Guide to IBPS Bank PO (ENGLISH)

BK00504

New product

₹ 300 tax incl.

More Info

पुस्तकाचे नाव - Sakal Comprehensive Guide to IBPS Bank PO/ Clerks & LIC Prelim + Main Exam
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक -वंदना धर्माधिकारी,संतोष वडक, आम्रपाली औरंगाबादकर, कृष्णा कुलकर्णी, वल्लरी धर्माधिकारी
किंमत - 300 रुपये
पृष्ठे - 296
ISBN -  978-81-943261-4-4
आकार - 6.5 x 9.5 ( क्राऊन )
विषय / विभाग - बँकिंग आणि विमा परीक्षा

पुस्तकाबद्दलची माहिती
IBPS या संस्थेकडून बँकिंग व विमा (LIC) क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या Bank Po (Probationary officer), Clerks, LIC Assistant या कर्मचारी,लिपिक व अधिकारी प्रवर्गातील पदांच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या तयारीकरिता  इंग्रजी भाषेतील अत्यंत उपयुक्त पुस्तक
बँकिंग व विमा (LIC) क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या नव्या पॅटर्ननुसार पुस्तकाची मांडणी व रचना
या परीक्षेतील इंग्रजी व्याकरण, बुद्धिमापन चाचणी, मूलभूत गणित, कॉम्प्युटर, बँकिंग आणि आर्थिक घटक सामान्य ज्ञान या विषयांच्या अद्ययावत व परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त माहितीचा पुस्तकात विशेष समावेश
IBPS  बँकिंग व विमा (LIC) परीक्षेच्या नव्या पॅटर्ननुसार पुस्तकात नवीन अध्याय आणि विषयाच्या तयारीकरिता सराव प्रश्नांचा समावेश

लेखकांबद्दल :
वंदना धर्माधिकारी : निवृत्त अधिकारी बँक ऑफ इंडिया, मैत्री बँकिंगशी या सकाळ प्रकाशनच्या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका व बँकिंग विषयाच्या तज्ज्ञ.
संतोष वडक :  ए वन अकॅडमी या बँकिंग आणि विमा परीक्षांच्या मार्गदर्शक संस्थेचे संचालक व बँकिंग परीक्षांचे तज्ज्ञ मार्गदर्शक
आम्रपाली औरंगाबादकर : श्री सिद्धिविनायक महाविद्यालयच्या इंग्रजी विभागप्रमुख तसेच Soft Skill विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक
कृष्णा कुलकर्णी : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक तसेच अर्थ विषयाचे तज्ज्ञ अभ्यासक
वल्लरी धर्माधिकारी : आयआयएम कोलकाता येथील एमबीए पदवीधर. कॉम्प्युटर विषयाच्या तज्ज्ञ. माहिती व तंत्रज्ञान ( IT ) क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक काळ सल्लागार म्हणून कार्यरत

पुस्तक खरेदीसाठी संपर्क
सकाळ प्रकाशन , ५९५, बुधवार पेठ,  पुणे २. दूरभाष -    ८८८८८४९०५०. ई-मेल - sakalprakashan@esakal.com

Reviews

Write a review

Guide to IBPS Bank PO (ENGLISH)

Guide to IBPS Bank PO (ENGLISH)

Customers who bought this product also bought: