विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
सुदृढ स्वास्थ्याचा पाया म्हणजे योगासने आजकालच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन शारिरीक आणि मानसिक व्याधींच प्रमाण वाढलं आहे. यासाठी सर्वोत्तम व्यायाम म्हणजे योगासने. उत्तम सुदृढ आरोग्य, सकारात्मक उर्जा आणि विचारप्रणाली वाढवण्यासाठी नियमीत योगाभ्यास आवश्यक आहे. योगासनं कशी करावीत, हे समजून सांगणारं अत्यंत उपयुक्त आणि सचित्र पुस्तक.
सद्गुरू यांच्या कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्राच्या पाकगृहात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या १०० हून अधिक आगळ्या वेगळ्या आरोग्यदायी आणि तरीही अत्यंत चवदार पाककृती
फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जसा सर्वसामान्यांना सहजपणे समजेल अशा प्रकारे दिला जात असे, तशाच प्रकारे सोप्या भाषेत दिलेली वैद्यकीय माहिती. ऋतुचक्र, आहार, बालआरोग्य, स्त्रीआरोग्य, सौंदर्य, मधुमेह, पोटाचे विकार, कान - नाक - घसा, शरीरदुखी आदी विषयांवरील लेखांचा समावेश. सकाळ फॅमिली डॉक्टर पुरवणीतील विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या निवडक लेखांचा संग्रह. पृष्ठसंख्या :...
स्त्रीस्वास्थ्याचं महत्त्व सांगणारं पुस्तक
एखाद्या वनस्पतीतील कोणते विशेष द्रव्य, एखाद्या मनुष्यावर कसे काम करू शकेल, एकूण मनुष्य जीवनाशी त्या वनस्पतीचा काय संबंध असू शकेल याची माहिती. आयुर्वेदाच्या अभ्यासकाला, वैद्यांना, सर्वसामान्य व्यक्तिलाही उपयुक्त ठरणारे पुस्तक.
सूर्य नमस्कार : सर्वांगीण व्यायाम शरीरात बिघाड झाल्यास त्यावर वैदिकीय उपचार करता येतात. परंतु पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी आपल्याला शरीराच्या प्रत्येक अंगावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. यासाठी सूर्य नमस्कार नियमीतपणे घातले पाहिजेत. रक्तदाब, हृदयविकार, मानसिक सकारात्मकता आणि शारीरिक लवचिकता मिळवून देणारा हा सर्वांगीण व्यायाम आहे. याची कृती, स्वरूप आणि...
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला आहारात शॉर्टकट मारायची सवय लावून घेतो. आपल्या या सवयीमुळे हळूहळू घरातल्या मंडळींचीही सवय बदलते. लहान मुलं असो किंवा मोठी मंडळी असो, आहार समतोल असेल तर आरोग्यही सुदृढ राहतं. असा हेल्दी टिफिन रोज करून देता यावा यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.