एका लहानशा खेड्यापासून UNOसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत विचार आणि...
आयकर सल्लागार व वकील म्हणून पन्नासहून अधिक वर्षे व्यवसाय करताना नावलौकिक...
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ,...
P.D. Deshpande has written a historical document of India’s progress in...
लेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या...
फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जसा सर्वसामान्यांना सहजपणे समजेल अशा प्रकारे दिला जात असे, तशाच प्रकारे सोप्या भाषेत दिलेली वैद्यकीय माहिती. ऋतुचक्र, आहार, बालआरोग्य, स्त्रीआरोग्य, सौंदर्य, मधुमेह, पोटाचे विकार, कान - नाक - घसा, शरीरदुखी आदी विषयांवरील लेखांचा समावेश. सकाळ फॅमिली डॉक्टर पुरवणीतील विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या निवडक लेखांचा संग्रह. पृष्ठसंख्या :...
एखाद्या वनस्पतीतील कोणते विशेष द्रव्य, एखाद्या मनुष्यावर कसे काम करू शकेल, एकूण मनुष्य जीवनाशी त्या वनस्पतीचा काय संबंध असू शकेल याची माहिती. आयुर्वेदाच्या अभ्यासकाला, वैद्यांना, सर्वसामान्य व्यक्तिलाही उपयुक्त ठरणारे पुस्तक.
सूर्य नमस्कार : सर्वांगीण व्यायाम शरीरात बिघाड झाल्यास त्यावर वैदिकीय उपचार करता येतात. परंतु पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी आपल्याला शरीराच्या प्रत्येक अंगावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. यासाठी सूर्य नमस्कार नियमीतपणे घातले पाहिजेत. रक्तदाब, हृदयविकार, मानसिक सकारात्मकता आणि शारीरिक लवचिकता मिळवून देणारा हा सर्वांगीण व्यायाम आहे. याची कृती, स्वरूप आणि...
सर्वसामान्यपणे आढळणा़ऱ्या अनेक आजारांविषयी तसेच काही अपरिचित आजारांविषयी, त्यांच्या लक्षणांविषयी, त्यावरील उपचार पद्धतींविषयी सोप्या भाषेत माहिती. शास्त्रीय माहिती असूनही अनावश्यक पारिभाषिक शब्दांना फाटा देऊन सर्वसामान्यांनाही कळेल अशा सोप्या शब्दांत केलेले लेखन.
पंचकर्मामुळे शरीरशुद्धी करून अवघडात अवघड रोग आटोक्यात आणणे सोपे होऊ शकते. पंचकर्मादरम्यान पंचतत्त्वांची शुद्धी होणे अपेक्षित असते. पंचकर्म हा विषय आयुर्वेदात विस्तृतपणे समजावला आहे. त्यातून सध्याच्या काळाला अनुरूप आणि व्यस्त जीवनशैलीतून काढता येणार्या वेळात पंचकर्म कसे करता येईल याची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने लिहिलेले पुस्तक.