Nisargane Dila Anandkand by Dr. Madhav Gadgil

BK00461

New product

निसर्गाप्रती मानवाची नैतिक जबाबदारी More details

₹ 350 tax incl.

More Info

निसर्ग हा मानवचा मित्र असतो आणि मानव या निसर्ग सृष्टीतचा एक भाग असतो. त्यामुळे या सृष्टीचा एक घटक म्हणून निसर्गात वावरताना मानवानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या निसर्गाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या लेखांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.

निसर्गासंबंधित निर्माण झालेल्या प्रश्नांची कृतियुक्त उत्तरंही या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतील.

Reviews

Write a review

Nisargane Dila Anandkand by Dr. Madhav Gadgil

Nisargane Dila Anandkand by Dr. Madhav Gadgil

निसर्गाप्रती मानवाची नैतिक जबाबदारी Products related to this item

    Customers who bought this product also bought: