विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा बृहद ग्रंथ. This is people's history in people's language.
सेलिब्रिटी स्त्रियांचा मातृत्वाचा प्रवास विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या एकूण १८ कर्तृत्ववान स्त्रियांचा आई झाल्यावरचा प्रवास या पुस्तकात शब्दांकित केला असून, आईपणाच्या या वाटेवर असंख्य प्रश्नांना सामोरं जाताना काय करावं याविषयीचा मोकळा संवाद यात दिला आहे.
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.प्रकाशनपूर्व पुस्तकाची विक्री मूल्य ₹१९९ (limited period) Free Delivery ५० व त्याहून अधिक प्रतींसाठी ३०% सवलत (₹१७५) या प्रकाशनपूर्व सवलतीचा लाभ ८ ऑक्टोबर पर्यंत घेता येईल, आणि पुस्तक ९ ऑक्टबोरला सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
रासायनिक खते व औषधांच्या दुष्परिणामांची चर्चा व सेंद्रिय शेतीच्या विविध फायद्याचे विवरणशेतीस उपकारक ठरणाऱ्या जीवाणूंची संख्या कशी वाढवता येईल, याचे चित्रणजीवाणूंच्या वाढीसाठी शिफारशीनुसार जैविक खते आणि जैविक औषधे कोणती वापरावीत, याबद्दल मार्गदर्शन
कुटुंबाच्या मालमत्तेत वारसा हक्क कोणाला मिळतो? कौटुंबिक अत्याचार कशाला म्हणायचे? पोटगी मागण्याचा अधिकार कोणाला असतो? लैंगिक छळ कशाला म्हणायचे? त्यापासून संरक्षण कसे मिळवायचे? स्त्री देहाचे अश्लील प्रदर्शन म्हणजे काय? मातृत्व लाभाचे हक्क कोणते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारी उपयुक्त कायदेशीर माहिती
कमी खर्चात कांद्याच्या विक्रमी उत्पादनासाठी उपयुक्त मार्गदर्शक
आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. यासाठी योग्य आहार घेणं, तो ठरावीक वेळेला, ठरावीक प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध चौदा आजारांवर मात करण्यासाठी आहारशैलीचं योग्य मार्गदर्श न करणारं हे पुस्तक
माणसाचं जगणं हे अनाकलनीय असतं. ते कधी समजतं, तर कधी समजण्याच्या पलीकडे गेलेलं असतं. हा प्रवास कधी जवळचा, लांबीचा, तर कधी न संपणारा वाटतो. खोल जगण्यातून आलेल्या अनुभवांचा बारा वर्षांपासून केलेल्या फि रस्तीतून हा लेखक उत्तम कांबळे यांचा एक दिशासूचक मागोवा.