@ 20 : Vishichya Umbarthyavaril Yuva Pidhishi Samvad by Dr. Shruti Panse

BK00467

New product

टीनएजर्सच्या मनातील गोंधळाची उत्तरं

More details

₹ 128 tax incl.

-25%

₹ 170 tax incl.

More Info

विशीचं वय संभ्रमाचं, गोंधळाचं, रसरशीत उत्साहाचं असतं त्याचवेळी आयुष्याला दिशा देणारं, भविष्याची मुळं रुजवणारं असतं. या वयात प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न असतात. त्याची उत्तरं देण्याचा या पुस्तकातून प्रयत्न केलाय. करिअरपासून ते अफेअरपर्यंत, सोशल मीडियापासून ते दिल की सुनोपर्यंत अशा सगळ्याच वळणवाटांवरचे टप्पे संवादी शैलीत यात मांडले आहेत. टीएनएजच्या मुलांना आवर्जून वाचायला द्यावं, असं पुस्तक.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr Shruti Panse
LanguageMarathi
ISBN978-93-87408-67-8
BindingPaperback
Pages104
Publication Year2019
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

@ 20 : Vishichya Umbarthyavaril Yuva Pidhishi Samvad by Dr. Shruti Panse

@ 20 : Vishichya Umbarthyavaril Yuva Pidhishi Samvad by Dr. Shruti Panse

टीनएजर्सच्या मनातील गोंधळाची उत्तरं

Products related to this item

Customers who bought this product also bought: