{"title":"Politics","description":"","products":[{"product_id":"jag-badaltana-jagatik-nav-rachanche-antarang","title":"Jag Badaltana : Jagatik Nav Rachanche Antarang","description":"\u003cp\u003e* जग एकमेकांशी जोडले जात आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहे. त्यामुळे जगातील मोठ्या घडामोडींचा परिणाम भारतावर होणे, अनिवार्य आहे. तो परिणाम नेमका कसा, याचे विश्लेषण म्हणजे, 'जग बदलताना' हे पुस्तक!\u003cbr\u003e* जागतिक रचना बदल ही एक संथ पण निश्चितपणे पुढे जाणारी प्रक्रिया असते. जगातील त्या-त्या वेळी घडणाऱ्या घडामोडींना येऊ घातलेल्या बदलांचे आयाम असतात. त्याची समर्पक मांडणी लेखक श्रीराम पवार यांनी केली आहे.\u003cbr\u003e* जागतिक बदलांमध्ये राष्ट्रे आणि त्याचे नेतृत्व करणारे त्या-त्या वेळेचे नेते यांच्या धारणा, भूमिका यांना महत्त्व असते. या नेत्यांच्या धोरणांचे विवेचन यामध्ये आहे.\u003cbr\u003e* चीनच्या स्पर्धेच्या झळा अमेरिकेला भारताकडे खेचणाऱ्या आहेत. तर युक्रेनच्या युद्धाने भारत-रशिया संबंधांचे आयाम बदले आहेत. ते कसे यांची उत्तरे देणारे पुस्तक!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cul data-start=\"57\" data-end=\"970\"\u003e\n\u003cli data-section-id=\"25czv2\" data-start=\"57\" data-end=\"323\"\u003e\n\u003cp data-start=\"59\" data-end=\"323\"\u003eThe world is becoming increasingly interconnected. India is becoming a part of the global economy. Therefore, it is inevitable that major global events will have an impact on India. \u003cstrong data-start=\"241\" data-end=\"283\"\u003e“Jag Badaltana” (As the World Changes)\u003c\/strong\u003e analyzes exactly what that impact is.\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"1afxj1n\" data-start=\"324\" data-end=\"550\"\u003e\n\u003cp data-start=\"326\" data-end=\"550\"\u003eGlobal structural changes are a slow but definite process. Every significant event in the world carries dimensions of the changes it brings. The author, \u003cstrong data-start=\"479\" data-end=\"496\"\u003eShriram Pawar\u003c\/strong\u003e, has presented these in a clear and precise manner.\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"1h88kln\" data-start=\"551\" data-end=\"724\"\u003e\n\u003cp data-start=\"553\" data-end=\"724\"\u003eIn global changes, nations and the leaders guiding them at a given time play a crucial role. This book discusses the policies and perspectives of such leaders in detail.\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"19zvk3m\" data-start=\"725\" data-end=\"970\"\u003e\n\u003cp data-start=\"727\" data-end=\"970\"\u003eThe pressures of competition from China are drawing the attention of the United States toward India, while the Ukraine war has altered the dimensions of India-Russia relations. This book provides answers to how these shifts are taking place.\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-start=\"972\" data-end=\"1175\"\u003eTensions and conflicts in West Asia create upheavals in the global economy, and their effects are unavoidable. This book attempts to \u003cstrong data-start=\"1105\" data-end=\"1172\"\u003eanalyze and explain the meaning and consequences of such events\u003c\/strong\u003e.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717826109571,"sku":"BK00826","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Jag_Badaltana_front_cover.jpg?v=1759387463"},{"product_id":"sansadet-garjato-shivnericha-chhava","title":"Sansadet Garjato Shivnericha Chhava","description":"\u003cul\u003e\n\u003cli\u003eलोकशाहीने लोकप्रतिनिधींना लोकांचे प्रश्न मांडण्याचे आणि सोडवण्याचे विविध मार्ग दिले आहेत, त्यातील एक मार्ग म्हणजे संसदेत प्रश्न मांडणे...\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसत्तेत असताना प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी, तर विरोधी पक्षात असताना प्रश्न विचारण्याची जबाबदारी! ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित, अभ्यासू, तरुण नेतृत्व डॉ. अमोल कोल्हे यांची ही निवडक भाषणे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमहाराष्ट्राचा इतिहास माहिती असलेले, महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी लढा देणारे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eजनतेच्या मनातील व्यथांची जाण ठेवून त्यांचा आवाज बनणारी, प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी आणि प्रगतीसाठी धोरण ठरवण्यासाठी विचारमंथन करणारी संसदेतील आणि इतर निवडक भाषणे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eराजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी, धोरणे ठरवणाऱ्या प्रशासक वर्गासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी... हा विचारकोश ! \u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-end=\"210\" data-start=\"61\"\u003eDemocracy gives elected representatives various ways to raise and resolve the people’s issues, one of which is raising questions in Parliament.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"504\" data-start=\"212\"\u003eWhen in power, it is the responsibility to answer questions; when in opposition, it is the responsibility to ask them! This collection contains the selected speeches of Dr. Amol Kolhe, a highly educated, diligent, and young leader who strives to perform this responsibility effectively.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"661\" data-start=\"506\"\u003eDr. Amol Kolhe is a representative of the people of Maharashtra, knowledgeable about the state’s history and committed to fighting for its bright future.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"872\" data-start=\"663\"\u003eThese speeches give voice to the concerns of the people, engage in deliberations to find solutions to questions, and help shape policies for progress, both in Parliament and through other selected addresses.\u003c\/p\u003e\n\u003cp data-is-only-node=\"\" data-is-last-node=\"\" data-end=\"989\" data-start=\"874\"\u003eFor young people entering politics, policymakers, administrators, and every citizen… this is a treasury of thought!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853896835,"sku":"BK00889","price":249.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Sansadet_Garjato_-_Front.jpg?v=1759388056"},{"product_id":"modi-2-0-vaicharik-swapnapoortichi-disha","title":"Modi 2.0 Vaicharik Swapnapoortichi Disha","description":"\u003cp\u003eश्रीराम पवार लिखित या पुस्तकात सत्तेत आलेल्या ‘एनडीए’ अर्थात भाजपचे वर्चस्व कसे भारतात आले हे त्यांनी संदर्भासहित मांडले असून, मोदी आणि त्यांचे निकटचे सहकारी अमित शाह यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावून २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका कशा जिंकल्या याची माहितीपूर्ण गोष्ट सांगितली आहे. सत्तेत येण्यासाठी देशभरात कसे वातावरण तयार केले गेले, कुठल्या कल्याणकारी योजना थेट जनतेत मांडण्यात आला याचा संपूर्ण वेध ‘मोदी २.० वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा या पुस्तकात श्रीराम पवार यांनी उदाहरणासह मांडला आहे. राजकारणाचे पारंपरिक आधार मोदींनी कसे बदलले, त्यातून त्यांनी सत्ता कशी मिळवली आणि ती पुढच्या निवडणुकीतही कशी टिकवली याचा स्वतंत्रपणे वेध या पुस्तकातून घेतला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले आणि त्याचा फायदा त्यांना कसं झाला याचेही विवेचन पुस्तकात केले आहे.\u003cbr\u003eएक दीर्घकालीन वैचारिक अजेंडा प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेली व्यूहरचना आणि त्या विरोधातील भूमिका अधिक तीव्र होण्याच्या काळातील लढाई हे पुस्तक मांडत मांडत आहे. या पुस्तकातील मूळ लेख सकाळच्या ‘सप्तरंग’ या पुरवणीत ‘करंट अंडरकरंट’ या सदरात प्रकाशित झालेले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखकाविषयी :\u003cbr\u003eश्रीराम पवार हे प्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्लेषक असून, त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील विविध पदांवर २८ वर्षे काम पाहिले आहे. सध्या सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे, तसेच देशभरातील निवडणुकांचे दीर्घकाळ अभ्यासपूर्ण वार्तांकन केले आहे. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत.\u003cbr\u003eश्रीराम पवार यांनी 'मंथन', 'जागर', 'पॉवर पॉइंट', 'करंट अंडरकरंट' इत्यादी वृत्तपत्रीय स्तंभांसाठी केलेले अभ्यासपूर्ण स्तंभलेखन वाचकप्रिय ठरले आहे. धुमाळी- 'करंट- अंडरकरंट’, राजपाठ 'वेध राष्ट्रीय घडामोडींचा, ‘जगाच्या अंगणात’ - वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा', 'मोदीपर्व', 'ड्रॅगन उभा दारी' या राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना-घडामोडीचे विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाचे लेखन तसेच, 'संवादकांती' या तंत्रज्ञानावर आधारित नवमाध्यमांतील आशयनिर्मितीवरील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879160963,"sku":"BK00738","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00738.jpg?v=1763724323"},{"product_id":"modi-2-0-amulagra-rajkiy-badalachi-nandi","title":"Modi 2.0 Amulagra Rajkiy Badalachi Nandi","description":"\u003cp\u003eदेशाच्या राजकीय इतिहासात एक लक्षवेधी वळण २०१४च्या लोकसभा निवडणुकांनी आणलं. या निवडणुकांनी आणलेले बदल हा काही त्याआधीच्या सरकारला कंटाळलेल्या लोकांनी दिलेल्या कौलामुळं झालेला तात्पुरता बदल नव्हता. ज्या धारणा त्याआधीची सहा दशकं प्रमाण मानल्या जात होत्या त्याला हादरे देण्याची ही सुरुवात होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भाजपनं बहुमतासह दिल्लीचं तख्त राखलं. या दोन्ही विजयाचे नायक मोदी हेच होते. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीतील अखेरच्या दोन वर्षांत भाजपचा सहभाग असलेल्या किंवा भाजपच्या आधीच्या सरकारहून आपला रंग वेगळा असल्याचं ठसवण्याची सुरुवात केली. मोदी नावाची राजकीय यशकथा ठसवणारीही ही वर्षं होती. त्यात प्रतिमानिर्मितीचा काळजीपूर्वक विणलेला खेळ महत्त्वाचा होता. 'अच्छे दिन'चा वायदा करून सत्तेत आलेले त्यावर पुढची निवडणूक आली असताना बोलतही नव्हते, मात्र नवी स्वप्नं दाखवण्याचा उत्साह आणि ती लोकांच्या नजरेत, मनात उतरवण्याची हातोटी या बळावर मागचं आठवूही नये, असं नेपथ्य उभं करणं हे मोदीकाळातील भाजपचं यश. ते 'नया भारत'चं स्वप्न दाखवताना देशाच्या वाटचालीला नव्या मार्गावर घेऊन जायचा प्रयत्न करत होतं. आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात देशात चाललेल्या राजकीय घुसळणीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"56\" data-end=\"562\"\u003eA significant turning point in India’s political history came with the \u003cstrong data-start=\"127\" data-end=\"155\"\u003e2014 Lok Sabha elections\u003c\/strong\u003e. The changes brought about by these elections were not a temporary shift driven by public frustration with the previous government. Rather, they marked the beginning of a challenge to assumptions that had held sway for six decades. In the \u003cstrong data-start=\"395\" data-end=\"423\"\u003e2019 Lok Sabha elections\u003c\/strong\u003e, the BJP once again retained power in Delhi with a clear majority. The central figure behind both these victories was \u003cstrong data-start=\"542\" data-end=\"559\"\u003eNarendra Modi\u003c\/strong\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"564\" data-end=\"1111\"\u003eDuring the last two years of his first term, Modi began to assert a distinct identity for the BJP, differentiating it from previous governments, even those in which the BJP had participated. These years also established Modi as a political success story, where careful image-building played a key role. The promise of “\u003cstrong data-start=\"883\" data-end=\"896\"\u003eAchhe Din\u003c\/strong\u003e” had brought him to power, but even before the next elections arrived, the focus was on creating new dreams and embedding them in the hearts and minds of the people—a strategic backdrop to Modi-era BJP’s success.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"1113\" data-end=\"1397\"\u003eBy presenting the vision of a “\u003cstrong data-start=\"1144\" data-end=\"1157\"\u003eNew India\u003c\/strong\u003e,” the government sought to guide the nation’s journey onto a new path. This book attempts to chronicle these sweeping political changes, providing an account of the political upheavals that took place during this crucial period in India.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879193731,"sku":"BK00737","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/71iOov3whGL._SY385.jpg?v=1772013361"},{"product_id":"modiparva-shriram-pawar","title":"Modiparva : Shriram Pawar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनरेंद्र मोदी पंतप्रधान होणं, हे भारताच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं वळण आहे. यात भाजपला बहुमत मि ळालं पण दीर्घ काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसची दाणादाण झाली. यातला मख्यु केंद्रबिंदू अर्थातच नरेंद्र मोदी हेच होते. सत्ताकाळातील मोदी यांचे प्रमुख निर्णय, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाची स्थित्यंतरं, बदललेली राजकीय परिभाषा, संस्कृती या साऱ्याचा धांडोळा या पुस्तकात आहे. द्वेष आणि अंधभक्ती या दोन टोकाच्या दृष्टीकोनापलीकडं जाऊन तटस्थ पद्धतीनं केलेलं हे विश्लेषण वाचायलाच हवं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"351\" data-start=\"60\"\u003eNarendra Modi becoming the Prime Minister is one of the biggest turning points in Indian politics. In this, the BJP secured a majority, while the Congress, which had been in power for a long time, faced a major setback. The central figure in this shift was, of course, Narendra Modi himself.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"564\" data-start=\"353\"\u003eThis book reviews Modi’s key decisions during his tenure, along with significant transformations in the economic, social, political, and cultural spheres, as well as the changing political discourse and culture.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"699\" data-start=\"566\"\u003eGoing beyond the two extremes of hatred and blind devotion, this book presents a balanced and objective analysis that is a must-read.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885485613187,"sku":"BK00486","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00486-1.jpg?v=1763962454"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/collections\/politics.oembed","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}