विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने समजून घेणे आवश्यक आहे. त्याविषयी डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास आपण निरोगी आयुष्याची सुरुवात करू शकतो.
स्वयंपाकघरातील दवाखाना काळाच्या ओघात स्वयंपाकघर हळूहळू लहान लहान होत गेल्याचे दिसते. मात्र, आज लोकांना घरातील अन्नाचे महत्त्व पटल्यामुळे पुन्हा स्वयंपाकघर मोठे होऊ लागलेले आहे. बाहेरच्या खाण्यात आनंद मानण्याची प्रवृत्ती सध्या कमी होताना दिसत आहे. त्या निमित्ताने स्वयंपाकघरातील दवाखाने अधिक सुसज्ज, अधिक सोयींनी युक्त्त होतील ही खात्री आहे.
आयुर्वेदातील अनमोल माहितीच्या आधारे निरामय जीवन जगता यावे या हेतूने लिहिलेले पुस्तक. आयुर्वेदाची दृष्टी, भाषेचे रसाळपण, जीवनातील प्रवाहीपण आणि जगण्याची सम्यकता असणारे हे लेख आरोग्य संदेश आहेत. शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत. स्वस्थ, समाधानी आयुष्य जगण्यासाठी प्रेरणादायक ठरणारे पुस्तक.
l अवघड, स्पर्धात्मक आसनांची सचित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे हे पुस्तक प्रभावी माध्यम आहे!
आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. यासाठी योग्य आहार घेणं, तो ठरावीक वेळेला, ठरावीक प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध चौदा आजारांवर मात करण्यासाठी आहारशैलीचं योग्य मार्गदर्श न करणारं हे पुस्तक
Inspiring Leadership Practices from the Indian MedTech Industry.