धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा आशय समजावून...
Discover the path to inner peace and the perennial truths that resonate...
"सिनेमा, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो मग...
‘छंदातून व्यवसाय’ उभारून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या एकवीस...
Unlock the secrets to financial prosperity with this timeless classic.
प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत येत होती तेव्हाच्या...
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ....
भक्तिमार्गाने समाज संघटित होतो, असे समर्थांना वाटत होते. भक्तीचे अधिष्ठान ठेवून मारुतीरायांची उपासना करण्यासाठी समर्थांनी या अकरा मारुतींची स्तोत्रे रचली. समर्थ स्थापित अकरा मारुतींचे स्थलमाहात्म्य व गुणमाहात्म्य या पुस्तकात सांगितले आहे.
शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्यासाठी वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाया गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सर्वसामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणारा ग्रंथ - अवेकनिंग यूंवर ब्लिस
हरिपाठ हा जीवनाला व आनंदाला समृद्ध करणारा साधनामार्ग आहे. हरिपाठ सोपा आहे, सर्वसाधारण लोकांसाठी आहे, पण हरिपाठ समजण्यासाठी त्याचा अभ्यास हवा. त्यातील सूत्र समजून घेण्यासाठी प्रशिक्षण हवं, असं हे पुस्तक सांगतं.
झेनचे तत्त्वज्ञान गूढ आणि जटिल नाही; तर ते वैचारिक शिस्त लावणारे व आचरणात आणता येतील असे साधे व सोपे धडे देणारे अनुभुतीजन्य तत्त्वज्ञान आहे.
अर्थपूर्ण काव्यातून जीवनाचा बोध देणारे, रामनामाचे गुणगान दोह्यांमधून करणारे कविहृदयाचे संत कबीरदास जनमानसात प्रसिद्ध आहेत.
संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा' कादंबरी.
आस्तिक असो वा नास्तिक, वा अज्ञेयवादी, साधक असो वा सर्व सामान्य माणूस, हे पुस्तक खरोखर त्या सर्वांसाठी आहे, जे 'मृत्यू'ला सामोरे जाणार आहेत!
हे पुस्तक हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान व सांस्कृतिक परंपरा म्हणजेच 'सनातन धर्मा'वर प्रकाश टाकते. त्याचा गाभा या पुस्तकातून समोर येतो.
ईशोपनिषद, केनोपनिषद आणि मांडूक्य उपनिषदावर श्री एम यांनी केलेल्या इंग्लिशमधील भाष्याचा हा मराठी अनुवाद आहे.