सकाळ इयरबुक २०२०
जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर२०१९ या वर्षभरातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान- तंत्रज्ञान, पर्यावरण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सांस्कृतिक, कृषी,महत्त्वाचे पुरस्कार,शासकीय नियुक्त्या, शासन निर्णय आदी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची अद्यावत माहिती व या घडामोडींवरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध लेखकांचे विशेष अभ्यासपूर्ण विश्लेषण वाचा सकाळ प्रकाशनाच्या सकाळ इयरबुक २०२० या संदर्भपुस्तकात. .
सकाळ इयरबुक २०२० मधील प्रसिद्ध विश्लेषक लेखक
व्यंकय्या नायडू, शरद पवार, किरण रीजीजू, प्रकाश जावडेकर, शशी थरूर, जयराम रमेश, शेखर गुप्ता, योगेंद्र यादव, सुनीता नारायण,श्रीराम पवार, विजय नाईक, निळू दामले, प्रकाश पवार,डॉ. प्रकाश तुपे, पोपटराव पवार, डॉ. शैलेंद्र देवळाणकर,भूषण देशमुख,विजय साळुंके, अॅड. गोविंद पटवर्धन, भरत फाटक, डॉ. दिलीप सातभाई, अभय टिळक, प्रा. उल्हास बापट,गणेश हिंगमिरे,प्रभाकर कुकडोलकर, संतोष शिंत्रे ,प्रा. एच. एम. देसरडा,परिमल माया सुधाकर,शमशुद्दीन तांबोळी, जयंत गाडगीळ, डॉ. नितीन देशपांडे, निरंजन आगाशे, मुकुंद लेले, अॅड.रोहित एरंडे, जे. एफ. पाटील,डॉ. अनिल लचके,ज्ञानेश भुरे,संजय घारपुरे,किशोर पेटकर आदी व इतर मान्यवर
सकाळ इयरबुक कोणासाठी ?
UPSC, MPSC, BANKING, RAILWAY, FOREST, LIC सह सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, सामान्यज्ञान तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, कला-वाणिज्य-विज्ञान शाखेचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, पत्रकारिता, राज्यशास्र आदी सामाजिक शास्रांचे विद्यार्थी, विश्लेषक, लोकप्रतिनिधी आदींसाठी उपयुक्त