Information

New products

Marathi There are 267 products.

per page
Showing 25 - 36 of 267 items
  • Quick view
    ₹ 165 ₹ 220 -25% In Stock

    प्रा. सुरेश गर्जे लिखित 'तुका आकाशाएवढा'   या चिंतनपर पुस्तकात तुकाराम महाराजांच्या निवडक  ४१ अभंगांचा भावार्थ सांगण्यात आला आहे.

    ₹ 165 ₹ 220 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 113 ₹ 150 -25% In Stock

    ज्येष्ठ संस्कृत पंडित गंगाप्रसाद उपाध्याय यांनी ईशोपनिषदावर केलेल्या हिंदीतील भाष्याचा प्रा. सुरेश गर्जे यांनी मराठीमध्ये  केलेला रसाळ व वाचनीय अनुवाद

    ₹ 113 ₹ 150 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 524 ₹ 699 -25% In Stock
    New

    ₹ 524 ₹ 699 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 1,124 ₹ 1,499 -25% In Stock

    रविंद्र कांबळे लिखित ‘दिव्य प्रवचनामृत’ हा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे. यात हरीपाठातील भक्तिमार्ग, ज्ञानेश्वरीत सांगितलेला गीतेचा भावार्थ आणि भगवद्गीतेचे अर्थपूर्ण तात्पर्य सोप्या आणि ओघवत्या भाषेत लेखकाने विस्तृतपणे सांगितले आहे.

    ₹ 1,124 ₹ 1,499 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 653 ₹ 870 -25% In Stock

    गीतेमधील सर्व श्लोकांचे ओवीरूप सटीक विवरण लेखक आणि अभ्यासक आर. जी. पाटील यांनी ‘ओवीरूप श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथात केलेला आहे.

    ₹ 653 ₹ 870 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 375 ₹ 500 -25% In Stock

    पौराणिकतेला आधुनिकता आणि प्रेरणेची जोड

    ₹ 375 ₹ 500 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 224 ₹ 299 -25% In Stock

    'क्रांतिसूर्य : महात्मा बसवेश्वर' या पुस्तकामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे जीवन, कार्य, वचने आणि विचारप्रणाली यांच्याविषयी संक्षिप्त पण सखोल माहिती दिली आहे. 

    ₹ 224 ₹ 299 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 250 In Stock
    New

    धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा आशय समजावून सांगणारे पुस्तक

    ₹ 250
    In Stock
  • Quick view
    ₹ 105 ₹ 140 -25% In Stock
    New

    दहा प्रमुख उपनिषदांमधील कथा, प्राचीन शिक्षण पद्धती, गुरू-शिष्यांचे अनेकपदरी नाते या पुस्तकातून उलगडायला मदत होईल.

    ₹ 105 ₹ 140 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 674 ₹ 899 -25% In Stock

    साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ

    ₹ 674 ₹ 899 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 374 ₹ 499 -25% In Stock

    शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्यासाठी वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाया गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सर्वसामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणारा ग्रंथ - अवेकनिंग यूंवर ब्लिस

    ₹ 374 ₹ 499 -25%
    Reduced price!
    In Stock
  • Quick view
    ₹ 224 ₹ 299 -25% In Stock

    हरिपाठ हा जीवनाला व आनंदाला समृद्ध करणारा साधनामार्ग आहे. हरिपाठ सोपा आहे, सर्वसाधारण लोकांसाठी आहे, पण हरिपाठ समजण्यासाठी त्याचा अभ्यास हवा. त्यातील सूत्र समजून घेण्यासाठी प्रशिक्षण हवं, असं हे पुस्तक सांगतं. 

    ₹ 224 ₹ 299 -25%
    Reduced price!
    In Stock
Showing 25 - 36 of 267 items