Sakal Combined (PSI-STI-ASO) (Marathi)

BK00524

New product

राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक ( विक्रीकर निरीक्षक ) व  सहायक कक्ष अधिकारी या संयुक्त ( Combined ) गटाच्या पूर्व व मुख्य परीक्षांच्या तयारीकरिता परिपूर्ण मार्गदर्शन करणारा उपयुक्त संदर्भग्रंथ  

More details

₹ 599 tax incl.

More Info

पुस्तकाचे नाव - सकाळ संयुक्त (Combined) PSI -STI-ASO 
भाषा - मराठी 
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
ISBN - 978-93-89834-14-7
किंमत -  599 रुपये 
पृष्ठे - 912
आकार -  10'' X 7.25'' 
श्रेणी - स्पर्धा परीक्षा 
पुस्तकाविषयी 
  • राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक ( विक्रीकर निरीक्षक ) व  सहायक कक्ष अधिकारी या संयुक्त ( Combined ) गटाच्या पूर्व व मुख्य परीक्षांच्या तयारीकरिता परिपूर्ण मार्गदर्शन करणारा उपयुक्त संदर्भग्रंथ 
  • प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञ लेखकांच्या लेखनाचा समावेश  
  • प्रत्येक विषयानुरूप माहितीला पूरक असे नकाशे, टेबल्स, छायाचित्रे, विशेष चौकटी यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा गाभा ठसवणारी, अभ्यासासाठी उपयुक्त, वाचन करण्यास तसेच लक्षात ठेवण्यास सुलभ अशी मांडणी तसेच विशेष सामान्य ज्ञानाच्या माहितीचा समावेश 
  • प्रत्येक विषयाच्या अभ्यासाकरिता सराव प्रश्नसंचाचा त्याच्या उत्तरांसह समावेश 
  • पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मैदानी परीक्षेत अत्यंत महत्त्वाच्या ठरणा-या शारीरिक क्षमता चाचणी या घटकाची तयारी कशी करावी याबाबत अनुभवपर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन  
  • राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक, कर सहायक, लिपिक आणि मेगाभरती या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षांमधील सामान्य अध्ययन व चालू घडामोडी या विषयांच्या अभ्यासाकरिताही मौलिक संदर्भपुस्तक  

Reviews

Write a review

Sakal Combined (PSI-STI-ASO) (Marathi)

Sakal Combined (PSI-STI-ASO) (Marathi)

राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक ( विक्रीकर निरीक्षक ) व  सहायक कक्ष अधिकारी या संयुक्त ( Combined ) गटाच्या पूर्व व मुख्य परीक्षांच्या तयारीकरिता परिपूर्ण मार्गदर्शन करणारा उपयुक्त संदर्भग्रंथ  

Customers who bought this product also bought: