Information

New products

Marathi There are 267 products.

per page
Showing 157 - 168 of 267 items
  • Quick view
    ₹ 240 In Stock

    आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. यासाठी योग्य आहार घेणं, तो ठरावीक वेळेला, ठरावीक प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध चौदा आजारांवर मात करण्यासाठी आहारशैलीचं योग्य मार्गदर्श न करणारं हे पुस्तक

    ₹ 240
    In Stock
  • Quick view
    ₹ 160 In Stock

    जोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा एक विकासक्रमही दाखवता येतो. त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही वैचारिकतेशी जोडता येते.जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते. या चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल.

    ₹ 160
    In Stock
  • Quick view
    ₹ 399 In Stock
    New

    कार्पोरेट जगातील सत्य घटनांवर आधारित असलेली संजय सुखटणकर लिखित साडेबारा लाखांची खंडणी ही कादंबरी!

    ₹ 399
    In Stock
  • Quick view
    ₹ 299 In Stock

    श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.

    ₹ 299
    In Stock
  • Quick view
    ₹ 230 In Stock

    ‘धूमधडाका’ हे मयुरेश कुलकर्णी यांनी लिहिलेला कथासंग्रह असून यात एकूण २७ कथा आहेत. वाचकांच्या निखळ मनोरंजनाबरोबरच वास्तव व्यवस्थेवर चिमटा काढण्याचे काम कुलकर्णी यांनी अगदी उत्तम पद्धतीने केले आहे.

    ₹ 230
    In Stock
  • Quick view
    ₹ 150 In Stock

    'मृत्यू' कसा अटळ आणि सर्वव्यापी आहे, याचे आकलन म्हणजेच 'हे मृत्यो, तुझे भले होवो...!' ही कादंबरी. 

    ₹ 150
    In Stock
  • Quick view
    ₹ 180 In Stock

    युवराज कोरे लिखित ‘होममिनिस्टर’ या कादंबरीचा मुख्य विषय राजकारण आहे. ही एक राजकीय सूडकथा आहे.

    ₹ 180
    In Stock
  • Quick view
    ₹ 299 पुस्तक २७ जानेवारीला सर्वत्र उपलब्ध होणार आहे

    सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रताप पवार यांना जीवनात आलेल्या अनुभवांवर आधारित लेखमाला ‘सकाळ’च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे. 

    ₹ 299
    पुस्तक २७ जानेवारीला सर्वत्र उपलब्ध होणार आहे
  • Quick view
    ₹ 375 In Stock

    हिमालयातील दिवस या पुस्तकात हिमालयातील अवघड, कस पाहणाऱ्या गिरिशिखरांवरील चढाईचे अनुभव तर आहेतच, पण त्याबरोबर तेथील निसर्ग, प्राणी, पक्षी, माणसे, अशा विविध विषयांवर लेखकाचे प्रत्यक्षानुभव या पुस्तकात मांडले आहेत.

    ₹ 375
    In Stock
  • Quick view
    ₹ 200 In Stock

    आपल्या भवतालाला कॅमेऱ्यासारखं वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं, पाहता यायला हवं. तेच हे पुस्तक आपल्याला जाणवून देतं.

    ₹ 200
    In Stock
Showing 157 - 168 of 267 items