Bhartiya Aarthavyavastha - Bhushan Deshmukh and Hemant Joshi

BK00527

New product

अर्थशास्रातील विविध संकल्पना समजून सांगण्याकरीता विविध उदाहरणे,मुद्देसुदपणा,विविध घटकांची अद्ययावत आकडेवारी, आकृत्या यांचा पुस्तकात  समावेश

More details

₹ 599 tax incl.

More Info

पुस्तकाविषयी

UPSC -MPSC -PSI -STI -ASO -BANKING -LIC तसेच राज्य उत्पादन शुल्क, दुय्यम निरीक्षक, कर सहायक, सहायक मोटार निरीक्षक, लिपिक परीक्षेतील अर्थशास्र विषयाच्या पूर्व -मुख्य -मुलाखत या तीनही टप्प्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त
विविध स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व अर्थशास्र विषयाच्या अध्यपनाचा दीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ लेखकांचे अभ्यासपूर्ण परीक्षाभिमुख लेखन
२०१४पासून राज्य सेवा परीक्षेत विचारण्यात आलेल्या अर्थशास्र विषयातील विभाग,उपविभाग,घटकावरील प्रश्नांचा त्यांच्या स्पष्टीकरणासह समावेश
अर्थशास्रातील विविध संकल्पना समजून सांगण्याकरीता विविध उदाहरणे,मुद्देसुदपणा,विविध घटकांची अद्ययावत आकडेवारी, आकृत्या यांचा पुस्तकात समावेश
विविध शाळा -महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, विश्लेषक आदींसाठी मौलिक संदर्भपुस्तक

लेखक परिचय :

भूषण देशमुख
स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ व मार्गदर्शक अशी श्री.भूषण देशमुख यांची ओळख. गेल्या १५ वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत. राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (मुंबई) व यशदा (पुणे) अशा नामांकित शासकीय संस्था व विविध खासगी संस्थांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी इतिहास व अर्थशास्त्र विषयाचे मार्गदर्शन करत आहेत. सकाळ प्रकाशनातर्फे 'आर्थिक पाहणी व अर्थसंकल्प' व भारतीय कला व संस्कृती या विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

हेमंत जोशी
केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC) तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या मार्फत घेतल्या जाणा-या विविध स्पर्धा परीक्षांच्या अध्यापनात कार्यरत.अर्थशास्त्र या विषयाचा विशेष अभ्यास. विविध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांच्या तयारी करीता मार्गदर्शन करणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करणे अश्या विविध उपक्रमांत सातत्याने कार्यरत.

Reviews

Write a review