Information

New products

Agriculture There are 88 products.

per page
Showing 25 - 36 of 88 items
  • Quick view
    ₹ 299 In Stock
    New

    पशुपालन हा शेतीइतकाच प्राचीन उद्योग आहे. आधुनिक काळात वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत गेला. वाढत्या मनुष्यसंख्येची गरज भागवायला लागणारे वाढते पशुधन जोपासण्यासाठी आवश्यक पौष्टिक चारा उपलब्ध होणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी चाऱ्यासाठी झाडेझुडपे लावणे हा एक महत्त्वाचा, फायदेशीर पूरक उद्योग...

    ₹ 299
    In Stock
  • Quick view
    ₹ 270 In Stock

    This guide book is written by an Organic Farming Expert for the common farmers intending to adopt low-cost,no debt,sustainable Agricultural Technology.

    ₹ 270
    In Stock
  • Quick view
    ₹ 350 In Stock
    1 Review(s)

    भू -सूक्ष्मजीवशास्त्राच्या आधारे नव्या शेती पद्धतीचा अभ्यास करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ,पिकाचा दर्जा सुधारण्यासाठी व जमिनीची सुपीकता कायम वाढवत नेण्यासाठी शोधलेल्या अत्यंत उपयुक्त व सोप्या तंत्राची माहिती

    ₹ 350
    In Stock
  • Quick view
    ₹ 499 In Stock

    रासायनिक अवशेषमुक्त ( ' रेसिडयू फ्री ' ) शेती ;या जगभर महत्वाच्या ठरत असलेल्या विषयाची सविस्तर मांडणी ,संकल्पना आणि मूलभूत तत्वे.

    ₹ 499
    In Stock
  • Quick view
    ₹ 170 In Stock

    l 'अळंबी लागवड' हा एक उत्तम शेतीपूरक जोडधंदा ठरू शकतो. हे लक्षात घेऊन 'अळंबी'विषयावर सखोल अभ्यास करून अगदी सोप्या भाषेत डॉ. प्रमोद बोरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.l डॉ. प्रमोद बोरकर यांनी अळंबी उत्पादनातील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत मांडणी यामध्ये केली आहे.

    ₹ 170
    In Stock
  • Quick view
    ₹ 260 In Stock

    १९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री असलेल्या डॉ. अण्णासाहेब यांच्या महत्त्वपूर्ण कारकीर्दीचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे.

    ₹ 260
    In Stock
  • Quick view
    ₹ 180 In Stock

    कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञा याबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्ग यांना असायला हवी. यासाठी लेखक अनिल महादार यांनी कृषिकर्ज, भाषा बँकेची हे पुस्तक लिहिले आहे. 

    ₹ 180
    In Stock
  • Quick view
    ₹ 170 In Stock
    Sale!

    डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.

    ₹ 170
    In Stock
  • Quick view
    ₹ 140 In Stock

    रासायनिक खते व औषधांच्या दुष्परिणामांची चर्चा व  सेंद्रिय शेतीच्या विविध फायद्याचे विवरणशेतीस उपकारक ठरणाऱ्या जीवाणूंची संख्या कशी वाढवता येईल, याचे चित्रणजीवाणूंच्या वाढीसाठी शिफारशीनुसार जैविक खते आणि जैविक औषधे कोणती वापरावीत, याबद्दल मार्गदर्शन

    ₹ 140
    In Stock
Showing 25 - 36 of 88 items