Israel - Adhunik Lashkari Mahasatta by Atul Kahate

BK00546

New product

इस्रायली लष्करी वर्चस्वाची रंजक कहाणी

एक आधुनिक लष्करी महासत्ता असलेला देश जगभरात आपलं लष्करी वर्चस्व कसं निर्माण करतो, नैसर्गिक संपदा अजिबात न लाभलेला हा देश जागतिक बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरतो. या सर्वांची रंजक कहाणी ‘इस्त्रायल’ या पुस्तकात अतुल कहाते रंजक पद्धतीने मांडतात.

More details

₹ 240 tax incl.

More Info

पुस्तकाचे नाव -  इस्रायल, आधुनिक लष्करी महासत्ता 
प्रकाशक - सकाळ प्रकाशन 
लेखक -  अतुल कहाते 
किंमत -    १९९ रुपये 
पृष्ठे - १६०
ISBN - 978-93-89834-37-6
आकार -  ५. ५  x ८.५ 
विषय / विभाग - वैचारिक ललित     

पुस्तकाबद्दलची माहिती 
इस्रायल  अतिशय वादग्रस्त पार्श्वभूमी असलेला अतिशय कडवा  असा देश आहे. पॅलेस्टिनी भूमीवर आक्रमण करून तेथील स्थानिकांना हुसकावून इस्रायलींनी तेथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन केले. चहूबाजूंनी शत्रूराष्ट्रांचा विळखा असताना इस्रायलने हे कसे साध्य केले, इस्रायलचे प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि आधुनिक शस्त्रास्त्रांवरील हुकूमत त्यांनी कशी मिळवली, या बाबत वाचनीय माहिती रंजक स्वरूपात. 
  
लेखक अतुल कहाते यांच्याबद्दल
माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात कामाचा सुमारे १८ वर्षांचा अनुभव. आजवर ६० हून अधिक पुस्तकांचे लेखन. अनेक पाठ्यपुस्तकेही लिहिली आहेत. अनेक पुस्तकांना पुरस्कार. 

Reviews

Write a review

Israel - Adhunik Lashkari Mahasatta by Atul Kahate

Israel - Adhunik Lashkari Mahasatta by Atul Kahate

इस्रायली लष्करी वर्चस्वाची रंजक कहाणी

एक आधुनिक लष्करी महासत्ता असलेला देश जगभरात आपलं लष्करी वर्चस्व कसं निर्माण करतो, नैसर्गिक संपदा अजिबात न लाभलेला हा देश जागतिक बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरतो. या सर्वांची रंजक कहाणी ‘इस्त्रायल’ या पुस्तकात अतुल कहाते रंजक पद्धतीने मांडतात.

Products related to this item