महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा बृहद...
इन कहानियों में अपमान है, भेदभाव भी है, पर हर नायिका की एक ख़ास बात है कि...
l अवघड, स्पर्धात्मक आसनांची सचित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे...
Kathakraang is a poetic fusion of dance and book-making, where parallels...
भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक संदर्भ-साधनांचे ज्येष्ठ संकलक वा....
This book makes you learn quick tips of self awareness ,self discovery...
रासायनिक अवशेषमुक्त ( ' रेसिडयू फ्री ' ) शेती ;या जगभर महत्वाच्या ठरत...
उमेदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणारे दिग्गज कलाकार ... आणि स्वतः ची...
एका बाजूला प्रचंड कुतूहल वाटावं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अस्वस्थता...
.सामाजिक जाणीव जपणारी 'वाटचाल' स्वतः घडताना दुसऱ्यांच्याही आयुष्यात काही ओलावा निर्माण करणाऱ्या वाटचालीची वेधक कहाणी त्यांनी 'वाटचाल'मध्ये वेधकपणे मांडली आहे. दोन भागांमधील ही जीवनकहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. यातील पहिला भाग ' माय जर्नी' या शीर्षकानं इंग्रजीतही उपलब्ध आहे
सुखाची जराशीही हिरवळ शोधूनही सापडणार नाही असं जगणं लेखकाच्या व त्याच्या आई आणि चौघी बहिणींच्या वाट्याला आलं. परिस्थितीनं या सगळ्यांवर लादलेलं दुःखव्याप्त जगणं यासाठी 'जू' हा शब्द प्रतिकात्मक रीतीनं वापरलेला आहे. 'मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारं हे आत्मकथन आहे,' असं डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे.
एका आदर्श पुरुषाचा वैयक्तिक जीवनप्रवासकलामांचा जीवनप्रवास प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून दक्षिणेतील एका देवस्थानापासून सुरू झालेला राष्ट्रपतीपदापर्यंतचा कलामांचा प्रवास, कोणकोणत्या टप्प्यांतून वर आला याचं वर्णन आहे. आदर्श पुरूष, सूज्ञपणा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, धेय्यनिष्ठता आणि यातून घडलेलं कलामांचं व्यक्तिमत्त्व, यावर...
कर्तृत्ववान स्त्रियांची सामर्थ्यधूनविविधक्षेत्रांत आपलं अस्तित्व टिकवून समर्थपणे काम करणाऱ्या तीस महिलांच्या अनुभवकथा या पुस्तकात असून, त्याचं संपादन नैना किडवाई यांनी केलं आहे आणि त्याचा मराठी अनुवाद वर्षा गजेंद्रगडकर यांनी केला आहे. त्यांच्या वाटेला आलेलं अपयश, अडथळे आणि संघर्ष तर यात आहेच, पण त्यांच्या जगण्यातलं चितंनही त्यांनी मांडलं आहे.