आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत....
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन...
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती...
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार...
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी...
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला...
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं...
‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व...
This book is a compilation of hard hitting answers of the biggest...
व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे तासावे, हे वेगवेगळ्या...
डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात...
आदिवासींच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण करणे ही राज्यसंस्थेची जबाबदारी...
This book is a brief life sketch of one of the most eminent...
दक्षिण भारताच्या सागरकिनाऱ्यापासून ते गूढ, उत्तुंग अशा हिमालयाच्या...
राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक...
भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले...
मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत...
‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते.
This book is a compilation of hard hitting answers of the biggest dilemmas of HR practitioners while creating the culture where employees are engaged and satisfied.
व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे तासावे, हे वेगवेगळ्या अनुभवांतून, उदाहरणांतून, प्रसंगांतून आणि कथांतून या पुस्तकात सांगितले आहे. निखळ व्यक्तिमत्व विकासावर केंद्रित न करता संपूर्ण, संर्वांगीण मानवी स्वयंविकासावर या पुस्तकात भाष्य केले आहे.
वसंत गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत तग धरून स्वतःची विवेकी पायवाट कशी निर्माण केली हे सांगणारे हे आत्मकथन आहे.
डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात त्यांनी लिहिलेल्या एकूण सात कथा, सहा लेख, ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ हे नाटक, काही मुक्तछंद, लय –प्रलय, कोडिंग-डीकोडिंग या कादंबऱ्या आणि संकीर्ण असे भाग केलेले आहेत.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अरविंद वैद्य यांनी त्यांना जगण्यात आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत.
आदिवासींच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण करणे ही राज्यसंस्थेची जबाबदारी असल्याचे संविधानात नमूद केले आहे. त्यानुसार केलेल्या कायद्यांची, तरतुदींची माहिती लेखक ग. शां. पंडित यांनी 'माहिती योजनांची दिशा आदिवासी विकासाची' या पुस्तकात दिली आहे.
This book is a brief life sketch of one of the most eminent educationists from Maharashtra, Padma Bhushan Karmaveer Bhaurao Patil (Anna). This is the story of a fearless educational reformer who dedicated his life to educational reforms in the face of ceaseless opposition from the orthodox community and upper caste population.
दक्षिण भारताच्या सागरकिनाऱ्यापासून ते गूढ, उत्तुंग अशा हिमालयाच्या शिखरांपर्यंत व तिथून पुन्हा समुद्रकिनारी असा एका योगी शिष्याचा अलौकिक प्रवास या आत्मकथनपर पुस्तकात सांगितला आहे.
ग्रामीण भागातील वाडासंस्कृती, एकत्रित कुटुंबपद्धती, गावगाडा आणि त्याभोवताली चालणारं राजकारण, बैलगाडा शर्यती हे सारं अनुभवायचं असेल तर अमोल सोंडकर यांची 'रूबाब' ही कादंबरी वाचली पाहिजे. गावाकडील जीवनमानाचं प्रतिबिंब या कादंबरीत उमटलेलं आहे.