Maharashtrachi Kala Sanskruti (Bhushan Deshmukh, Nikhil Date)

BK00541

New product

₹ 190 tax incl.

More Info

पुस्तकाबद्दलची माहिती 

एम पी एस सी परीक्षेतील इतिहास विषयात 'महाराष्ट्राची कला आणि संस्कृती' असा उपघटक आहे. या विषयावर अभ्यासपूर्ण, तज्ज्ञ माहिती देणारे हे पहिलेच पुस्तक असावे. महाराष्ट्राचा प्राकृतिक, भौगोलिक, सांस्कृतिक इतिहास, येथील राजपरंपरा व त्यांचा कला आणि संस्कृती घडविण्यात असलेला वाटा याबद्दल सप्रमाण माहिती देणारे संदर्भ पुस्तक. स्पर्धा परीक्षार्थींबरोबरच इतर वाचकांनाही आवडेल अशी मांडणी. भारतीय कला आणि संस्कृती या पुस्तकाबरोबर संच स्वरूपात देता येईल असे संग्राह्य पुस्तक.  

 

लेखक प्रा. भूषण देशमुख व निखिल दाते यांच्याबद्दल 

प्रा. भूषण देशमुख स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. राज्य प्रशासकीय संस्था, यशदा अशा अनेक मान्यवर संस्थांमध्ये मार्गदर्शन करतात. स्पर्धा  परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक वर्ग, शिबिरांचे  निखिल दाते सहयोगी लेखक असून विविध शासकीय व खासगी संस्थांमध्ये लेखन व प्रशिक्षण प्रकल्प राबवतात. 

Reviews

Write a review

Maharashtrachi Kala Sanskruti (Bhushan Deshmukh, Nikhil Date)

Maharashtrachi Kala Sanskruti (Bhushan Deshmukh, Nikhil Date)

Customers who bought this product also bought: