BK00502
New product
सण उत्सवांच्या वेळेस तसेच घरगुती समारंभातही खाता आणि खिलवता येतील अशा पारंपरिक व आधुनिक पदार्थांचा समावेश
Warning: Last items in stock!
Availability date:
Diwali Faral
सण उत्सवांच्या वेळेस तसेच घरगुती समारंभातही खाता आणि खिलवता येतील अशा पारंपरिक व आधुनिक पदार्थांचा समावेश
Recipient :
* Required fields
or Cancel
पुस्तकाचे नाव - दिवाळी फराळ
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखिका : जयश्री कुबेर
ISBN - 978-81-943261-2-0
किंमत - रु. १४०
पृष्ठे - ११२
आकार - ५. ५ " x ८.५"
श्रेणी - पाककृती
पुस्तकाविषयी
* दिवाळी म्हटले की नवीन कपडे, आकाश कंदील, रांगोळी या गोष्टी आल्याच. त्याचबरोबर महत्त्व आहे ते फराळाच्या पदार्थांना. चकली,चिवडा, लाडू, करंज्या, शंकरपाळे, अशा पारंपरिक पदार्थांबरोबरच अनेक नवनवीन पदार्थ या महासणाच्या निमित्ताने केले व खाल्ले जातात.
* दिवाळीच्या दिवसात हाय कॅलरी पदार्थांना लो कॅलरी बनवून फराळाच्या पदार्थांचा आनंद आप्तेष्टांसमवेत घेण्यासाठी मार्गदर्शक
* अनेक पारंपरिक सणांच्या निमित्ताने व एरवीही केल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांबरोबर आगळीवेगळी मिष्टान्ने, करून व खाऊन पाहाव्याशा वाटतील अशा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांच्या पाककृती व त्यांचे अचूक प्रमाण
* पदार्थ हमखास उत्तम व्हावा, यासाठी पाककलाशास्त्रातील सिद्धहस्त, अनुभवी लेखिकेने दिलेल्या टिप्स
* सण उत्सवांच्या वेळेस तसेच घरगुती समारंभातही खाता आणि खिलवता येतील अशा पारंपरिक व आधुनिक पदार्थांचा समावेश
लेखिका परिचय : पाककृतीविषयक बेस्ट सेलर पुस्तकांच्या लेखिका. विविध पाककृती स्पर्धांसाठी परीक्षक. आजवर ४५०० हून अधिक महिलांना प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण. आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम अधिकारी म्हणून अनेक वर्षे कार्यरत. बेळगावमध्ये आयोजित स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा.
'ऑस्कर्स ऑफ फूड अवॉर्ड्स इन पॅरिस' असे संबोधिले जाणारे वर्ल्ड कुक बुक अवॉर्ड, इंदुताई टिळक पुरस्कार, सुपर एक्सपर्ट पुरस्कार अशा नामवंत पुरस्कारांनी गौरव
पुस्तक खरेदीसाठी संपर्क - सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे २. दूरभाष - ८८८८८४९०५०. ई-मेल - sakalprakashan@esakal.com
Publisher | Sakal Prakashan |
Author | Jayshri Kuber |
Language | Marathi |
ISBN | 978-81-943261-2-0 |
Binding | Paperback |
Pages | 112 |
Publication Year | 2019 |
Dimensions | 5.5 x 8.5 |