‘Woman Power’ is a story book and an inspiring book about 34 women from Maharashtra state. These 34 women are from different fields, which are working and fighting their lives very positively and their work contribution to society is very useful and powerful. This book is focused on women’s power and their performance.
महिलांच्या सामाजिक कार्यावर आधारित, त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा, सामाजिक कामाचा आढावा घेणारे एक आगळेवेगळे पुस्तक
ऑनलाईन किरकोळ विक्रीपासून सुरुवात करून अवघ्या २७ वर्षांमध्ये 'अॅमेझॉन' माहिती तंत्रज्ञानाच्या बळावर जगातील पहिल्या पाच 'बिग टेक' व्यवसायांपैकी एक बनला. 'अॅमेझॉन'ने यासाठी वापरलेल्या धोरणांचा, नीतीचा अभ्यास म्हणजे हे पुस्तक!
नर-मादी ते स्त्री-पुरुष या पुस्तकामध्ये माणसाच्या वागण्यामागची मूळ कारणं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याच्या उत्क्रांतीत कशी दडलेली आहेत, याचे विस्तृत विवेचन लेखक डॉ. मिलिंद वाटवे यांनी केले आहे.
· संगीतकलेची दीर्घ काळ साधना केलेल्या अकरा बुजुर्ग संगीताचार्यांचा परिचय करून देणारे पुस्तक
जन्मतः हृदयरोगाने ग्रासलेली एक तरुणी जिने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे जीवनात पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगली, अशा ज्योती मुंगसेची ही जीवन कहाणी म्हणजे 'सुहृदय ज्योती' हे पुस्तक!
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांविषयी तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवनावर घडून आलेल्या बदलांविषयी माहिती देणारे पुस्तक आहे.
· ज्येष्ठ ज्योतिषी आणि अभ्यासक ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मराठी महिन्यातील पौर्णिमांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहास अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण पद्धतीने सांगण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा बृहद ग्रंथ. This is people's history in people's language.
इन कहानियों में अपमान है, भेदभाव भी है, पर हर नायिका की एक ख़ास बात है कि वह कभी हार नहीं मानेगी, हथियार नहीं डालेगी। हर नायिका की अपनी आवाज़ है, चाहे धीमी हो या तेज़। और साथ ही एक जिजीविषा, कि चाहे जो हो जाये, आवाज़ दबने न पाए।
l अवघड, स्पर्धात्मक आसनांची सचित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे हे पुस्तक प्रभावी माध्यम आहे!
l 'अळंबी लागवड' हा एक उत्तम शेतीपूरक जोडधंदा ठरू शकतो. हे लक्षात घेऊन 'अळंबी'विषयावर सखोल अभ्यास करून अगदी सोप्या भाषेत डॉ. प्रमोद बोरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.l डॉ. प्रमोद बोरकर यांनी अळंबी उत्पादनातील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत मांडणी यामध्ये केली आहे.
Kathakraang is a poetic fusion of dance and book-making, where parallels are drawn as one experiences this work of art. The fluidity and graceful movements of Kathak as a dance form is captured through the handcrafted manifestation of the book itself. This limited-edition publication illustrates the hasta-mudras of dance and reflects on their numerous...
भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक संदर्भ-साधनांचे ज्येष्ठ संकलक वा. ल. मंजूळ यांनी चितारलेल्या ‘संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य’ या चरित्राने संतसाहित्याच्या अभ्यासामध्ये नव्याने भर पडली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी,कर्मचारी,अधिकारी,अभ्यासक,सजग नागरिक यांना तसेच एमपीएससी , पीएसआय , एसटीआय , एएसओ या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व -मुख्य -मुलाखत या तीनही टप्प्यांसाठी संदर्भयुक्त पुस्तक
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता...
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा बृहद ग्रंथ. This is people's history in people's language.
सदगुरूंनी आनंद लहरी पुस्तकात सर्वसामान्य माणसाच्या वेदनाच आनंददायी कशा करता येतील, याचा मार्ग दाखवला आहे. आपल्या मनाला आनंद देणाऱ्या या सदगुरुंच्या विचार लहरी.
सरकारनामा: ट्रम्प ते तावडे... जागतिक राजकीय मंचाचा बदलता अर्थ महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांशी खुमासदार गप्पा उद्याच्या महाराष्ट्राचा तज्ज्ञांनी घेतलेला राजकीय वेध
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच...
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग तुमच्या आतूनच आहे. - सद्गुरू
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्थिक-स्वातंत्र्य आवश्यक असतं. पण त्याकरता आधी 'अर्थ-साक्षर व्हायला हवे! अर्थ नियोजनाने सुरुवात करून आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठावी... याचा कानमंत्र देणारं पुस्तक!
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता...
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला आहारात शॉर्टकट मारायची सवय लावून घेतो. आपल्या या सवयीमुळे हळूहळू घरातल्या मंडळींचीही सवय बदलते. लहान मुलं असो किंवा मोठी मंडळी असो, आहार समतोल असेल तर आरोग्यही सुदृढ राहतं. असा हेल्दी टिफिन रोज करून देता यावा यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.
सकाळ दैनिकापासून, 1932पासून, सुरू झालेला "सकाळ' माध्यम समूह महाराष्ट्रातील घराघरांत, सर्वदूर पोहोचलेला माध्यम समूह आहे. मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन वाहिनी, इंटरनेट पब्लिशिंग तसेच पुस्तक प्रकाशन विभाग अशा विविध शाखांमधून "सकाळ' माध्यम समूहाचा विस्तार झाला आहे. सकाळ माध्यम समूहाने नेहमीच आपल्या वाचकांना स्थानिक ते जागतिक घडामोडी, माहिती आणि मनोरंजन, शिक्षण आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान देण्याचे धोरण ठेवले आहे. "सकाळ पुस्तक प्रकाशना'च्या सूचीवर नजर टाकली तरी हेच धोरण दिसून येते. सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी माहितीपर, प्रेरणादायी आणि रंजनपर पुस्तके असे "सकाळ प्रकाशना'च्या पुस्तकांचे स्वरूप आहे. यामध्ये आपल्याला आहार, आरोग्य, आर्थिक साक्षरता, व्यतिमत्त्व विकास, पालकत्व, शेतीविषयक अशा विविध विषयांसोबतच प्रेरणादायी व्यतिचरित्रेही दिसतात. प्रवासवर्णन, व्यावसायिक संदर्भ, पर्यावरण अशा विषयांसोबतच मुलांसाठी वाचनीय पुस्तकांचाही समावेश या पुस्तक सूचीमध्ये असलेला आढळेल. त्या त्या विषयातील तज्ज्ञ, अनुभवी लेखक हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य सांगता येईल. आवश्यक संपादकीय संस्कार, अंतर्गत सजावट व मांडणी, उत्कृष्ट कागद, छपाई आणि एकूणच उत्कृष्ट निर्मिती यांमुळे ही पुस्तके अधिकच देखणी होतात. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी या पुस्तकांचे मूल्य नेहमीच वाजवी ठेवण्यात येते. "सकाळ'च्या सर्व कार्यालयांमार्फत तसेच महाराष्ट्रातील प्रमुख विक"ेत्यांमार्फत ही पुस्तके सर्वत्र उपलब्ध करून देण्यात सकाळ प्रकाशन यशस्वी ठरले आहे. पुस्तकांचे विषय, लेखक, निर्मिती अशा सर्वच घटकांतील उत्कृष्टतेच्या आग"हामुळे ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. हीच परंपरा आगामी पुस्तकांमार्फत पुढे नेण्यास सकाळ पुस्तक प्रकाशन विभाग बांधील आहे.