Nath Sampradayacha Itihas

BK00548

New product

₹ 280 tax incl.

More Info

पुस्तकाचे नाव -  नाथ संप्रदायाचा इतिहास  
प्रकाशक - सकाळ प्रकाशन 
लेखक -  डॉ. वा. ल. मंजूळ  
किंमत - २८० रुपये 
पृष्ठे - २१६
ISBN - 978-93-89834-39-0
आकार - 5.5 x 8.5
विषय / विभाग - संदर्भ   

 

पुस्तकाबद्दलची माहिती 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या पंथांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यामध्ये नाथ पंथ हा अग्रस्थानी होता. ज्ञानेश्वरादि भावंडे नाथसंप्रदायी असल्याने महाराष्ट्रातील  जनतेला नाथ संप्रदायाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. नाथ संप्रदायाचा उगम, पंथाचे संस्थापक, तत्त्वज्ञान, नवनाथांचे चरित्र, इत्यादीविषयी तपशीलवार, तज्ज्ञ माहिती देणारे पुस्तक.  सांस्कृतिक व भाषिक परंपरांचे अभ्यासक, विद्यार्थी आणि सजग वाचकांना वाचनीय ठरणार संदर्भ ग्रंथ. 

 

लेखक डॉ. वा. ल. मंजूळ यांच्याबद्दल 

भांडारकर संशोधन संस्था येथील निवृत्त ग्रंथपाल. मराठी हस्तलिखित केंद्र, पुणे या संस्थेचे संचालक. तब्बल १२०० प्राचीन हस्तलिखितांचे संकलन. आजवर २६  प्रकाशित. १० हुन अधिक पुरस्कारांचे मानकरी. 

Reviews

Write a review

Nath Sampradayacha Itihas

Nath Sampradayacha Itihas

Customers who bought this product also bought:

 • Topper Prepares (IIT JEE)

  फक्त जेईई परीक्षाच नव्हे तर एकूणच जीवनात पदोपदी...

  ₹ 200

 • Healthy Tiffin - Dr. Seema Sonis

  झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात...

  ₹ 240

 • Suryanamaskar - Dr. Nitin Unkule

  सूर्य नमस्कार : सर्वांगीण व्यायाम शरीरात बिघाड...

  ₹ 100

 • Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

  आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच...

  ₹ 269