{"title":"Science","description":"","products":[{"product_id":"avkash-shodh-antaralacha","title":"Avkash : Shodh Antaralacha","description":"\u003cp\u003eया पुस्तकातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील योजनांच्या वाटचालीविषयीचा मांडलेला पट नक्कीच उपयुक्त ठरणारा असेल. आतापर्यंत झालेल्या संशोधनातून या अवकाश विश्वाबद्दलचे केवळ ज्ञानच वाढले नाही तर भविष्यातील पिढ्यांना दूर अंतराळाच्या पोकळीमध्ये अखंड फिरणाऱ्या ताऱ्यांना स्पर्श करण्यासाठी, तेथे पोहोचण्यासाठी सातत्याने प्रेरित केले आहे. अनंत शक्यतांची पडताळणी करून शोध आणि नवनिर्मितीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी... आपल्या सूर्यमालेबाहेरील ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या शोधामुळे पृथ्वीच्या पलीकडेही जीवन आहे का, हे पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. अवकाश संशोधनामध्ये सातत्याने होत असलेली प्रगती ही उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वाचे अमर्याद रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असेल. याचाच घेतलेला वेध म्हणजे 'अवकाश' हे पुस्तक...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"67\" data-end=\"496\"\u003eThe ideas presented in the book \u003cstrong data-start=\"99\" data-end=\"140\"\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eAvakash\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e about the past, present, and future journey of science, technology, and space research will certainly prove to be useful. The research conducted so far has not only expanded our knowledge about the universe but has also continuously inspired future generations to reach out and touch the stars that endlessly move through the vast emptiness of deep space.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"498\" data-end=\"784\"\u003eBy exploring infinite possibilities and continuing the journey of discovery and innovation, the search for planets orbiting stars beyond our \u003cstrong data-start=\"639\" data-end=\"680\"\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eSolar System\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e has increased our curiosity about whether life exists beyond \u003cstrong data-start=\"742\" data-end=\"783\"\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eEarth\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"786\" data-end=\"954\"\u003eThe continuous progress in space research will remain a part of ongoing efforts to develop emerging technologies and to unravel the limitless mysteries of the universe.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"956\" data-end=\"1059\"\u003eThis exploration and reflection form the essence of the book \u003cstrong data-start=\"1017\" data-end=\"1058\"\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eAvakash\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717791670403,"sku":"BK01125","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Avkash_Front_Cover.jpg?v=1759378599"},{"product_id":"sangharshachi-kahani","title":"Sangharshachi Kahani","description":"\u003cp\u003eस्वप्न, संघर्ष आणि सिद्धी — मेरी जॅक्सन, कॅथरीन जॉन्सन आणि डोरोथी वॉन यांची प्रेरणादायी कहाणी. ही आहे १९५०-६० च्या दशकातील अमेरिकेतील NASA मध्ये काम करणाऱ्या तीन कृष्णवर्णीय महिलांची सत्यकथा — मेरी जॅक्सन, कॅथरीन जॉन्सन आणि डोरोथी वॉन — ज्यांनी गणिती प्रतिभेच्या बळावर केवळ अंतराळ इतिहासच घडवला नाही, तर सामाजिक अन्यायालाही आव्हान दिलं. संघर्ष आणि सामाजिक भेदभावाचा सामना: वर्णद्वेष (racism), लिंगभेद (sexism) आणि संस्थात्मक अडथळ्यांचा सामना करत त्यांनी NASA मध्ये आपलं स्थान निर्माण केलं. गणिताची क्रांती: अवघड गणिती गणनांद्वारे अंतराळ मोहिमा शक्य केल्या. कॅथरीन जॉन्सन यांनी अंतराळवीर जॉन ग्लेन याच्या मोहिमेतील मार्गक्रमण गणना केल्या. डोरोथी वॉन ही पहिली कृष्णवर्णीय महिला सुपरवायझर बनली — संगणक विभागात नेतृत्व केलं. मेरी जॅक्सन यांनी अभियंता म्हणून काम करत महिलांसाठी मार्गदर्शनाचे कार्यही केलं. विज्ञान आणि स्त्री-सक्षमीकरण यांचा संगम: विज्ञानाच्या माध्यमातून समाज बदलण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली. त्यांनी अनेक तरुणींना STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) क्षेत्रात प्रेरणा दिली. ही केवळ शास्त्रज्ञांची गोष्ट नाही — ही आहे स्वप्न, संघर्ष आणि सिद्धी यांची उज्ज्वल यात्रा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eDreams, Struggle, and Achievement — The Inspiring Story of Mary Jackson, Katherine Johnson, and Dorothy Vaughan\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThis is the true story of three African-American women who worked at NASA in the 1950s–60s — Mary Jackson, Katherine Johnson, and Dorothy Vaughan — who, through their mathematical brilliance, not only shaped the history of space exploration but also challenged social injustice.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eFacing struggle and social discrimination:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eThey built their place at NASA while confronting racism, sexism, and institutional barriers.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eA revolution through mathematics:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eThrough complex mathematical calculations, they made space missions possible. Katherine Johnson calculated the trajectory for astronaut John Glenn’s mission.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eBreaking barriers in leadership:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eDorothy Vaughan became the first African-American female supervisor and led the computing division.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eEngineering and mentorship:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eMary Jackson worked as an engineer and also mentored women, encouraging them to pursue careers in science and engineering.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eA blend of science and women’s empowerment:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eThrough science, they demonstrated the power to transform society and inspired many young women to enter the field of STEM.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThis is not just the story of scientists — it is a remarkable journey of \u003c\/span\u003e\u003cspan\u003edreams, struggle, and achievement.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717810708611,"sku":"BK01138","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Book_Cover_Sangharshachi_Kahani_Front.jpg?v=1763525479"},{"product_id":"pracheen-bharatiya-khagolvidnyan","title":"Pracheen Bharatiya Khagolvidnyan","description":"\u003cp\u003e‘भारत विद्या’ अर्थात ‘इंडॉलॉजी’ हा विषय अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांसाठी नेहमीच कुतूहलाचा ठरतो. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या माहितीविषयी बहुसंख्य वाचकांना उत्सुकता असते. त्यामुळेच पुस्तके, व्याख्याने, इंटरनेट अशा विविध माध्यमांतून प्राचीन संस्कृतीतील ज्ञानाचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न जगभरातले अभ्यासक करत असतात.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात रामायण आणि महाभारत या मानवजातीच्या ‘इतिहास ग्रंथां’तील खगोलशास्त्रीय पुराव्यांची थोडक्यात मांडणी केली आहे; ऋग्वेद, सूर्यसिद्धान्त आदी ग्रंथांसोबतच नद्यांचा भूगोल आणि त्यांच्या प्रवाहातील बदलांचा अभ्यास, प्राचीन वास्तूंचा अभ्यास यातून भारतीय ज्ञानसंस्कृतीचा आवाका मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eभारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव करून देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. इंडॉलॉजीच्या अभ्यासातील रूढीवादी दृष्टिकोनापासून मुक्त होऊन, प्राचीन भारतीय ज्ञानविश्वाचा अभ्यास मुळातून करण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन प्राचीन भारतीय खगोलशास्त्र या पुस्तकामुळे मिळेल, याची खात्री वाटते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"56\" data-end=\"406\"\u003e‘Bharat Vidya’, or ‘Indology’, is a subject that has always fascinated not only scholars but also general readers. Most readers are curious about the knowledge found in ancient Indian texts. As a result, scholars around the world attempt to explore the wisdom of ancient civilization through various mediums such as books, lectures, and the internet.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"408\" data-end=\"810\"\u003eThis book presents a concise account of the astronomical evidence found in the \u003cem data-start=\"487\" data-end=\"497\"\u003eRamayana\u003c\/em\u003e and the \u003cem data-start=\"506\" data-end=\"519\"\u003eMahabharata\u003c\/em\u003e, regarded as historical texts of humanity. Along with texts like the \u003cem data-start=\"589\" data-end=\"598\"\u003eRigveda\u003c\/em\u003e and the \u003cem data-start=\"607\" data-end=\"624\"\u003eSurya Siddhanta\u003c\/em\u003e, it also examines the geography of rivers and changes in their courses, as well as the study of ancient architecture, in an effort to portray the vast scope of Indian knowledge systems.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"812\" data-end=\"1107\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eThe objective of this book is to create awareness about the antiquity of Indian astronomy and Indian civilization. By moving beyond conventional approaches to the study of Indology, this book aims to inspire and encourage readers to explore the ancient Indian knowledge tradition from its roots.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851046019,"sku":"BK01001","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Prachin_Bharatiya_Khagolvidnyan-_Front_Cover.jpg?v=1759387688"},{"product_id":"jar-tarchya-goshti-bhag-1","title":"Jar Tarchya Goshti - Bhag 1","description":"\u003cp\u003eआपल्या आसपास रोज अनेक घटना घडत असतात. त्यापैकी काही घटना पूर्णपणे नैसर्गिक असतात, तर काही मानवी कृतींमुळे घडलेल्या मानवनिर्मित असतात. आपण त्या घटना पाहतो, अनुभवतो आणि कधीकधी त्यांचा आनंदही घेतो; परंतु त्या का घडतात, त्या कशा घडतात, त्यामागील कारणं काय आहेत याचा विचार मात्र आपण सहसा करत नाही. आपल्या दैनंदिन जीवनाच्या धावपळीत अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं. पण एखाद्या वेळी अचानक एखादी अनपेक्षित परिस्थिती समोर उभी राहते आणि आपण गोंधळून जातो, कारण त्या प्रसंगासाठी आपण मानसिक किंवा व्यावहारिकदृष्ट्या तयार नसतो. अशा वेळी जर त्या घटनेची किंवा संकटाची आधीच काहीशी पूर्वकल्पना मिळाली असती, तर आपण शांतपणे आणि थंड डोक्याने त्या परिस्थितीचे विश्लेषण करू शकलो असतो आणि त्यावर योग्य उपाययोजना आखू शकलो असतो. यासाठीच भविष्याचा विचार करून विविध शक्यतांचा अंदाज घेणे महत्त्वाचे ठरते. “जर असं झालं तर काय करायचं?” किंवा “जर असं झालं नाही तर त्याचे परिणाम काय असतील?” अशा प्रकारचे ‘जर-तर’चे प्रश्न विचारल्यामुळे परिस्थितीचे वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात येतात. अशा तर्कसंगत विचारप्रक्रियेमुळे संभाव्य अडचणींवर आधीच उपाय शोधता येतात आणि नव्या कल्पना, संशोधन व नवनिर्मितीला चालना मिळते. त्यामुळे अनपेक्षित प्रसंगांनाही आपण अधिक आत्मविश्वासाने आणि तयारीने सामोरे जाऊ शकतो.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMany events take place around us every day. Some of them are natural, while others are man-made. We observe these events, experience them, and sometimes even enjoy them; however, we rarely stop to think about why they happen, how they occur, or what causes them. In the rush of our daily lives, such questions often go unnoticed. But sometimes an unexpected situation suddenly arises, and we become confused or overwhelmed because we are not mentally or practically prepared for it. If we had some prior idea or prediction about such events, we could calmly analyze the situation and prepare a proper plan to deal with the adverse circumstances that might follow. This is why it becomes important to think about different possibilities in advance. Questions like “What if this happens?” or “What if this does not happen?” help us examine situations from various angles. Such logical thinking enables us to find solutions to possible problems beforehand and encourages new ideas, research, and innovation. As a result, we become better prepared and more confident in facing unexpected situations.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853929603,"sku":"BK00886","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/jar_tar_-_bhag_1_Front_cover.jpg?v=1759387463"},{"product_id":"jar-tarchya-goshti-bhag-2","title":"Jar Tarchya Goshti - Bhag 2","description":"\u003cp\u003eकोरोनाच्या महामारीने जगाला एक मोठा धडा दिला—परिस्थिती अचानक बदलू शकते आणि त्यासाठी आपण आधीपासून तयार असणे किती महत्त्वाचे आहे. जर कोरोनाने इतका धुमाकूळ घातला नसता, तर कदाचित ऑनलाइन शाळा, वर्क फ्रॉम होम, टेलिमेडिसिन, घरपोच किराणा आणि इतर डिजिटल सेवांचा एवढ्या वेगाने प्रसार झाला नसता. यामुळे हे स्पष्ट झाले की संकटे केवळ अडचणी घेऊन येत नाहीत, तर नवे विचार आणि नव्या संधीही निर्माण करतात. परंतु आपण नेहमीच एखादी समस्या समोर येईपर्यंत थांबतो आणि मगच उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो, जणू काही तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखे. प्रत्यक्षात, जर आपण आधीच “जर-तर”च्या शक्यता विचारात घेतल्या, भविष्यात कोणती आव्हाने उभी राहू शकतात याचा अंदाज घेतला, तर अनेक पर्यायी उपाय आधीच तयार करता येतात. अशा प्रकारचा भविष्यवेधी विचार केवळ संकटांपासून संरक्षण देत नाही, तर समाजात नवकल्पना, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या विकासालाही चालना देतो. जे उपाय कधी स्वप्नातही वाटले नसते ते वास्तवात येऊ शकतात, आणि त्यामुळे जीवन अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि सक्षम बनते. त्यामुळे भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन नियोजन करणे, नवे पर्याय शोधणे आणि नवसर्जनाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे; कारण दूरदृष्टी आणि तयारी यामुळेच समाज अधिक मजबूत आणि सक्षम बनतो.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe COVID-19 pandemic taught the world an important lesson—that situations can change suddenly and it is crucial to be prepared in advance. If the coronavirus had not created such a massive disruption, we might never have seriously considered options like online schooling, work from home, telemedicine, home delivery of groceries, and many other digital services on such a large scale. This shows that crises do not only bring difficulties; they also create new ideas and opportunities. However, we often wait until a problem actually appears before searching for solutions, which is similar to digging a well only after feeling thirsty. In reality, if we begin to think about “what if” possibilities beforehand and try to predict the challenges that might arise in the future, we can discover many alternative solutions in advance. Such forward-thinking not only helps protect us from future crises but also encourages innovation, research, and technological development in society. Solutions that once seemed impossible or unimaginable can become reality and make life more convenient, secure, and efficient. Therefore, planning with a vision for the future, exploring new alternatives, and encouraging creativity and innovation have become essential in today’s world, because foresight and preparedness are what make a society stronger and more capable.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853962371,"sku":"BK00885","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/jar_tar_-_bhag_2_Front_cover.jpg?v=1759387462"},{"product_id":"pathmakers","title":"Pathmakers","description":"\u003cp\u003eअर्ध्या जगावरचा हक्क मिळणं अजूनही बाकी असलं, तरी बहुतेक अभ्यासशाखांत आणि करिअर क्षेत्रांत आता स्त्रियांचं अस्तित्व दिसते आहे.\u003cbr\u003eबुरसटलेल्या पितृसत्ताक मानसिकतेला आव्हान देत, खणखणीत काम करून दाखवत अनेक स्त्रियांनी पुरुषी अवकाशात स्वतःचं स्थान निर्माण केलं.\u003cbr\u003eविज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार क्षेत्रांत काम करणाऱ्या अशाच पहिल्या पिढीतील काही स्त्रियांच्या या प्रातिनिधिक कहाण्या\u003cbr\u003eजगण्याला नवा आयाम देणाऱ्या अशा या पाथमेकर्सची ओळख या पुस्तकातून होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखकाविषयी :\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eडॉ नितीन हांडे डावकिनाचा रिच्या या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांचे विज्ञानविषयक लेखन प्रसिद्ध आहे. विविध ब्लॉग, संकेतस्थळं, दैनिकं तसेच नियतकालिकांसाठी ते लेखन करतात.\u003cbr\u003eआपलं भवताल, इस्रो : द प्राइड ऑफ इंडिया, डीप थिंकिंग - बुद्धिबळ विश्वविजेत्या गॅरी कास्पारोव्ह यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद, लर्न टू अर्न - पिटर लिंच यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद अशी काही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885423878275,"sku":"BK00677","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Pathmakers_Cover_Front.jpg?v=1759387689"},{"product_id":"shodhanchya-navalkatha-sanjay-pathak","title":"Shodhanchya Navalkatha : Sanjay Pathak","description":"\u003cp\u003eदैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे व माणसाचे जीवन सुखकर बनवणारे विविध क्षेत्रांतील निवडक १६५ शोध आणि त्यांमागील संशोधकांच्या कर्तृत्वाचा गौरव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वामित्वहक्क किंवा पेटंटचे हक्कदार नेमके कोण व त्यावरून झालेले वाद यांवर प्रकाश\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशोधांमागील घटनाप्रसंगांचे यथार्थ वर्णन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसाच्या जिज्ञासू वृत्तीतून, नाविन्यपूर्णतेच्या ध्यासातून आणि स्वसंरक्षणासाठी चाललेल्या अविरत धडपडीतून जन्मलेल्या अनेक शोधांचा रंजक पद्धतीने घेतलेला वेध : शोधांच्या नवलकथा\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli data-end=\"205\" data-start=\"0\" data-section-id=\"1hfqic\"\u003eA celebration of 165 selected inventions from various fields that are useful in daily life and make human life more comfortable, along with recognition of the achievements of the inventors behind them.\u003c\/li\u003e\n\u003cli data-end=\"340\" data-start=\"207\" data-section-id=\"1hafwmb\"\u003eAn exploration of who exactly holds ownership or patent rights, along with insights into the disputes that have arisen over them.\u003c\/li\u003e\n\u003cli data-end=\"428\" data-start=\"342\" data-section-id=\"tkmpqz\"\u003eRealistic descriptions of the incidents and circumstances behind these inventions.\u003c\/li\u003e\n\u003cli data-is-last-node=\"\" data-end=\"637\" data-start=\"430\" data-section-id=\"1p6tbsm\"\u003eAn engaging account of numerous inventions born out of human curiosity, the pursuit of innovation, and the constant struggle for self-preservation: Amazing Stories of Inventions (Shodhancha Navalakatha).\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885485809795,"sku":"BK00483","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00483.jpg?v=1763962120"},{"product_id":"apollo-11-sudhir-phakatkar","title":"Apollo 11 : Sudhir Phakatkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राविषयी आता बरीच माहिती उपलब्ध आहे. पण एक काळ असा होता की चंद्राविषयीचे कुतूहल शमविण्यासाठी माणूस अहोरात्र धडपडत होता. चंद्रावर माणसाला उतरता येईल का, या ध्यासाने पछाडलेल्या खगोल शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांना आलेले यश म्हणजे अपोलो ११. खरेतर रशिया आणि अमेरिका हे दोन्ही देश चंद्रावर माणूस उतरवण्यासाठी प्रयत्नशील होते. पण अपोलो ११ यानामधून नील आर्मस्ट्रॉंगने चांद्रद्रभूमीवर पाऊल ठेवले आणि या स्पर्धेत अमेरिकेने बाजी मारली. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb\u003e\u003cspan\u003eशतकातील सर्वात मोठी घटना म्हणून जिचे वर्णन करता येईल, अशा अपोलो ११ मोहिमेला येत्या २० जुलै २०१९ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने \u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003cb\u003e\u003cspan\u003eअपोलो ११ मोहिमेचा \u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003cb\u003e\u003cspan\u003eसंपूर्ण इतिहास रंजक शैलीत व सचित्र पद्धतीने या पुस्तकात दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"56\" data-end=\"415\"\u003eA great deal of information about the Moon, which is Earth’s natural satellite, is now available. However, there was a time when humans tirelessly worked day and night to satisfy their curiosity about the Moon. The success of the relentless efforts of astronomers who were obsessed with the goal of landing a human on the Moon came in the form of Apollo 11.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"417\" data-end=\"627\"\u003eIn fact, both Russia and the United States were striving to land a human on the Moon. However, it was through Apollo 11 that Neil Armstrong stepped onto the lunar surface, and the United States won this race.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"629\" data-end=\"870\"\u003eConsidered one of the greatest events of the century, the Apollo 11 mission completed 50 years on July 20, 2019. On this occasion, the complete history of the Apollo 11 mission is presented in this book in an engaging and illustrated manner.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885487054979,"sku":"BK00465","price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00465.jpg?v=1763961067"},{"product_id":"krutrim-budhimatta-aani-yantramanav","title":"Krutrim Budhimatta aani Yantramanav","description":"\u003cp\u003eकृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्यातील परस्पर संबंध, यंत्रमानवांनी भारलेल्या जगाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा विकास, कोणकोणत्या क्षेत्रांत यंत्रमानवरूपी क्रांती घडणार आहे, हॉलिवूड चित्रपटांमधील यंत्रमानवांचा वावर, विज्ञानकथांनी केलेली यंत्रमानवी संस्कृतीची भाकिते, इ. चा वस्तुनिष्ठ आणि रंजक पद्धतीने वेध घेणारे पुस्तक : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"0\" data-end=\"409\"\u003eA book that explores, in an objective and engaging manner, the relationship between artificial intelligence and robots, the development of the ability to adapt to a world increasingly dominated by machines, and the fields in which a robotic revolution is likely to occur. It also examines the portrayal of robots in Hollywood films and the predictions made by science fiction about a machine-driven culture.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"411\" data-end=\"459\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eTitle: “Artificial Intelligence and Robots.”\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885487579267,"sku":"BK00450","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Krutrim_Budhimatta_Cover.jpg?v=1759387536"},{"product_id":"navya-sahasrakateel-vidnyan-dr-jayant-naralikar","title":"Navya Sahasrakateel Vidnyan : Dr. Jayant Narlikar","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eमानवी जीवनाचा पट खूप दीर्घ आहे. त्याचा विचार केल्यास विज्ञानाची ओळख अगदी अलीकडच्या काळात माणसाला झालीय. या विज्ञानाच्या परिप्रेक्षातून  भूतकाळाकडे आणि येणाऱ्या भविष्य काळाकडे कसे पाहायचे, याची दृष्टी या पुस्तकातून मिळेल. बाळगलेल्या अंधश्रद्धांची वैज्ञानिक दृष्टीने केलेली चिकित्सा आपल्याला विवेकाचे भान देते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe span of human life is very long. When we reflect on it, we realize that science has been known to humans only in relatively recent times. This book provides a perspective on how to look at the past and the future through the lens of science. The scientific examination of deeply held superstitions helps us develop a sense of rational thinking and awareness.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885521526915,"sku":"BK00406","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00406-1.jpg?v=1763709840"},{"product_id":"me-shastradnya-kasa-zalo-dr-jayant-naralikar","title":"Me Shastradnya Kasa Zalo? : Dr. Jayant Narlikar","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी मांडलेल्या विज्ञानवादी विचारांच्या लेखांचं हे संकलन. चमत्कार, फलज्योतिष, देव, पर्यावरण अशा विविध विषयांची विज्ञानविषयक मांडणी या पुस्तकातून वाचायला मिळते. तसंच डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ का झाले याचंही सविस्तर उत्तर या पुस्तकात आलं आहे, हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"287\" data-start=\"38\"\u003eThis is a collection of articles presenting scientific and rational thoughts by internationally renowned astronomer Dr. Jayant Narlikar. The book covers scientific perspectives on various topics such as miracles, astrology, God, and the environment.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"444\" data-start=\"289\"\u003eIt also provides a detailed explanation of why Dr. Narlikar chose to become a scientist, which can be considered a unique and notable feature of this book.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885521559683,"sku":"BK00405","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Mi_Shastradnya_Kasa_Jhalo_Cover.jpg?v=1759387619"},{"product_id":"disha-bandhkam-navnirmitichi","title":"Disha Bandhkam Navnirmitichi","description":"\u003cp\u003eबांधकामातील नवी दिशा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता येण्याची मोठीच सोय झाली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eA New Direction in Construction\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eWhether it is demolishing an old structure and building a new one, or purchasing a new plot and constructing a building from scratch, such creation becomes very close to our hearts. For this, guidance from an imaginative, environmentally conscious, and experienced  construction expert like Prakash Medhekar can provide the right direction. This valuable guidance is now conveniently available anytime through the book \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Disha Bandhkam Navnirmitichi.”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885527621763,"sku":"BK00342","price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00342.jpg?v=1763705213"},{"product_id":"my-construction-practices-marathi-edition","title":"My Construction Practices (Marathi Edition)","description":"\u003cp\u003eघर बांधकामाचा दर्जा आता आपल्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहातात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या घराचं बांधकाम एकसारख्या दर्जात ठेवणं, बांधकामाच्या वेळी करण्याच्या चाचण्या, बांधकामाचा पाया अशा विविध बांधकाम स्तरांचा सखोल अभ्यास या पुस्तकात लेखक इं. बी. आर. चाफळकर यांनी केला आहे. सर्व प्रकारच्या बांधकाम पद्धतींची शास्त्रशुद्ध माहिती देणारं हे पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885608493187,"sku":"BK00140","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/My_Construction_Practices_Economical_-_Marathi_Edition_Hardcover.jpg?v=1763546161"},{"product_id":"my-construction-practices-professional-edition","title":"My Construction Practices - Now With Green Construction And Safety (Professional) (Hardcover)","description":"","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885610033283,"sku":"BK00096","price":990.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/71cAxvdj_hL._SY342.jpg?v=1771324559"},{"product_id":"my-construction-practices-economical-edition","title":"My Construction Practices - Now With Green Construction And Safety (Economical) (Hardcover)","description":"","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885610066051,"sku":"BK00095","price":399.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Users_dnyaneshwarnux_Downloads_3828-thickbox_default_jpg.jpg?v=1763543873"},{"product_id":"avakashzep-suresh-naik","title":"Avakashzep : Suresh Naik","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअवकाशातील अनंतपोकळीचा चिकित्सक वेध\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवर पाहिल्यावर आपल्याला दिवसा निळं आकाश दिसतं आणि रात्री एक अंधारी पोकळी, ज्याच्यापल्याड काय चालू आहे? हे अवकाशविश्व नेमकं कसं आहे? अंतराळवीर, अवकाश मोहिमा याबद्दल कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचा अचूक वेध लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकात घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"flex flex-col text-sm pb-25\"\u003e\n\u003csection class=\"text-token-text-primary w-full focus:outline-none [--shadow-height:45px] has-data-writing-block:pointer-events-none has-data-writing-block:-mt-(--shadow-height) has-data-writing-block:pt-(--shadow-height) [\u0026amp;:has([data-writing-block])\u0026gt;*]:pointer-events-auto scroll-mt-[calc(var(--header-height)+min(200px,max(70px,20svh)))]\" dir=\"auto\" data-turn-id=\"request-WEB:c9fe6a1b-8185-4af5-848a-9596a78ff95a-7\" data-testid=\"conversation-turn-16\" data-scroll-anchor=\"true\" data-turn=\"assistant\"\u003e\n\u003cdiv class=\"text-base my-auto mx-auto pb-10 [--thread-content-margin:var(--thread-content-margin-xs,calc(var(--spacing)*4))] @w-sm\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-sm,calc(var(--spacing)*6))] @w-lg\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-lg,calc(var(--spacing)*16))] px-(--thread-content-margin)\"\u003e\n\u003cdiv class=\"[--thread-content-max-width:40rem] @w-lg\/main:[--thread-content-max-width:48rem] mx-auto max-w-(--thread-content-max-width) flex-1 group\/turn-messages focus-visible:outline-hidden relative flex w-full min-w-0 flex-col agent-turn\"\u003e\n\u003cdiv class=\"flex max-w-full flex-col gap-4 grow\"\u003e\n\u003cdiv data-message-author-role=\"assistant\" data-message-id=\"3aba6efa-cd1a-4fee-9afc-3d2bc47ca4ae\" dir=\"auto\" data-message-model-slug=\"gpt-5-3\" class=\"min-h-8 text-message relative flex w-full flex-col items-end gap-2 text-start break-words whitespace-normal outline-none keyboard-focused:focus-ring [.text-message+\u0026amp;]:mt-1\" data-turn-start-message=\"true\" tabindex=\"0\"\u003e\n\u003cdiv class=\"flex w-full flex-col gap-1 empty:hidden\"\u003e\n\u003cdiv class=\"markdown prose dark:prose-invert w-full wrap-break-word dark markdown-new-styling\"\u003e\n\u003cp data-start=\"60\" data-end=\"337\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eWhen we look up, we see a blue sky during the day and a dark void at night—but what lies beyond it? What is this universe of space really like? In this book, author Suresh Naik closely explores such intriguing questions that spark curiosity about astronauts and space missions.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"z-0 flex min-h-[46px] justify-start\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885611212931,"sku":"BK00004","price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Avkash_Zep.jpg?v=1763540098"},{"product_id":"incremental-learning-of-electricity-smart-meter-data","title":"Incremental Learning of Electricity Smart Meter Data","description":"\u003cp\u003eUtility companies in India still rely on manual electricity meter reading to track consumption at residential and industrial locations. Local utility companies send employees to read these meters each month and then generate monthly electricity bills. Generation of data regarding consumption patterns compiled from manual readings is prone to errors, time consuming and not as widely comprehensive as may be needed to arrive at planning for providing sufficient energy at maximum efficiency and economical cost. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThis book focuses on ESM data analysis by proposed Cloud for Closeness-based Gaussian Mixture Incremental Clustering Algorithm (Cloud4CGMIC). The proposed system can capture and generate the hidden pattern of consumption based on day-time and night-time, season-wise, and area-specific learning. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe distributed incremental clustering system identifies the change in residential energy consumption and provides valuable data to utility companies to optimize electricity load management. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThis book helps us to know about -\u003cbr\u003e    The newly implemented incremental clustering algorithm\u003cbr\u003e    How incremental learning is achieved via incremental clustering\u003cbr\u003e    How knowledge augmentation is achieved via incremental clustering\u003cbr\u003e    How to implement distributed incremental clustering algorithm using Microsoft Azure platform\u003cbr\u003e    How to analyze electricity smart meter data from varied locations and find hidden patterns, estimate load profiles, forecasts energy requirements and work on carbon emissions too\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eWho should read the book:\u003cbr\u003e    Researchers in energy sectors, \u003cbr\u003e    Data or business analytics team, \u003cbr\u003e    Electricity generation and distribution team, and \u003cbr\u003e    All those who are interested in electricity energy varied sources data analysis\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46337703772291,"sku":"BK00663","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/IncrementalLearning-Front-07022023.jpg?v=1767678031"},{"product_id":"ancient-indian-astronomy","title":"Ancient Indian Astronomy","description":"\u003cp\u003eFor centuries, the world has been captivated by the field of Indology, striving to uncover the profound scientific heritage embedded within India’s oldest traditions. From the sacred verses of the Rigveda to the sophisticated mathematical models found in the Surya Siddhanta, these ancient Indian texts serve as much more than spiritual guides; they are intricate celestial maps of a highly advanced civilization.\u003cbr\u003eAncient Indian Astronomy invites readers on a fascinating journey to rediscover this legacy, effectively bridging the gap between ancient wisdom and modern scientific inquiry. Moving beyond conventional myths, this book explores tangible evidence within the Ramayana and the Mahabharata, treating these great epics as vital historical records of specific astronomical events.\u003cbr\u003eBy analyzing the shifting geography of ancient rivers and the precise alignment of sacred structures with the stars, the author presents a comprehensive view of a vast and sophisticated intellectual landscape. Designed for both the dedicated scholar and the curious layperson, this work seeks to break free from rigid, colonial-era viewpoints, offering a fresh and authentic perspective on the evolution of human knowledge. Ultimately, Ancient Indian Astronomy is more than just a study of the past—it is an invitation to look at the night sky through the eyes of our ancestors and recognize the timeless brilliance of the ancient Indian mind.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46963121258627,"sku":"BK01175","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/FrontCover-AncientIndianAstronomy.jpg?v=1776159820"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/collections\/science-technology-religion.oembed?page=2","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}