More Info
पुस्तकाचे नाव - सेंद्रिय व बायोडायनॅमिक पद्धतीची शाश्वत डाळिंब शेती
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - दिलीपराव देशमुख बारडकर
किंमत - १९० रुपये
पृष्ठे - १०४
ISBN - 978-93-89834-40-6
आकार - ६. ७ x ९.५
विषय / विभाग - कृषी
पुस्तकाबद्दलची माहिती
डाळिंबावरील २२ प्रकारच्या किडी, २३ प्रकारचे रोग आणि ५ प्रकारच्या प्राकृतिक विकारांवर रासायनिक कीडनाशके न फवारता फळझाडातच त्या कीडरोगांविरोधात प्रतिक्षमता निर्माण करणारे सेंद्रिय, बायोडायनॅमिक दूरसारक तंत्र अवगत करण्यासाठी तसेच सेंद्रिय, बायोडायनामिक पद्धतीने डाळिंबाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी उपयुक्त पुस्तक.
लेखक दिलीपराव देशमुख बारडकर यांच्याबद्दल
नामवंत कीटकतज्ज्ञ. सेंद्रिय शेती पद्धतीचे खंदे प्रचारक व संशोधक. सहयोगी शेती, सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शक व सल्लागार. विविध यशस्वी कृषिप्रयोगांवर आधारित मार्गदर्शनपर नऊ पुस्तके प्रकाशित.