BK00465
New product
चंद्रावरच्या पहिल्या पावलाची गोष्ट
अपोलो ११ हे यान अंतराळवीरांना घेऊन चंद्रावर पोचलं आणि त्यानंतर अंतराळ प्रवासाचा एक नवा टप्पा सुरु झाला. चंद्रावर माणसाचं पहिलं पाऊल पडलं हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याआधीचे अनेक प्रयोग, फसलेले प्रयत्न या सगळ्याची एक उत्कंठावर्धक गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Apollo 11 by Sudhir Phakatkar
चंद्रावरच्या पहिल्या पावलाची गोष्ट
अपोलो ११ हे यान अंतराळवीरांना घेऊन चंद्रावर पोचलं आणि त्यानंतर अंतराळ प्रवासाचा एक नवा टप्पा सुरु झाला. चंद्रावर माणसाचं पहिलं पाऊल पडलं हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याआधीचे अनेक प्रयोग, फसलेले प्रयत्न या सगळ्याची एक उत्कंठावर्धक गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राविषयी आता बरीच माहिती उपलब्ध आहे. पण एक काळ असा होता की चंद्राविषयीचे कुतूहल शमविण्यासाठी माणूस अहोरात्र धडपडत होता. चंद्रावर माणसाला उतरता येईल का, या ध्यासाने पछाडलेल्या खगोल शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांना आलेले यश म्हणजे अपोलो ११. खरेतर रशिया आणि अमेरिका हे दोन्ही देश चंद्रावर माणूस उतरवण्यासाठी प्रयत्नशील होते. पण अपोलो ११ यानामधून नील आर्मस्ट्रॉंगने चांद्रद्रभूमीवर पाऊल ठेवले आणि या स्पर्धेत अमेरिकेने बाजी मारली.
शतकातील सर्वात मोठी घटना म्हणून जिचे वर्णन करता येईल, अशा अपोलो ११ मोहिमेला येत्या २० जुलै २०१९ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अपोलो ११ मोहिमेचा संपूर्ण इतिहास रंजक शैलीत व सचित्र पद्धतीने या पुस्तकात दिला आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Sudhir Phakatkar |
Language | Marathi |
ISBN | 978-93-87408-65-4 |
Binding | Paperback |
Pages | 208 |
Publication Year | 2019 |
Author Info | लेखक टाटा मूलभूत संस्थेच्या खोडद येथील महाकाय दुर्बीण प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत. विज्ञान तंत्रज्ञान विषयक अनेक कार्यशाळा व शिबिरांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. |
Dimensions | 5.5 x 8.5 |
मदर्स डे चे आैचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध...
₹ 150
टीनएजर्सच्या पालकांचं गाइड
₹ 140
₹ 150
उत्तर कोरियाचं भूत, वर्तमान आणि भविष्य समजून...
₹ 160
₹ 140
₹ 399
₹ 140
पौराणिकतेला आधुनिकता आणि प्रेरणेची जोड
₹ 500
विज्ञानवादी विचारांचं संकलन
₹ 200
₹ 240