Nyaynivara by Adv. Smita Sarode-Singalkar

BK00499

New product

कायदा सोप्या भाषेत विशद करताना स्त्री-पुरुषांच्या एकत्रित कर्तव्य व हक्कांबाबत चर्चा घडवून आणणारे पुस्तक 

More details

₹ 170 tax incl.

More Info

प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक : Adv. स्मिता सरोदे - सिंगलकर  
पुस्तकाचे नाव : न्यायनिवारा
आयएसबीएन :  978-93-87408-99-9
किंमत :  रु. १७०/-
पृष्ठे : ११२
आकार : ६.५"x ९.७५"
श्रेणी : कायदा, संदर्भ    


पुस्तकाविषयी  
  • कायदा सोप्या भाषेत विशद करताना स्त्री-पुरुषांच्या एकत्रित कर्तव्य व हक्कांबाबत चर्चा घडवून आणणारे पुस्तक 
  • हुंडा ते कौटुंबिक हिंसाचार, लैगिक अत्याचार, घटस्फोट अशा परिचित शब्दांमागील अपरिचित घटनांचा कायदेशीर मागोवा 
  • दलित अत्याचार, वंचित व अल्पसंख्याक, लिंगभेद, आरोग्य शिक्षण, जगण्याचे हक्क, मानवी प्रतिष्ठा या संदर्भात सामाजिक न्यायाचे अन्वयार्थ 
  • जनहित याचिका म्हणजे काय, मानवी हक्कांची पायमल्ली कशी समजून घ्यावी याचे सुलभ विवेचन 
  • सर्वसामान्य नागरिकांइतकेच सामाजिक कार्यकर्ते, कौटुंबिक समुपदेशक, कायद्याचे विद्यार्थी अशा सर्वांना उपयुक्त पुस्तक.
   
लेखक परिचय
अॅड. स्मिता सरोदे सिंगलकर
  • नागपूर उच्च न्यायालयात वकील  
  • कार्यालयीन स्थळी स्त्रियांवर होणारे अत्याचार (Sexual Harassment at Workplace ) या कायद्यांसंदर्भातील विविध 'अंतर्गत समितीच्या' सदस्य
  • महिलांविषयक कायदे, कौटुंबिक हिंसाचार, लहान मुलांचे हक्क, सामाजिक न्याय, दलित हिंसाचार प्रतिबंध आदी विषयांशी संबंधित कायद्यांचा विशेष अभ्यास
  • बालकामगार, शरीरविक्रीव्यवसायातील स्त्रिया, एलजीबीटी समूह यांच्या शोषणाविरुद्धच्या चळवळीत सहभाग
  • पोलीस, संरक्षण अधिकारी, तहसीलदार, लॉ कॉलेज मधील विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित तज्ज्ञ  
  • कायदेविषयक सजगता वाढावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा आणि व्याख्याने 

Reviews

Write a review

Nyaynivara by Adv. Smita Sarode-Singalkar

Nyaynivara by Adv. Smita Sarode-Singalkar

कायदा सोप्या भाषेत विशद करताना स्त्री-पुरुषांच्या एकत्रित कर्तव्य व हक्कांबाबत चर्चा घडवून आणणारे पुस्तक 

Customers who bought this product also bought: