This beautifully crafted book guides you in connecting with the divine...
जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध...
The Power of Your Subconscious Mind by Dr. Joseph Murphy is a...
‘पडीक बंगल्याचे रहस्य’ या कथासंग्रहात लेखक मधुकर साबणे यांनी चिंतनपर कथा...
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका...
पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे...
भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव...
दहा प्रमुख उपनिषदांमधील कथा, प्राचीन शिक्षण पद्धती, गुरू-शिष्यांचे...
आस्तिक असो वा नास्तिक, वा अज्ञेयवादी, साधक असो वा सर्व सामान्य माणूस, हे...
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांची सांगड घालत...
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी.
'लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी' या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद छत्रपती संभाजी : जीवन आणि बलिदान 'स्वराज्या'चे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या छत्रछायेत वाढलेल्या शंभूराजांच्या जडणघडणीचा हा प्रवास...
पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' पुस्तकात केले आहे.
कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध असलेले, विक्रमी खपाच्या पुस्तकांचे लेखक शशी थरूर यांनी An Era of Darkness : The British Empire in India (अंधारयुग : ब्रीटीशांची भारतातील जुलमी राजवट) या खळबळजनक पुस्तकात, ब्रीटिशांच्या जुलमी राजवटीने भारताला कसे उद्ध्वस्त केले ते सखोल आणि अचूक संशोधनातून दाखवून देतात.
महाराष्ट्राच्या इतिहासाची आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून मांडणी करणारे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मराठी भाषेच्या उगमापासून महाराष्ट्र या भाषाधिष्ठित राज्याच्या निर्मितीपर्यंतचा घेतलेला धावता आढावा
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ आणि शेतकरी-कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात परिचय म्हणजे 'प्रा. एन. डी. पाटील : एक संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व' हे पुस्तक!
इस्रायली लष्करी वर्चस्वाची रंजक कहाणी एक आधुनिक लष्करी महासत्ता असलेला देश जगभरात आपलं लष्करी वर्चस्व कसं निर्माण करतो, नैसर्गिक संपदा अजिबात न लाभलेला हा देश जागतिक बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरतो. या सर्वांची रंजक कहाणी ‘इस्त्रायल’ या पुस्तकात अतुल कहाते रंजक पद्धतीने मांडतात.