आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन...
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती...
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार...
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी...
कोणता पदार्थ कोणी खावा, कोणी खाऊ नये, त्यामधील पदार्थांचे गुणविशेष, त्या...
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला...
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं...
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ,...
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and...
सद्गुरू यांच्या कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्राच्या पाकगृहात त्यांच्या...
डॉ. भरत बलवल्ली यांच्या स्वरांची आणि आयुष्याची ओळख करून घेण्यापासून ते...
आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष...
Poultry Business Management Commercial Layer Farming - Modern...
"Best of फॅमिली डॉक्टर ' या संग्रहात प्रातिनिधिक रोग घेऊन त्यांची...
'भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या...
"सिनेमा, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो मग...
‘छंदातून व्यवसाय’ उभारून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या एकवीस...
Unlock the secrets to financial prosperity with this timeless classic.
प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत येत होती तेव्हाच्या...
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ....
This beautifully crafted book guides you in connecting with the divine...
जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध...
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच...
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग तुमच्या आतूनच आहे. - सद्गुरू
सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रताप पवार यांना जीवनात आलेल्या अनुभवांवर आधारित लेखमाला ‘सकाळ’च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्थिक-स्वातंत्र्य आवश्यक असतं. पण त्याकरता आधी 'अर्थ-साक्षर व्हायला हवे! अर्थ नियोजनाने सुरुवात करून आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठावी... याचा कानमंत्र देणारं पुस्तक!
कोणता पदार्थ कोणी खावा, कोणी खाऊ नये, त्यामधील पदार्थांचे गुणविशेष, त्या पाककृतीचे हेल्थमीटर आदी आहारशास्त्रीय माहिती आकर्षक मांडणीसह.
‘बा, तथागता!’ हे महाकाव्य छंदोबद्ध नाही. ते मुक्तछंदातील आहे. सहज आकलन व्हावे यासाठी ते तीन आविष्करणांमधून वाचकांसमोर ठेवले आहे. या तीनही आविष्करणांमध्ये संवादशैली वापरलेली आहे.
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला आहारात शॉर्टकट मारायची सवय लावून घेतो. आपल्या या सवयीमुळे हळूहळू घरातल्या मंडळींचीही सवय बदलते. लहान मुलं असो किंवा मोठी मंडळी असो, आहार समतोल असेल तर आरोग्यही सुदृढ राहतं. असा हेल्दी टिफिन रोज करून देता यावा यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.