Lokmanya Bal Gangadhar Tilak by Sadanand More

BK00490

New product

लोकमान्यांच्या जीवनकार्याचा यथार्थ वेध

More details

Pre-order your book today. To be delivered on or before 11 August, 2019

₹ 280 tax incl.

More Info

अखिल भारतीय पातळीवर मान्यताप्राप्त नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला एक तात्त्विक अधिष्ठान दिले. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे. याची सामान्यातल्या सामान्य माणसाला जाणीव करून दिली. खऱ्या अर्थाने लोकमान्यता प्राप्त झालेल्या, लोकांचे प्रचंड प्रेम मिळालेल्या एका महापुरुषाचे डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेले चरित्र.

Reviews

Write a review

Lokmanya Bal Gangadhar Tilak by Sadanand More

Lokmanya Bal Gangadhar Tilak by Sadanand More

लोकमान्यांच्या जीवनकार्याचा यथार्थ वेध

Products related to this item

Customers who bought this product also bought: