Adhunik Drishtikonatun Lokmanya Tilak Yanche Geetarahasya - Arun Tiwari

BK00480

New product

पौराणिकतेला आधुनिकता आणि प्रेरणेची जोड

More details

₹ 500 tax incl.

More Info

गीतारहस्य हा ग्रंथ म्हणजे लोकमान्यांना भगवद्गीतेतून आत्मसात झालेल्या ज्ञानावरील विस्तृत भाष्य. ब्रिटिश सत्तेखाली भारतीयांच्या मनावर झालेल्या दैववाद आणि पलायनवादाच्या अनुचित परिणामातून देशाला बाहेर काढण्यासाठी, देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या ग्रंथाची निर्मिती केली. शतकानंतरही हा ग्रंथ कशाप्रकारे आपल्याला प्रेरित करतो हे सांगणारं पुस्तक.

Reviews

Write a review

Adhunik Drishtikonatun Lokmanya Tilak Yanche Geetarahasya - Arun Tiwari

Adhunik Drishtikonatun Lokmanya Tilak Yanche Geetarahasya - Arun Tiwari

पौराणिकतेला आधुनिकता आणि प्रेरणेची जोड

Products related to this item

Customers who bought this product also bought: