एका लहानशा खेड्यापासून UNOसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत विचार आणि...
आयकर सल्लागार व वकील म्हणून पन्नासहून अधिक वर्षे व्यवसाय करताना नावलौकिक...
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ,...
P.D. Deshpande has written a historical document of India’s progress in...
लेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या...
साधारणतः सर्व प्रकारच्या परिचयाच्या व सर्वसामान्यपणे आढळणार्या सर्व वातविकारांची माहिती व औषधोपचार ह्या पुस्तिकेतून मिळू शकतील.
"Best of फॅमिली डॉक्टर ' या संग्रहात प्रातिनिधिक रोग घेऊन त्यांची माहिती, त्यावरचे इलाज समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक घरात कायम फॅमिली डॉक्टर सारखा सल्ला देणारे ठरू शकेल.
या पुस्तकात 21पैकी पहिले 14 मंत्र सांगितलेले आहेत. स्वास्थ्याची व्याख्या करताना तीन दोष, सात धातू, तीन मल, अग्नी अशा 14 गोष्टींचे संतुलन आयुर्वेदाला अपेक्षित आहे. या सर्वांची माहिती व ते आचरणात यावे म्हणून काय करावे याचा ऊहापोह या पुस्तकात केलेला आहे.
आयुर्वेदाने पुढचे सात महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले, ते म्हणजे पाच इंद्रिये, मन व आत्मा . या सात मंत्रांचा विषय स्वास्थ्याचे 21 मंत्र - प्रसन्नतेसाठी या दुसर्या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
आहाराविहाराच्या योग्य सवयी, तसेच सुसूत्र विचार करणे, श्रद्धा जोपासणे, ज्ञानार्जनाची इच्छा ठेवणे, इतरांसाठी सहानुभाव बाळगणे, नीतीच्या संकल्पना अंगी बाणवणे या सार्या गोष्टींची सवय लावावी लागते. यातूनच आपण संपूर्ण आरोग्य मिळवू शकू हे मनावर बिंबवणारे लेखन. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्या सहजसुंदर शैलीतून उतरलेले वाचकप्रिय पुस्तक....
शरीर- विज्ञानाचे रंजक तुषार आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं? ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, गरगरणे, पोटात दुखणे यांसारखे नेहमीचे आजार का आणि कशामुळे होतात ? साधा खोकला कोणता आणि धोकादायक कोणता ? कावीळ झाल्यावर व्यक्ती पिवळी का दिसते ? कोणते आजार टाळता येतात ? कोणत्या तपासण्या कधी कराव्यात ? हे आहेत आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं...