‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व...
This book is a compilation of hard hitting answers of the biggest...
व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे तासावे, हे वेगवेगळ्या...
डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात...
आदिवासींच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण करणे ही राज्यसंस्थेची जबाबदारी...
This book is a brief life sketch of one of the most eminent...
दक्षिण भारताच्या सागरकिनाऱ्यापासून ते गूढ, उत्तुंग अशा हिमालयाच्या...
राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक...
भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले...
मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत...
‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते.
व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे तासावे, हे वेगवेगळ्या अनुभवांतून, उदाहरणांतून, प्रसंगांतून आणि कथांतून या पुस्तकात सांगितले आहे. निखळ व्यक्तिमत्व विकासावर केंद्रित न करता संपूर्ण, संर्वांगीण मानवी स्वयंविकासावर या पुस्तकात भाष्य केले आहे.
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग तुमच्या आतूनच आहे. - सद्गुरू
कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञा याबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्ग यांना असायला हवी. यासाठी लेखक अनिल महादार यांनी कृषिकर्ज, भाषा बँकेची हे पुस्तक लिहिले आहे.
आपल्याला हानिकारक जंक-फूड खाण्याची अनिवार ओढ लागते. काहींना तर अगदी याचे व्यसनच लागते, असे का होते व कसे घडते; हे समजून घेण्यासाठी डॉ. विनायक हिंगणे यांचे क्रेविंग : खाण्याचे व्यसन हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.
आनंद से रहना मतलब मनमाफ़िक, मनमुताबिक, मनमर्जी से और जी भरकर जीना...दिल खोलकर जीना। आनंद से जीना मतलब अपनी मस्ती में जीना। आनंद से जीना मतलब पल-पल बदलते जीवन का स्वागत करना। आनंद से जीना मतलब अपने जीवन का निर्माण खुद करना।
* संपूर्ण करिअर विश्वांचा अद्ययावत (Updated) आराखडा वाचकांच्या समोर उभा व्हावा अशा पद्धतीने विविध करिअरच्या वाटांची उपयुक्त माहिती
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.प्रकाशनपूर्व पुस्तकाची विक्री मूल्य ₹१९९ (limited period) Free Delivery ५० व त्याहून अधिक प्रतींसाठी ३०% सवलत (₹१७५) या प्रकाशनपूर्व सवलतीचा लाभ ८ ऑक्टोबर पर्यंत घेता येईल, आणि पुस्तक ९ ऑक्टबोरला सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
'मानसशास्त्र' हा सध्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय होत आहे. पण त्या कुतूहलापलीकडे यामध्ये एक शहाणपण असते, हे समजणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा देशपांडे यांच्या 'मानसिक प्रथमोपचार' या पुस्तकातून आपल्याला ते जाणवते.