विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांविषयी तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवनावर घडून आलेल्या बदलांविषयी माहिती देणारे पुस्तक आहे.
नर-मादी ते स्त्री-पुरुष या पुस्तकामध्ये माणसाच्या वागण्यामागची मूळ कारणं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याच्या उत्क्रांतीत कशी दडलेली आहेत, याचे विस्तृत विवेचन लेखक डॉ. मिलिंद वाटवे यांनी केले आहे.
चंद्रावरच्या पहिल्या पावलाची गोष्टअपोलो ११ हे यान अंतराळवीरांना घेऊन चंद्रावर पोचलं आणि त्यानंतर अंतराळ प्रवासाचा एक नवा टप्पा सुरु झाला. चंद्रावर माणसाचं पहिलं पाऊल पडलं हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याआधीचे अनेक प्रयोग, फसलेले प्रयत्न या सगळ्याची एक उत्कंठावर्धक गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे.
अवकाशातील अनंतपोकळीचा चिकित्सक वेधवर पाहिल्यावर आपल्याला दिवसा निळं आकाश दिसतं आणि रात्री एक अंधारी पोकळी, ज्याच्यापल्याड काय चालू आहे? हे अवकाशविश्व नेमकं कसं आहे? अंतराळवीर, अवकाश मोहिमा याबद्दल कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचा अचूक वेध लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकात घेतला आहे.
वैज्ञानिक चष्म्यातून भूतभविष्याकडे पाहताना..