Modiparva by Shriram Pawar

BK00486

New product

राजकीय चरित्रापलीकडची मोकळीढाकळी मांडणी

More details

₹ 320 tax incl.

-20%

₹ 400 tax incl.

More Info

नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं, हे भारताच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं वळण आहे. यात भाजपला बहुमत मि ळालं पण दीर्घ काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसची दाणादाण झाली. यातला मख्यु केंद्रबिंदू अर्थातच नरेंद्र मोदी हेच होते. सत्ताकाळातील मोदी यांचे प्रमुख निर्णय, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाची स्थित्यंतरं, बदललेली राजकीय परिभाषा, संस्कृती या साऱ्याचा धांडोळा या पुस्तकात आहे. द्वेष आणि अंधभक्ती या दोन टोकाच्या दृष्टीकोनापलीकडं जाऊन तटस्थ पद्धतीनं केलेलं हे विश्लेषण वाचायलाच हवं.

Reviews

Write a review

Modiparva by Shriram Pawar

Modiparva by Shriram Pawar

राजकीय चरित्रापलीकडची मोकळीढाकळी मांडणी

Products related to this item

Customers who bought this product also bought: