Manus'Ki' - Sandip Kale

BK00532

New product

माणसाच्या असमान्यतेचा नेमका शोध
माणसं काम करत राहतात. काही शांतपणे, न बोलता करत राहतात. त्यातूनच परिवर्तनाची नांदी सुरू होते. या सामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाचा शोध संदीप काळे यांनी या पुस्तकातून घेतला आहे.

More details

₹ 240 tax incl.

More Info

पुस्तकाबद्दलची माहिती
दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन. या भ्रमंतीदरम्यान समाजातील विविध स्तरांवरील लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर समाजमनाला जागृत करण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. समाजातील दुःख दूर करण्यासाठी ज्या व्यक्तींनी स्वबळावर काही वेगळे केले आहे, अशा आनंददूतांनी घडवलेल्या परिवर्तनाची कथा सांगणारे हे पुस्तक - 'माणूस की'.

लेखक संदीप काळे यांच्याबद्दल
सकाळ युथ यिनबझचे संपादक म्हणून मुंबई येथे कार्यरत. पत्रकारितेतील दीर्घानुभव. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र गौरव इत्यादी अनेक पुरस्कारांचे मानकरी. आजवर २१ पुस्तके प्रकाशित. भ्रमंती लाईव्ह सदरामुळे विशेष ओळख.

Reviews

Write a review

Manus'Ki' - Sandip Kale

Manus'Ki' - Sandip Kale

माणसाच्या असमान्यतेचा नेमका शोध
माणसं काम करत राहतात. काही शांतपणे, न बोलता करत राहतात. त्यातूनच परिवर्तनाची नांदी सुरू होते. या सामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाचा शोध संदीप काळे यांनी या पुस्तकातून घेतला आहे.

Products related to this item

Customers who bought this product also bought:

 • Santashreshtha Dnyanadev : Jeevan Ani Karya

  भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक...

  ₹ 175

 • Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

  आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच...

  ₹ 269

 • Vachanvata

  जागतिक साहित्यातील महत्त्वाच्या साहित्याचा परिचय 

  ₹ 399

 • Anubhave Ale

  सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक...

  ₹ 239