसोबत वाचनाचा अनुभव घेणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे, घरातील साध्या घटना, खेळ, कोडी आणि लहानसे काव्य यांच्या माध्यमातून मुलांचा मन आणि बुद्धी या दोन्हींचा विकास साधणारे हे पुस्तक खऱ्या अर्थाने वाचनप्रिय आणि जिवंत ठरतं.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"85\" data-end=\"702\"\u003eTelling or reading stories to young children is not just about sharing the experiences, advice, or life journey of elders. In fact, even the simple, everyday incidents that happen within a family can teach children a great deal and help develop their curiosity, intellect, and emotional awareness. This is clearly reflected in the stories of \u003cstrong data-start=\"427\" data-end=\"443\"\u003eEknath Avhad\u003c\/strong\u003e. In this book, readers encounter small and large events that take place in homes, yards, or nearby surroundings; it includes fun riddles, everyday happenings, and even verses of poetry subtly woven into the narratives to make them more lively and engaging.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"704\" data-end=\"1146\"\u003eWhile reading or listening to these stories, children become absorbed in the tales; sometimes they laugh out loud, while at other times they reflect deeply. The stories are so relatable that readers often find themselves identifying with the characters, imagining they are part of the story. These narratives do more than entertain—they also nurture values like empathy, sensitivity, moral understanding, and social skills in young readers.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"1148\" data-end=\"1541\"\u003eMoreover, the enjoyment of this book is not limited to children alone; parents can also share in the reading experience, spending quality time with their children while enjoying the stories together. In this way, through simple everyday events, playful riddles, and small poetic touches, the book fosters both the mind and heart of children, making it truly engaging, educational, and alive.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824700547,"sku":"BK01059","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/mani_vase_te_swapni_dise_FC.jpg?v=1759387617"},{"product_id":"akher-sapadli-waat","title":"Akher Sapadli Waat","description":"\u003cp\u003eमोठ्यांसह लहान मुलांवरही सध्या माहितीचा प्रचंड भडिमार होतो आहे. आपल्याकडे येणाऱ्या माहितीमधलं काय घ्यायचे, काय नाही याचा विचार करायलाही कुणालाच उसंत मिळत नाही. त्याचबरोबर मुलांनी काय बघावे, वाचावे, ऐकावे, यावर ताबा ठेवणे शिक्षक किंवा पालक यांच्या हातात राहिले नाही. त्यामुळे कित्येकदा नको ती माहिती, जगभरात विविध देशात चालू असलेली युद्धजन्य परिस्थिती हे सगळंच मुलांच्या कानांवर पडत आहे. हे चित्र पाहत असताना मुलांच्या मनात भीती उभी राहू शकते किंवा वास्तवाची जाणीव त्यांना अस्वस्थ करू शकते. अशा वेळी, आशावादी कथा त्यांना दिलासा देऊ शकतात. अर्थात त्यामध्ये वास्तवाचा अंतर्भाव असायलाच हवा. कारण मुलं वास्तव पाहतात, ऐकतात, अनुभवतात. अशा कठीण परिस्थितीतही मार्ग निघतो, काढता येतो; असा विश्वास बालवाचकांना देणाऱ्या एकनाथ आव्हाड यांच्या या कथा आहेत. त्यामध्ये कुठेही खिन्न, विषण्ण असा सूर नाही. तो प्रयत्नवादी, आशावादी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"68\" data-end=\"514\"\u003eNowadays, not only adults but also young children are being bombarded with a massive amount of information. No one really gets the time or space to decide what information to take in and what to ignore. At the same time, parents or teachers no longer have full control over what children watch, read, or listen to. As a result, children are often exposed to unwanted information, including news of wars and conflicts happening across the world.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"516\" data-end=\"996\"\u003eWhen faced with such a situation, fear can arise in children’s minds, or the harsh realities of life may make them uneasy. In such times, \u003cstrong data-start=\"654\" data-end=\"688\"\u003eoptimistic and hopeful stories\u003c\/strong\u003e can provide comfort and reassurance. Of course, these stories must still include elements of reality, because children observe, hear, and experience the world around them. The stories by \u003cstrong data-start=\"876\" data-end=\"892\"\u003eEknath Avhad\u003c\/strong\u003e show that even in difficult circumstances, there is always a way forward, and solutions can be found.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"998\" data-end=\"1191\"\u003eNowhere in these stories is there a tone of despair or gloom. Instead, they are \u003cstrong data-start=\"1078\" data-end=\"1131\"\u003eencouraging, hopeful, and full of positive effort\u003c\/strong\u003e, giving young readers a sense of confidence and optimism.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851013251,"sku":"BK01003","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/akher_sapdali_wat_FC.jpg?v=1759378599"},{"product_id":"gharoghari-khela-khel-2","title":"Gharoghari Khela Khel - 2","description":"\u003cp\u003eहल्ली घरातील सगळीच मंडळी आपापल्या स्मार्ट फोनवर खेळत असतात. म्हणजे लहानांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळेच. त्यामुळं लहान मुलं एकलकोंडी होण्याचं प्रमाण वाढत आहे. पण मोठ्यांनी लहान होऊन खेळता येतील असे खेळ राजीव तांबे यांनी ‘घरोघरी खेळा खेळ...’ या पुस्तकात दिले आहेत. या खेळात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिकंण्याची चुरस कमी आणि शोधबुद्धीला चालना जास्त मिळावी असा लेखकाचा उद्देश आहे. आपल्यातली जिज्ञासा आणि बालपण जपून ठेवायचं असेल तर हे खेळ नक्की खेळा.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"0\" data-end=\"313\"\u003eNowadays, everyone at home is busy playing on their own smartphones—from young children to grandparents. As a result, the tendency of children becoming isolated is increasing. However, in the book “Gharoghari Khela Khel…”, Rajiv Tambe has included games that even adults can enjoy by becoming childlike again.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"315\" data-end=\"543\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eThe aim of these games is not so much about winning, but more about encouraging curiosity and the spirit of discovery. If you want to preserve your sense of curiosity and childhood within, you should definitely play these games.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885481844867,"sku":"BK00553","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00553.jpg?v=1763623460"},{"product_id":"gharoghari-khela-khel","title":"Gharoghari Khela Khel","description":"\u003cp\u003eखेळांतून नवीन गोष्टी शोधायचा आणि शिकण्याचा आनंद मुलांना कसा द्यायचा यासाठी प्रसिद्ध बालसाहित्य कार राजीव तांबे यांनी लिहि लेले ‘घरोघरी खेळा खेळ’ हे अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. हे पुस्तक घरातल्या सर्वांसाठी असून ते शाळेत आणि सहलीतही सोबत नेता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe book “Gharoghari Khela Khel”, written by renowned children’s author Rajiv Tambe, is extremely useful for helping children discover and learn new things through play. This book is meant for everyone at home and can also be carried along to school and on trips.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885487644803,"sku":"BK00449","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Gharoghari_Khela_Khel_Cover.jpg?v=1759387386"},{"product_id":"jadu-ki-zappi","title":"Jadu Ki Zappi","description":"\u003cp\u003eमाती, वारा आणि उजेड झाडाच्या कानात सांगतात काही आणि झाड वाटसरूच्या ओंजळीत गोष्ट ठेवतं... आंबट, गोड क्वचित खारटदेखील...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी फणसासारखी...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी आंब्यासारखी...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी तुरट जांभळासारखी...!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगोष्ट खाऊन, वाचून, पचवून वाटसरू खूश होतो. गोष्टीतला उजेड चेहऱ्यावर पसरतो आणि मग झाडाला नवनव्या गोष्टी लगडू लागतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशाच नवनव्या गोष्टींच्या उबदार हातांनी वाचणाऱ्या. बागडणाऱ्या, भान विसरून खेळणाऱ्या प्रत्येक मुलाला 'जादू की झप्पी' देणारं आणि जवळ घेत-घेत तुम्हांला आवडणाऱ्या गोष्टी सांगणारं हे पुस्तक !\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"253\" data-start=\"39\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"253\" data-start=\"39\"\u003eThe soil, the wind, and the light whisper something into the ears of the tree, and the tree places a story into the cupped hands of a passerby… sometimes sour, sometimes sweet, and occasionally even a little tangy…\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"337\" data-start=\"255\"\u003eAt times like a jackfruit…\u003cbr data-end=\"284\" data-start=\"281\"\u003eAt times like a mango…\u003cbr data-end=\"309\" data-start=\"306\"\u003eAt times like a tart jamun…!\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"526\" data-start=\"339\"\u003eAfter tasting, reading, and absorbing the story, the passerby feels delighted. The light from the story spreads across their face, and then the tree begins to bear new stories once again.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"762\" data-start=\"528\"\u003eWith the warmth of such ever-growing stories, this book gives every child—who reads, plays, wanders freely, and loses themselves in joy—a loving “Jadu Ki Jhappi” (a magical hug), embracing them and sharing stories they will cherish.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885520511107,"sku":"BK00426","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00426-1.jpg?v=1763711715"},{"product_id":"aanakhi-ek-swalpviram","title":"Aanakhi Ek Swalpviram","description":"","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885520576643,"sku":"BK00425","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00425-1.jpg?v=1763711593"},{"product_id":"prof-shonku-bhag-3-diary-of-a-space-traveler-part-1","title":"Prof. Shonku : Bhag 3 (Diary of a Space Traveler Part1)","description":"\u003cp\u003eप्रो. शोंकू कोण आहेत? एक मध्यमवयीन, विक्षिप्त वैज्ञानिक. पूर्ण नाव त्रिलोकेश्वर शोंकू. गिरीदीह नावाच्या एका लहानशा गावी आपला नोकर प्रल्हाद व मांजर न्यूटन यांच्यासोबत प्रो. शोंकू राहतात. त्यांच्या प्रयोगशाळेतील शास्त्रीय प्रयोग आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक वर्तुळात विस्मयाचे तरंग निर्माण करतात. त्यांच्या संशोधनांमुळे काही लोक त्यांना मान देतात, त्यांच्यावर प्रेम करतात; तर काही लोक त्यांचा राग करतात, त्यांचा द्वेष करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक सत्यजीत रे यांना विज्ञान कांमध्ये विशेष रुची असल्याने त्यांनी प्रो. शॉकू ह्या मानसपुत्राची आणि त्याच्या साहसकथांची निर्मिती केली. प्रो. शोंकू यांची पहिली कथा १९६१ मध्ये 'संदेश' या बंगाली मासिकात प्रकाशित झाली. जिवंत असेपर्यंत म्हणजे १९९२ पर्यंत सत्यजीत रे यांनी प्रो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशोंकू यांच्या ४९ विज्ञान साहसकथा लिहिल्या. त्यांनी बंगाली साहित्यात विज्ञानकथेचे एक वेगळे विश्व निर्माण केले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रो. शॉकू यांच्या विज्ञान-साहस कथांचा हा सदाबहार खजिना मराठी वाचकांसाठी...,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eWho is Professor Shonku? He is a middle-aged, eccentric scientist whose full name is Trilokeshwar Shonku. He lives in a small village called Giridih with his servant Pralad and his cat Newton. The scientific experiments conducted in his laboratory send waves of astonishment through the international scientific community. Because of his research, some people admire him and love him, while others become angry with him and harbor resentment.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe internationally acclaimed filmmaker, producer, and writer Satyajit Ray, who had a special interest in science, created the character of Professor Shonku and his adventurous stories. Professor Shonku’s first story was published in 1961 in the Bengali magazine \u003cem\u003eSandesh\u003c\/em\u003e. Until his lifetime—1992—Satyajit Ray wrote a total of 49 science-adventure stories featuring Professor Shonku. Through these stories, he created a whole new world of science fiction in Bengali literature.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThis evergreen treasure of Professor Shonku’s science-adventure stories is now available for Marathi readers…\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885576609923,"sku":"BK00275","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Prof.ShonkuBhag3_DiaryofaSpaceTravelerPart-1.jpg?v=1773214873"},{"product_id":"shonku-chya-sahas-katha-vol-2","title":"Shonku Chya Sahas Katha – Vol.2","description":"\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eविक्षिप्त स्वभावाचे असले तरी अत्यंत बुद्धिमान आणि विलक्षण संशोधक म्हणून ओळखले जाणारे प्रा. शोंकू हे पात्र प्रसिद्ध साहित्यिक व चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी निर्माण केले आहे. प्रा. शोंकू यांच्या साहसी, वैज्ञानिक आणि रहस्यमय अनुभवांनी भरलेल्या कथा वाचकांना कल्पनारम्य आणि रोमांचक जगात घेऊन जातात.  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eभाग दोन\u003c\/span\u003e\u003cspan\u003e या कथा-संग्रहात लेखकाने प्रा. शोंकू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या अद्भुत संशोधनांचे वेगळ्या पद्धतीने चित्रण केले आहे. त्यांच्या शोधक वृत्तीमुळे आणि अजब प्रयोगांमुळे अनेक अनोख्या घटना घडतात आणि त्यातून रोचक कथा निर्माण होतात. या संग्रहामध्ये सहरातील गूढ घटनांवर आधारित \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसहरातील रहस्य\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, अनोख्या आणि गूढ अनुभवांनी भरलेली \u003c\/span\u003e\u003cspan\u003eरहस्यमय बेट\u003c\/span\u003e\u003cspan\u003e ही कथा, तसेच प्राचीन रहस्ये आणि आश्चर्यकारक शोधांनी परिपूर्ण \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकोचाबाम्बन गुहांची रहस्यमय कथा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e यांसारख्या कथांचा समावेश आहे. या सर्व कथांमधून विज्ञान, साहस आणि रहस्य यांचा सुंदर संगम दिसून येतो. प्रा. शोंकू यांचे विलक्षण बुद्धिमत्ता, त्यांची कल्पकता आणि संकटांवर मात करण्याची क्षमता यामुळे या कथा अधिकच रोमांचक बनतात आणि वाचकांच्या कल्पनाशक्तीला चालना देतात. त्यामुळे हा कथा-संग्रह केवळ मनोरंजन करणारा नसून वाचकांना विचार करायला लावणारा आणि विज्ञानाविषयी कुतूहल  निर्माण करणारा ठरतो.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe eccentric yet extremely intelligent character of Professor Shonku was created by the  famous writer and filmmaker Satyajit Ray. The stories of Professor Shonku are filled with adventure, science, and mystery, taking readers into a fascinating world of imagination and discovery. In the story collection \u003c\/span\u003e\u003cspan\u003ePart Two\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, the author portrays Professor Shonku and his extraordinary inventions in a unique and engaging way. Because of his curious nature and unusual scientific  experiments, many strange and exciting events take place, leading to captivating stories. This collection includes stories such as \u003c\/span\u003e\u003cspan\u003eThe Mystery in the City\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eThe Mysterious Island\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, and \u003c\/span\u003e\u003cspan\u003eThe Mystery of the Cochabamba  Caves\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. Each of these stories is filled with suspense, adventure, and surprising discoveries.  Through these tales, readers experience a wonderful blend of science, mystery, and exploration. Professor Shonku’s remarkable intelligence, creativity, and ability to face difficult situations make the stories even more thrilling and enjoyable. Therefore, this collection is not only entertaining but also encourages readers to think deeply and develop curiosity about science and the unknown.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885577494659,"sku":"BK00248","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Prof._Shonku_chya_Sahas_Katha_-_Bhag_2_-_Satyajit_Ray_Marathi.jpg?v=1763612076"},{"product_id":"khagam-aai-itar-katha-indigo-2","title":"Khagam Aani Itar Katha (Indigo : 2)","description":"\u003cp\u003eजगातील एक अग्रगण्य चित्रपट-निर्माते म्हणून गणले जाणारे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसत्यजित रे 'आधुनिक बंगालचा सर्वाधिक यशस्वी लेखक' म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी लिहिलेल्या प्रा. शोंकु यांच्या वैज्ञानिक साहसकथा किंवा फेलुदाच्या चातुर्यकथा जितक्या वाचकप्रिय झाल्या; तेवढीच लोकप्रियता त्यांच्या लघुकथांनाही मिळाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'ईटी' आपल्या जीवनात येण्याच्या कित्येक वर्षे आधी रे यांनी परग्रहवासी किंवा 'टाईम मशीन' अथवा मुंग्यांच्या विश्वात रमणारा मुलगा किंवा माणसाला साप बनवणारा, भीतीने गोठवून टाकणारा साधूचा शाप अशा विषयांवर गोष्टी लिहिल्या आहेत. या कथांनी वाचकांना मानवी मनाचे खेळ की अतिंद्रिय शक्तींचा प्रभाव या द्वंद्वात खिळवून ठेवले. साधी सोपी प्रवाही भाषा, अपरिचित विश्व चित्ररूपात डोळ्यासमोर उभे करणारी कथनशैली, सशक्त व्यक्तिरेखा, गूढरम्य कथावस्तू या साऱ्याचे जादुई मिश्रण या कथा सरस बनवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयातील काही कथा सत्यजित रे यांनी स्वतः, तर काही त्यांची कन्या आणि प्रसिद्ध भाषांतरकार गोपा मजुमदार यांनी इंग्लिशमधे भाषांतरित केल्या आहेत. यातील निवडक वाचकप्रिय कथांचे मराठी भाषांतर 'खगम्'.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eSatyajit Ray, widely regarded as one of the world’s leading filmmakers, was also known as “the most successful writer of modern Bengal.” His science adventure stories of Professor  Shonku and the clever detective tales of Feluda became extremely popular among readers; his short stories gained equal appreciation.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eMany years before \u003c\/span\u003e\u003cspan\u003eE.T.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e entered popular imagination, Ray had already written stories about extraterrestrial beings, time machines, a boy who explores the world of ants, or a saint’s  curse that can turn a man into a snake and freeze him with fear. These stories keep readers captivated in a constant dilemma—whether what they experience is the play of the human mind or the effect of supernatural powers.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eHis simple, smooth language, vivid storytelling that brings unfamiliar worlds to life,   strong character development, and mysterious themes together create a                  magical blend that makes his stories exceptional.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eSome of these stories were translated into English by Satyajit Ray himself, while others  were translated by his daughter and renowned translator Gopa Majumdar. Selected popular stories from these have been translated into Marathi under the title \u003c\/span\u003e\u003cspan\u003eKhagam\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885579559043,"sku":"BK00242","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Khagam_aani_Itar_Katha.jpg?v=1763611493"},{"product_id":"indigo-ani-itar-katha-indigo-1","title":"Indigo Aani Itar Katha (Indigo : 1)","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eएकूण अकरा कथा असलेला हा कथासंग्रह कल्पना, अभ्युतरम्यता, मानवी मनाचे भावविश्व प्रभावी भाषेत सांगणारा सत्यजि त रे यांनी लिहि ला आहे. वाचताना वाचकांच्या मनात चित्र उभे राहील इतकी ताकद या कथांमध्ये आहे. आ.श्री. केतकर यांनी या कथांचे मराठीत भाषांतर केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThis collection of eleven stories, written by \u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eSatyajit Ray\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e, presents imagination, creativity, and the emotional world of the human mind in a powerful and expressive language. The stories are so vivid that they create clear images in the reader’s mind while reading. These stories have been translated into Marathi by A. Shri. Ketkar.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885579624579,"sku":"BK00241","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Indigo_aani_Itar_Katha_Indigo-1.jpg?v=1763611306"},{"product_id":"sahyadri-eak-anmol-theva","title":"Sahyadri Eak Anmol Theva","description":"\u003cul\u003e\n\u003cli\u003eअतिरेकी मानवी हस्तक्षेपामुळे सह्याद्रीतील निसर्ग पर्यावरणाची हानी होत आहे. सह्याद्री परिसरातील परिसंस्थेची, तिच्या विविध घटकांची, जीविधतेची माहिती पर्यावरणीय संकल्पनांसह देणारे पुस्तक. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसह्याद्रीच्या जीविधतेला असणारे धोके, तिच्या संवर्धनाचे उपाय यांविषयी मार्गदर्शन. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआकर्षक चित्रे, छायाचित्रे. संपूर्ण रंगीत छपाई.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e'कल्पवृक्ष' संस्थेने पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमातून तयार झालेले पुस्तक\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eExcessive human interference is causing damage to the natural environment of the    Sahyadri region. This book provides information about the ecosystem of the                           Sahyadri area, its various components, and biodiversity, along with environmental concepts.\u003cbr data-start=\"298\" data-end=\"301\"\u003eIt offers guidance on the threats faced by Sahyadri’s biodiversity and the measures needed for its conservation.\u003cbr data-start=\"413\" data-end=\"416\"\u003eThe book includes attractive illustrations and photographs, with complete color printing.\u003cbr data-start=\"505\" data-end=\"508\"\u003eIt has been developed as part of an initiative by the Kalpavriksh organization to create awareness among students about environmental conservation\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885583589507,"sku":"BK00214","price":490.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Sahyadri_-_Nisargacha_Anmol_Theva.jpg?v=1763601680"},{"product_id":"art-of-collage-part-1-2","title":"Art Of Collage-1 (English)","description":"","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885610131587,"sku":"BK00091","price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Art_Of_Collage-1_English.jpg?v=1763543745"},{"product_id":"art-of-collage-part-1-2-marathi","title":"Art Of Collage-1 (Marathi)","description":"","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885610197123,"sku":"BK00090","price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Art_Of_Collage-1.jpg?v=1763543585"},{"product_id":"the-legend-of-creaky","title":"The Legend Of Creaky","description":"","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885610623107,"sku":"BK00036","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/9788190638104.jpg?v=1759378260"},{"product_id":"hat-pay-halwa-jara-ani-itar-bal-ekankika","title":"Hat Pay Halwa Jara ani Itar Ekankika","description":"\u003cp\u003eइथे कोणतीही समस्या नाहीत; या कथांमध्ये आनंद, मनोरंजन आणि शिकवण ही तीनही बाब एकत्र मिसळलेल्या आहेत. लहानग्यांच्या खोडकरपणातून आणि त्यांच्या सोप्या-सरळ कृतींपासून नकळत मैत्री, प्रामाणिकपणा आणि सहकार्याचे अनमोल धडे उमटतात. मुलं रंगमंचावर या कथा जिवंत करतात आणि त्यांच्या अनुभवांमध्ये प्रेक्षकही सहभागी होऊन पुन्हा आपले बालपण अनुभवतात. प्रत्येक एकांकिका म्हणजे आनंदाचा एक झरा, जिथून वाहते निरागसतेची शीतलता आणि आठवणींचा गोडवा, आणि त्यातून वाचक, प्रेक्षक किंवा श्रोत्यांच्या मनात हसण्याचा निखळ आनंद उगम पावतो. या चार एकांकिकांमध्ये हास्याचा आणि मोजक्या शब्दांत मांडलेल्या जीवनाचे अनमोल खजिना मिळतो, जो प्रत्येक वाचकाला हसवतो, विचार करायला लावतो आणि हृदयात गोड आठवणी जागवतो. म्हणूनच या कथांच्या आनंदात सहभागी व्हा, हातपाय हलवा, हसत खेळत या अनुभवाचा भाग बना आणि पुन्हा आपल्या बालपणातील निरागसता आणि उत्साह पुन्हा अनुभवून जा.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"flex flex-col text-sm pb-25\"\u003e\n\u003csection class=\"text-token-text-primary w-full focus:outline-none [--shadow-height:45px] has-data-writing-block:pointer-events-none has-data-writing-block:-mt-(--shadow-height) has-data-writing-block:pt-(--shadow-height) [\u0026amp;:has([data-writing-block])\u0026gt;*]:pointer-events-auto scroll-mt-[calc(var(--header-height)+min(200px,max(70px,20svh)))]\" dir=\"auto\" data-turn-id=\"request-WEB:fe55796f-3570-4235-83e5-3b3cdc56ca14-23\" data-testid=\"conversation-turn-48\" data-scroll-anchor=\"true\" data-turn=\"assistant\"\u003e\n\u003cdiv class=\"text-base my-auto mx-auto pb-10 [--thread-content-margin:var(--thread-content-margin-xs,calc(var(--spacing)*4))] @w-sm\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-sm,calc(var(--spacing)*6))] @w-lg\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-lg,calc(var(--spacing)*16))] px-(--thread-content-margin)\"\u003e\n\u003cdiv class=\"[--thread-content-max-width:40rem] @w-lg\/main:[--thread-content-max-width:48rem] mx-auto max-w-(--thread-content-max-width) flex-1 group\/turn-messages focus-visible:outline-hidden relative flex w-full min-w-0 flex-col agent-turn\"\u003e\n\u003cdiv class=\"flex max-w-full flex-col gap-4 grow\"\u003e\n\u003cdiv data-message-author-role=\"assistant\" data-message-id=\"8c72b97b-e167-48c3-8f0a-892d2f05dfbc\" dir=\"auto\" data-message-model-slug=\"gpt-5-mini\" class=\"min-h-8 text-message relative flex w-full flex-col items-end gap-2 text-start break-words whitespace-normal outline-none keyboard-focused:focus-ring [.text-message+\u0026amp;]:mt-1\" data-turn-start-message=\"true\" tabindex=\"0\"\u003e\n\u003cdiv class=\"flex w-full flex-col gap-1 empty:hidden\"\u003e\n\u003cdiv class=\"markdown prose dark:prose-invert w-full wrap-break-word dark markdown-new-styling\"\u003e\n\u003cp data-start=\"86\" data-end=\"1028\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eThere are no problems here; these stories blend joy, entertainment, and valuable lessons all together. From the mischievous antics of children and their simple, innocent actions, subtle lessons in friendship, honesty, and cooperation naturally emerge. On stage, the children bring these stories to life, and the audience becomes part of their world, reliving their own childhood in the process. Each one-act play is like a stream of happiness, carrying the purity of innocence and the sweetness of memories, creating a pure joy that brings smiles to the hearts of readers, viewers, and listeners alike. In these four plays, one finds a treasure of humor and life’s little lessons, crafted in a few simple words, which not only make the audience laugh but also inspire reflection and evoke fond memories. So, join in the fun, move your hands and feet, laugh along, and experience once again the innocence, enthusiasm, and delight of childhood.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"z-0 flex min-h-[46px] justify-start\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45892748443779,"sku":"BK01080","price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK01080.jpg?v=1763635068"},{"product_id":"ayurveda-for-kids-hindi","title":"Ayurveda for Kids (Hindi)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमिराया, चित्रा और उनके दादाजी के साथ आयुर्वेद के रहस्यों को जानने की रोमांचक यात्रा पर चलिए।\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• भारतीय ज्ञान परंपरा (IKS) की प्राचीन बुद्धिमत्ता को बच्चों के लिए सुलभ बनाने हेतु यह रंगीन चित्रों से सुसज्जित पुस्तक कहानियों, प्रश्नोत्तरी और गतिविधियों के माध्यम से जीवन के अनमोल पाठ सिखाती है।\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• छोटे पाठक भोजन की शक्ति, दैनिक दिनचर्या का महत्व, ऋतुओं के प्राकृतिक चक्र और औषधीय पौधों के गुणों को समझते हुए संतुलित जीवन जीने के तरीके सीखेंगे।\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 (NEP 2020) के अनुरूप यह पुस्तक परिवारों और विद्यालयों दोनों के लिए अत्यंत उपयोगी है।\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"38\" data-end=\"140\"\u003eJoin Miraya, Chitra, and their grandfather on an exciting journey to discover the secrets of Ayurveda.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"142\" data-end=\"357\"\u003e• Designed to make the ancient wisdom of the Indian Knowledge System (IKS) accessible to children, this beautifully illustrated book teaches valuable life lessons through stories, quizzes, and engaging activities.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"359\" data-end=\"579\"\u003e• Young readers will learn about the power of food, the importance of daily routines, the natural cycles of seasons, and the benefits of medicinal plants—helping them understand how to live a balanced and healthy life.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"581\" data-end=\"702\"\u003e• Aligned with the National Education Policy 2020 (NEP 2020), this book is highly useful for both families and schools.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Hardcover","offer_id":46278002966659,"sku":"BK01185","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK01185_1.jpg?v=1763640814"},{"product_id":"ayurveda-for-kids-marathi","title":"Ayurveda for Kids (Marathi)","description":"\u003cp data-start=\"108\" data-end=\"204\"\u003eमिराया, चित्रा आणि त्यांच्या आजोबांसोबत आयुर्वेदाचं रहस्य जाणून घेणाऱ्या प्रवासात सहभागी व्हा.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"206\" data-end=\"409\"\u003eभारतीय ज्ञानपरंपरेचे (IKS) प्राचीन शहाणपण मुलांसाठी सोपं व्हावं म्हणून हे पुस्तक रंगीत चित्रांनी सजलेलं आहे. गोष्टी, प्रश्नमंजुषा आणि उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना जीवनातील मौल्यवान धडे शिकवले जातात.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"411\" data-end=\"564\"\u003eलहान वाचकांना अन्नाचे सामर्थ्य, दैनंदिन दिनक्रमाचे महत्त्व, ऋतूंचे नैसर्गिक चक्र आणि औषधी वनस्पतींचे गुणधर्म जाणून संतुलित जीवन जगण्याचे मार्ग सापडतील.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"566\" data-end=\"670\"\u003eराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) शी सुसंगत हे पुस्तक कुटुंबे आणि शाळांसाठी विशेष महत्त्वाचे ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"566\" data-end=\"670\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"38\" data-end=\"130\"\u003eJoin Miraya, Chitra, and their grandfather on a journey to discover the secrets of Ayurveda.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"132\" data-end=\"346\"\u003eThis beautifully illustrated book makes the ancient wisdom of the Indian Knowledge System (IKS) accessible to children. Through stories, quizzes, and activities, it teaches valuable life lessons in an engaging way.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"348\" data-end=\"553\"\u003eYoung readers will learn about the power of food, the importance of daily routines, the natural cycles of seasons, and the properties of medicinal plants—helping them discover ways to live a balanced life.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"555\" data-end=\"678\"\u003eAligned with the National Education Policy 2020 (NEP 2020), this book is especially valuable for both families and schools.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Hardcover","offer_id":46278002507907,"sku":"BK01184","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/AyurvedaforkidsMarathiFrontCover.jpg?v=1764568029"},{"product_id":"yoga-for-kids","title":"Yoga for Kids: Understanding Body, Breath and Balance","description":"\u003cp\u003e• \u003cstrong\u003eYoga for Kids\u003c\/strong\u003e reintroduces Yoga as a complete Knowledge System, presenting it as a holistic science that nurtures body awareness, mindful breathing, emotional balance, and thoughtful living—skills essential for today’s children.\u003cbr\u003e• The book uses an engaging, story-based format where Ravi, Tara, and their wise friend Uncle Vivek explore Yogic ideas together, making ancient wisdom easy, enjoyable, and relatable.\u003cbr\u003e• Strongly aligned with NEP 2020, it promotes integrative, inquiry-driven, and experiential learning, encouraging children to think, question, and connect concepts with real-life situations.\u003cbr\u003e• Co-authored by an integrative health scientist and a certified yoga instructor-engineer, the book weaves modern scientific understanding with timeless Yogic knowledge in a child-friendly way.\u003cbr\u003e• It offers practical tools for everyday well-being, including simple postures, breathing techniques, and focus-building practices that children can use at home, school, or during sports.\u003cbr\u003e• The book includes activities that inspire action—games, journal prompts, checklists, and mini-experiments—making Yoga a joyful daily adventure rather than a passive read.\u003cbr\u003e• It supports emotional intelligence by helping children understand and express feelings, build self-confidence, improve attention, and manage stress gently through breath and movement.\u003cbr\u003e• Ideal for families, schools, and wellness programs, it encourages joint learning and bonding, making Yoga accessible for adults and kids alike.\u003cbr\u003e• With bright illustrations, playful design, and relatable characters, the book creates an engaging visual experience for readers aged 6 to 12.\u003cbr\u003e• By introducing mindful breathing, good posture, healthy routines, compassion, and self-care early in life, the book helps children build lifelong habits for holistic well-being.\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Hardcover","offer_id":46277994774659,"sku":"BK01215","price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/YogaforkidsCoverFront.jpg?v=1766057573"},{"product_id":"titan-slayers","title":"Titan Slayers","description":"\u003cp\u003eTitan Slayers is a creative work of fiction by Soha Mehendale, which has all ingredients to keep the reader engaged. This Manga is full of action, twists at every turn and plot that will make you awestruck. Soha has put in her heart and soul to make this book a beautiful tale of love, courage and sacrifice.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46329222987907,"sku":"BK00747","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Titanslayers_front.jpg?v=1767355267"},{"product_id":"lakudtodyachya-goshti","title":"Lakudtodyachya Goshti","description":"\u003cp\u003eलाकूडतोड्याच्या या देशोदेशीच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या लाकूडतोड्याचं भावनिक गुणवर्णन करणाऱ्या नाहीत. अनेकदा तो मूर्ख ठरावा इतका वेडेपणा करताना दिसतो आणि त्याचा हा मूर्खपणा या कथा लपवत नाहीत. तो भोळसट आहे, त्याच्याकडे व्यावहारिक ज्ञान नाही, त्यामुळे तो कुणावरही सहज विश्वास ठेवतो. नको तेव्हा नको ते बोलतो. त्याला छक्केपंजे कळत नाहीत आणि मिळालेल्या बक्षिसांचा हुशारीने उपयोग करणंही त्याला अनेकदा जमत नाही. ‘शहाणा मूर्ख’ या जागतिक परिभाषेत चपखल बसेल असा हा त्याचा मूर्खपणा आहे. भारतीय संज्ञा वापरायची झाली, तर तो ‘बालबुद्धी’चा आहे. या पुस्तकातल्या कथा विविध देशांमधल्या कथांवर आधारलेल्या आहेत. नावं भारतीय असली, तरी मूळ गोष्टी विविध देश आणि भाषांमधल्या आहेत; वेगळे प्रदेश, वेगवेगळा भूगोल आणि अनेकविध संस्कृतींचा प्रवास करत आल्या आहेत. लहान आणि मोठे, विद्वान आणि कथाकथनकार अशा सर्वांनाच गुंतवून ठेवेल असं हे पुस्तक आहे. लोककथांमधली कुऱ्हाड आणि जंगल यांच्या अबोल शहाणिवेचा स्वर ऐकण्यासाठी आणि लाकूडतोड्याच्या व्यक्तिरेखेमध्ये दडलेली, आपण माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवणारी, प्रामाणिकपणा आणि भोळसटपणा या दोन ठळक रंगांनी रेखलेली आकृती ओळखण्यासाठी या कथा वाचायलाच हव्यात. \u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46936334172291,"sku":"BK01066","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Lakudtodyacover_Front.jpg?v=1775716931"},{"product_id":"robin-finds-a-friend","title":"Robin Finds a Friend","description":"\u003cp\u003eIn Robin Finds a Friend, young readers join Robin on an emotional and eye-opening adventure. When his beloved dog Chatori, goes missing, Robin’s world turns upside down. His frantic search leads him to a place he never knew existed: the local animal shelter.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eWhat starts as a desperate mission to find his best friend becomes a life-changing lesson in kindness. While Robin is overjoyed to find Chatori safe and sound, his heart is pulled in a new direction when he meets a brave little dog recovering from an accident.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47020039405699,"sku":"BK01234","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/RobinFindsaFriendFrontcover.jpg?v=1777012665"},{"product_id":"robin-finds-a-friend-hindi","title":"Robin Finds a Friend (Hindi)","description":"\u003cp\u003eRobin Finds a Friend में, नन्हे पाठक रॉबिन के साथ एक भावनात्मक और आँखें खोल देने वाले सफ़र पर निकलते हैं। जब उसका प्रिय कुत्ता चटोरी खो जाता है, तो रॉबिन की दुनिया जैसे उलट-पुलट हो जाती है। उसे ढूँढ़ने की बेचैनी में वह एक ऐसी जगह पहुँचता है, जिसके बारे में उसे पहले कभी पता ही नहीं था—स्थानीय पशु आश्रय (एनिमल शेल्टर)।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजो खोज अपने सबसे अच्छे दोस्त को पाने की एक हताश कोशिश के रूप में शुरू होती है, वह आगे चलकर दया और करुणा का जीवन बदल देने वाला पाठ बन जाती है। चटोरी को सुरक्षित पाकर रॉबिन बेहद खुश होता है, लेकिन उसका दिल एक नई दिशा में खिंच जाता है, जब वह एक बहादुर छोटे कुत्ते से मिलता है, जो एक दुर्घटना से उबर रहा होता है।\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47020837240963,"sku":"BK01242","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/RobinFindsaFriendFrontCover_e2c222e7-49ed-4bad-9303-cd2e273f8b9e.jpg?v=1777021159"},{"product_id":"robin-finds-a-friend-marathi","title":"Robin Finds a Friend (Marathi)","description":"\u003cp\u003eRobin Finds a Friend मध्ये लहान वाचकांना रॉबिनसोबत एक भावनिक आणि डोळे उघडणाऱ्या प्रवासाला जाता येते. त्याचा लाडका कुत्रा चटोरी हरवतो तेव्हा रॉबिनचं जगच उलथापालथ होतं. आपल्या जिवलग मित्राचा शोध घेताना तो एका अशा ठिकाणी पोहोचतो, ज्याबद्दल त्याला आधी काहीच माहिती नव्हती—स्थानिक प्राणी आश्रयस्थळ.\u003cbr\u003eआपल्या मित्राला शोधण्याच्या आर्त प्रयत्नातून सुरू झालेला हा प्रवास, हळूहळू दयाळूपणाचा एक जीवन बदलणारा धडा बनतो. चटोरी सुरक्षित सापडल्याचा आनंद रॉबिनला होतोच; पण त्याच वेळी एका अपघातातून सावरत असलेल्या धाडसी छोट्या कुत्र्याला भेटल्यावर त्याच्या मनात एक नवीन ओढ निर्माण होते.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47020949799043,"sku":"BK01241","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/RobinFindsaFriendFrontcoverMarathi.jpg?v=1777021631"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/collections\/childrens-books.oembed?page=2","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}