Information

New products

Specials

Art & Culture

Art & Culture

Art & Culture There are 3 products.

Showing 1 - 3 of 3 items
  • Quick view
    ₹ 299 In Stock
    New

    साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या दोन प्रतिभावंतांचा एक अनोखा प्रकल्प वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध कार्टूनिस्ट आलोक निरंतर आणि 'गोष्ट पैशापाण्याची' या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी एकत्रितपणे साकारलेली ही कलाकृती एक नवा अनुभव देणार आहे.

    ₹ 299
    In Stock
  • Quick view
    ₹ 299 In Stock
    New

    हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सौंदर्यपूर्ण व प्रवाही स्वरवाटांचा आनंददायी कोलाज म्हणजे ‘स्वराभिषेक’ हे पुस्तक. संगीत क्षेत्राची व्याप्ती, परंपरा खूप मोठी आहे. या अनुषंगानेच ‘सकाळ’ कोल्हापूर युनिटने या विषयाला वाहिलेला स्वराभिषेक दिवाळी अंक २०२२मध्ये प्रकाशित केला होता. त्यांचे हे पुस्तकरूप.

    ₹ 299
    In Stock
Showing 1 - 3 of 3 items